जबरदस्त! 890cc च्या खतरनाक इंजिनसह कावासाकी सोबत डायरेक्ट मुकाबला|शानदार स्टाइलिंग सह Yamaha MT-09 होणार लवकरच लाँच|पहा किंमत|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Yamaha MT-09 Price : युनिक आकर्षक डिझाईन, अनेक डिजिटल वैशिष्ट्ये , स्पोर्टी लुक, रायडिंग साठी हाताळण्यासाठी परफेक्ट, फीचर्स ची भरमार असलेली  Yamaha MT-09 बाईक भारतामध्ये नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. ही बाईक कावासाकी Z900, तसेच ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल सारख्या  बाईक सोबत जबरदस्त मुकाबला करते. आपल्या मध्यम वजनाच्या  आकारामुळे तसेच  डिझाईन मुळे  ही आकर्षक बाईक हाताळण्यासाठी सोपी आहे. जे तरुण आपल्या जीवनामध्ये  स्टायलिंग सोबतच  जरा हटके जीवन जगण्याचा मार्ग शोधत असतात , अशा तरुणांसाठी एक वेगळा अनुभव देण्यासाठी Yamaha MT-09 एकदम परफेक्ट बाईक आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Yamaha MT-09 चे दमदार फीचर्स, थोडी महागडी पण जबरदस्त मजबूत आणि स्टायलिंग मध्ये  एकच नंबर असलेली ही बाईक  पावरफुल इंजिन सोबत येते. चला तर मग पाहूया  या बाईक विषयी अजून अधिक माहिती.

Yamaha MT-09

Yamaha MT-09 आपल्या आकर्षक डिझाईन आणि स्टायलिंग मुळे चर्चेत आहे. अशी बाई जास्त करून नवीन  सळसळत्या रक्ताच्या तरुणांना आकर्षित करते. बाईक ची डिझाईन इतकी आकर्षक आहे की, कोणताही युवक तिला पाहून  तिच्या प्रेमात पडेल. एक बाईक प्रेमीच अशा बाईकला समजू शकतो. बाईकचे कलर कॉम्बिनेशन सुद्धा जबरदस्त आहे. ब्लॅक आणि पर्ल व्हाईट च्या थीम मध्ये  बाईक सौंदर्यशास्त्राची एक परिभाषाच निर्माण करते. बाईक चे ट्यूबलेस टायर आणि त्यांची डिझाईन बाईकच्या आकर्षक रचनेला  पूर्णतः  देतात. Yamaha MT-09 बाईक चे हॅण्डल बार तसेच इंधन टाकीची डिझाईन आकर्षक आहे. त्याचप्रमाणे इंजिन आणि  ड्युअल चॅनेल ABS सिस्टिम बाईकला परिपूर्ण करण्यात मदत करतात.

Yamaha MT-09 Features

Yamaha MT-09 बाईक मध्ये फीचर्सची एक लांब लचक लिस्टच मिळते. परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या   Yamaha MT-09 बाईक चे आम्हाला मिळालेले फीचर्स हे मोजकेच प्रदर्शित करण्यात आलेले दिसते, जसे कि, पूर्णपणे डिजिटल फीचर्स ची भरमार  असलेली ही बाईक ड्युअल चॅनल  ABS सिस्टिम ने सुसज्जित आहे. त्याचप्रमाणे  बाईक मध्ये तीन राइडिंग मोड मिळतात _ स्ट्रीट मोड,रेन मोड आणि स्पोर्ट मोड.तसेच अजून काही फीचर्स सांगायचे झाल्यास, Yamaha MT-09 बाईकची स्लाईड कंट्रोल सिस्टीम,ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कलरफुल  TFT डिस्प्लेसह नेव्हिगेशन सिस्टीम  बाईक रायडर ला मदत करतात. तसेच बाईकचा स्वयंचलित  प्रकार हे सुद्धा बाईकचे खास फीचर आहे.

Yamaha MT-09 Price In India 13 Lakh
Yamaha MT-09 Engine 890cc
Yamaha MT-09 Bike Seat Height 820mm
Curb Weight 193kg
Fuel Tank Capacity 14 L
Yamaha MT-09 Engine

890cc च्या इनलाइन थ्री- सिलेंडर इंजिन सोबत Yamaha MT-09 चे पावरफुल इंजिन जबरदस्त शक्ती आणि टॉर्क जनरेट करते. ही एक नेकेड स्ट्रीट बाईक असून  या बाईच्या पावरफुल इंजिन मुळे आपण  रायडिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. प्रमाणे नवीन  2025  Yamaha MT-09 स्टायलिंग तसेच फीचर्स मुळे तर  मार्केटमध्ये हवा करतच आहे परंतु, बाईक ही ऑटोमॅटिक स्टार्ट आणि स्टॉप च्या फीचर्स मुळे रायडरला चांगलीच भुलवते. 890cc चे हे इंजिन 117bhp ची हॉर्सपॉवर आणि 93Nm चे शानदार टॉर्क जनरेट करते. तसेच बाईक 6- स्पीड गिअरबॉक्स ने जोडलेली आहे.

Yamaha MT-09 Price

Yamaha MT-09 Price: स्पोर्टीयर लुक, स्टाइलिंग मध्ये जबरदस्त, पावरफुल इंजिन, फीचर्स ची भरमार असलेली ही बाईक  2025 मध्ये नुकतीच भारतात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या बाईकचे Y- AMT हे व्हेरियंट मिळते. 890cc च्या इनलाइन थ्री सिलेंडर ने या बाईकचे इंजिन समर्थित आहे. तसेच भारतामध्ये या बाईकची  MT-09 या नेकेड स्ट्रीट बाईकचे अनावरण करण्यात आले आहे. किमती बद्दल सांगायचे झाल्यास, भारतामध्ये या बाईकची किंमत Yamaha MT-09 Price ही 13 लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. ( एक्स शोरूम ).

Search : Yamaha MT-09 Price, Yamaha MT-09, Yamaha MT-09 Features, Yamaha MT-09 Engine,2024 bike,2025 bike news,2024 Bike News,Fullautomobile,Auto news in Marathi,Auto.

220cc इंजिन सोबत अनेक वर्षांपासून Bajaj Pulsar 220F बाईक आहे ग्राहकांची आवडती धाकड बाईक | दमदार फीचर्स सोबत किंमतही आहे बजेटमध्ये बसणारी |

155cc इंजिन सोबत Yamaha NMax 155 स्कूटर चे फीचर्स सुद्धा आहेत धाकड| रायडिंग साठी एकदम जबरदस्त |पहा कधी लाँच होणार |

फक्त 4 हजार रुपयाच्या EMI वर घेऊन या 1.73 लाखाची TVS Ronin बाईक|226cc इंजिन सोबत दमदार मायलेज |

199.5cc च्या इंजिन सोबत लॉन्च झाली ऍडव्हान्स फीचर्स वाली  Bajaj Pulsar RS200 बाईक| नवीन डिझाईनसह पहा फीचर्स आणि किंमत|

210cc इंजिन सोबत लाँच झाली ॲडव्हान्स फीचर्स वाली Hero Xpulse 210 बाईक |1.76 लाख रुपये किंमत |बुकिंगला लवकरच सुरुवात |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.