TVS Jupiter CNG: TVS ने दुनियातील सर्वात पहिला CNG स्कूटर केला लाँच|1kg CNG मध्ये चालतो 84 km|पहा या स्कूटर ची किंमत आणि फीचर्स |
TVS Jupiter CNG: TVS ने नुकताच दुनियातील सर्वात पहिला CNG स्कूटर लॉन्च केलेला आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 1kg CNG मध्ये हे स्कूटर 84km ची रेंज देते. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेमुळे सीएनजी चा पर्याय एक चांगला पर्याय आहे. जागतिक पातळीवर