Maruti Suzuki Swift: मित्रांनो तुम्हीसुद्धा एखाद्या बजेट मध्ये बसणाऱ्या कारच्या शोधात आहात का? तर Maruti Suzuki Swfit ही हॅचबॅक कार बजेटमध्ये तर आहेच शिवाय हीच्यावर डिसेंबर महिन्याच्या शेवटी, 75 हजार रुपयांची मोठी सूट मिळत आहे. त्यामुळे Maruti Suzuki Swift वर आपल्याला डबल धमाका मिळत आहे. कारण Maruti Suzuki Swift ही आधीच बजेटमध्ये आहे आणि त्यावर आपल्याला 75 हजार रुपये इतकी भारी सूट मिळत आहे. भारतीय वाहन उद्योगांमध्ये मारुती कंपनी नेहमीच आपले प्रत्येक ग्राहकांचा विचार करून बजेट मध्ये बसणारे वाहन मार्केटमध्ये उतरवले आहे. त्यामुळे बजेट मध्ये सुद्धा आणि मजबूत किफायतशीर, जबरदस्त डिझाईन, मायलेज, तसेच इंजिन आणि स्पेसिफिकेशन सुद्धा चांगले देत असल्यामुळे ग्राहकांचे अनेक वर्षांपासूनची ही विश्वसनीयता आहे. त्यामुळे आज आपण येथे Maruti Suzuki Swift Price, mileage, engine आणि specification, तसेच इतर वैशिष्ट्ये पाहणार आहोत.
• हे पण वाचा👇:
• Maruti Suzuki Swift ची जबरदस्त कमी बजेटमध्ये किफायतशीर खास वैशिष्ट्ये :
Maruti Suzuki Swift ही भारतातील एक मिडल साईज हॅचबॅक कार आहे. माझी एका मेडल्स फॅमिली साठी योग्य आहे. तसेच Maruti Suzuki Swift ही आपली डिझाईन, इंजिन, मायलेज, स्पेसिफिकेशन आणि बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमुळे अनेक ग्राहकांची विश्वसनीय कार आहे. त्यामुळे अनेक ग्राहक Maruti Suzuki Swift चा पर्याय निवडणे योग्य समजतात. Maruti Suzuki Swift ची जबरदस्त कमी बजेटमध्ये मिळणारी खास किफायतशीर वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास,
आपल्याला इथे वायरलेस फोन चार्जिंग मिळतो, ज्यामुळे आपल्याला चार्जिंगची सुविधा मिळते, तसेच वायरलेस एंड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्ले सोबत 9-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, 6-स्पीकर आर्कमिस-ट्यून्ड ऑडियो सिस्टम (2 ट्वीटर सोबत ), रियर वेंट्स सोबत ऑटोमैटिक एसी, तसेच क्रूज कंट्रोल, स्टार्ट स्टॉप बटन, कनेक्टेड कार तंत्रज्ञान इथे आपल्याला मिळते.
• हे पण वाचा 👇:
• Maruti Suzuki Swift इंजिन आणि स्पेसिफिकेशन :
Maruti Suzuki Swift चे जबरदस्त इंजिन हे 1197cc चे 1.2-लीटर Z सीरीज 3-सिलेंडर पेट्रोल इंजन तसेच सीएनजी ची सुद्धा उपलब्धता करून देते. त्यामुळे इथे आपल्याला एक जबरदस्त ऑप्शन मिळतो तो म्हणजे, पेट्रोल तसेच सीएनजी चे ऑप्शन. पेट्रोल इंजन (82 PS/112 Nm) तसेच फाइव स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स तसेच मॅन्युअल गिअर बॉक्स सोबत जोडलेले आहे. त्याचप्रमाणे सीएनजी चे सांगायचे झाल्यास इथे आपल्याला कमी आउटपुट मिळतो (69 PS/102 Nm) जनरेट करते.तर हे CNG चे इंधन इंजिन फक्त फाईव्ह स्पीड गिअर बॉक्स मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येते.
• हे पण वाचा 👇:
• Maruti Suzuki Swift किती मायलेज देते :
Maruti Suzuki Swift च्या मायलेज बद्दल खालील प्रमाणे डिटेल मध्ये सांगितलेले आहे :
• एमटी: 24.80 किमी प्रति लीटर
• एएमटी: 25.75 किमी प्रति लीटर
• सीएनजी: 32.85 किमी/किलोग्राम
• Maruti Suzuki Swift रंग पर्याय:
Maruti Suzuki Swift मध्ये आपल्याला सहा मोनो टोन रंग तसेच तीन ड्युअल टोन रंग पर्याय मिळतात. सिज़लिंग रेड, लस्टर ब्लू, नॉवेल ऑरेंज, मैग्मा ग्रे, स्प्लेंडिड सिल्वर, पर्ल आर्कटिक व्हाइट, सिज़लिंग रेड विद मिडनाइट ब्लैक रूफ, लस्टर ब्लू विद मिडनाइट ब्लैक रूफ, तसेच पर्ल आर्कटिक व्हाइट विद मिडनाइट ब्लैक रूफ.
