Jio Unlimited 5G Data: जिओ चा ग्राहकांसाठी यावर्षीचा सर्वात मोठा प्लॅन: 601 रुपया च्या रिचार्ज वर वर्षभर फुल डेटा: पहा काय आहे प्लॅन संपूर्ण सविस्तरपणे :

Jio Unlimited 5G : नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीला जीव करून सर्वात मोठी धमाकेदार ऑफर आलेली आहे. जिओ ने जिओ अनलिमिटेड 5g डेटा चा प्लॅन ऑफर केलेला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना  वर्षभर अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. जिओ नेहमी ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च करत असते. त्यामुळे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा जिओ ने आपला धमाकेदार प्लॅन ऑफर केलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की इंटरनेट वापरासाठी  डेटा प्लॅन खूप महत्त्वाचा आहे.