• हे पण वाचा 👇:
• Maruti Suzuki Swift सुरक्षा सुविधा :
Maruti Suzuki Swift ही व्हॅल्यू फॉर मनी तसेच बजेटमध्ये बसणारी हॅचबॅक कार आहे. वाहन उद्योगाच्या दुनियेत मारुती कंपनीने आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. मजबुती, सुरक्षा आणि विश्वसनीयता यामुळे वाहन उद्योगातील अग्रेसर कंपनी म्हणून मारुती सुझुकीची नाव घेता येते. Maruti Suzuki Swift च्या सुरक्षा सुविधेमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), एक हिल-होल्ड असिस्ट, रियर पार्किंग सेंसर, एक रियर पार्किंग कैमरा, आईएसओफिक्स चाइल्ड सीट एंकरेज तसेच 6- एअरबॅग सारखे सुरक्षा उपकरण मिळतात.
• Maruti Suzuki Swift चे कोणते मॉडेल सर्वात जास्त परवडणारे आहे :
Maruti Suzuki Swift ही आपल्या विश्वसनीयतेमुळे तसेच, किंमत, परफॉर्मन्स आणि मजबुतीमुळे आणि ग्राहकांची पहिली पसंत आहे. तसेच आपण जर पहिल्यांदा एखादी कार खरेदी करत असाल तर, वापरून पाहण्यासाठी, तसेच बजेटमध्ये बसणारी कार म्हणून Maruti Suzuki Swift चा पर्याय निवडू शकतो. कारण पाच ते दहा लाखाच्या मध्ये ही कार येत असल्यामुळे आपल्याला यात इथे जास्त नुकसान होणार नाही.
तसेच आपल्याला इथे खास सांगायचे झाल्यास Maruti Suzuki Swift ही सर्वात जास्त विक्री होणारी हॅचबॅक कार आहे. आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या कारची रिसेल व्हॅल्यू सुद्धा चांगली असल्यामुळे, अनेक ग्राहक हिला पहिली पसंती देतात. Maruti Suzuki Swift मध्ये ग्राहकांसाठी 5 व्यापक वेरिएंट कंपनीकडून उपलब्ध केलेले आहेत :
•LXi, VXi, VXi (O), ZXi, आणि ZXi+.
• Maruti Suzuki Swift सीएनजी तीन वेरिएंट उपलब्ध आहेत.Vxi, Vxi (O), आणि झक्सि.
तसेच कंपनीकडून एक नवीन मॉडेल सुद्धा लॉन्च करण्यात आलेले आहे. जो की Lxi, Vxi आणि Vxi (O) वेरिएंट वर आधारित आहे.
• हे पण वाचा 👇:
तर, Maruti Suzuki Swift च्या सर्वात जास्त परवडणाऱ्या मॉडेल बद्दल सांगायचे झाल्यास याचा टॉप मॉडेल मध्ये टॉप-स्पेक Zxi वेरिएंट 2024 ला सर्वात जास्त परवडणारे, तसेच व्हॅली फॉर मनी मॉडल म्हणून निवड करता येते. कारण आपल्याला या मॉडेलमध्ये चांगले फीचर्स, इंजिन मायलेज,स्पेसिफिकेशन आणि स्पेस मिळतो, सर्व गोष्टी सुविधा, आरामदायक आणि बजेट फ्रेंडली व्हॅल्यु फॉर मनी म्हणून इथे टॉप स्पेक मॉडेलची निवड करता येते.
• Maruti Suzuki Swift ची गरिबांना सुद्धा परवडणारी किंमत :
Maruti Suzuki Swift च्या परवडणाऱ्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास, 6.49 – 9.59 लाखांपर्यंत या कारची किंमत आहे. यामध्ये सीएनजी व्हेरिएंट ची किंमत 8.20 लाखांपासून सुरू होते. यामध्ये आपल्याला कलर आणि व्हेरियंट ऑप्शन मिळत असल्यामुळे त्यानुसार किंमत पर्याय ठरलेले असतात.
• Maruti Suzuki Swift चे मार्केट मधील प्रतिस्पर्धी :
मारुती सुझुकी स्विफ्ट चे मार्केट मधील प्रतिस्पर्धी सांगायचे झाल्यास तिचे डायरेक्ट प्रतिस्पर्धी हे हुंडई ग्रैंड i10 निओस आहे, त्याचप्रमाणे रेनॉल्ट ट्राइबर , हुंडई एक्सेंट आणि टाटा पंच यांना सुद्धा Maruti Suzuki Swift चे प्रतिस्पर्धी म्हणून सांगता येते. कारण, मारुती सुझुकी स्विफ्ट च्या किमतीमध्येच या कार सुद्धा मिळतात.
• हे पण वाचा 👇: