Vivo Y29: नमस्कार मित्रांनो, आपण सुद्धा असाच एखादा बजेट मध्ये बसणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर,Vivo Y29 एकदम कमी किमतीत आणि स्मार्ट फीचर्स सोबत, जबरदस्त रॅम आणि स्टोरेज तसेच आकर्षक डिझाईन सोबत लॉन्च झालेला आहे. आपल्याला माहीतच असेल Vivo ही एक चिनी कंपनी आहे, आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला Vivo धडाकेबाज smartphos ची लाईन लावत आहे. त्यामध्येच आता नुकताच Vivo Y29 हा परवडणाऱ्या किमतीमध्ये लॉन्च झालेला आहे. चला तर मग पाहूया Vivo Y29 बद्दल अधीक माहिती.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• Vivo Y29 बजेटच्या मानाने एक चांगला स्मार्टफोन :
Vivo Y29 हा बजेटच्या मानाने एक चांगला स्मार्टफोन आहे. बजेटच्या मानाने हा स्मार्टफोन चांगले स्पेसिफिकेशन, फीचर्स तसेच स्टोरेज सुद्धा चांगले देते. त्याचप्रमाणे आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगली डिझाईन आणि बॅटरी पॅक मिळत आहे. जर आपण कमी किमतीमध्ये एखादा स्मार्टफोन शोधत असाल तर हा स्मार्टफोन आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. 8GB रॅम आणि 256 GB स्टोरेज सह अजून 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येतो.त्याचप्रमाणे कॅमेरा कॉलिटी, पीक ब्राईटनेस, रिंग लाईट सुद्धा आपल्याला या फोनमध्ये मिळते. म्हणून हा स्मार्टफोन त्यांच्यासाठी आहे जे लोक कमी बजेटमध्ये स्मार्ट फीचर्स तसेच बेस्ट क्वालिटी शोधत असतात.
• हे पण वाचा 👇:
• Vivo Y29 स्मार्टफोनची जबरदस्त बॅटरी आणि स्टोरेज क्षमता :
Vivo Y29 या फोनमध्ये आपल्याला जबरदस्त बॅटरी आणि स्टोरेज क्षमता मिळते. 44W च्या सुपर चार्जर सोबत आपल्याला 5,500mAh पॉवरची जबरदस्त बॅटरी आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे एवढी बॅटरी आपल्याला दिवसभर चालवण्यासाठी पुरेशी ठरेल. त्याचप्रमाणे या बॅटरी पॅक सोबत आपल्याला स्टोरेज क्षमता सुद्धा चांगली मिळते. 8GB RAM सोबत 256GB स्टोरेज क्षमता आपल्याला इथे मिळते. त्याचप्रमाणे ही स्टोरेज क्षमता आपल्याला वाढवता सुद्धा येते, 1TB पर्यंत आपल्याला ही स्टोरेज क्षमता वाढवता येते. म्हणून हा स्मार्टफोन बजेटमध्ये तर बसणारच आहे परंतु, चांगल्या फीचर्स आणि सुविधानसह तसेच वैशिष्ट्यांसह येत असल्यामुळे आपल्याला परवडणारा ठरतो.
• हे पण वाचा 👇:
• Vivo Y29 डिस्प्ले आणि कॅमेऱ्या चे एकदम मस्त फीचर्स :
Vivo Y29 मध्ये आपल्याला चांगला डिस्प्ले आणि कॅमेरा कॉलिटी मिळते. कमी किमतीमध्ये परवडणारे फीचर्स तसेच चांगली वैशिष्ट्ये मिळत असल्यामुळे हा स्मार्टफोन आपल्याला खरेदी करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला Vivo ने ही एक चांगली ऑफर आणली असे म्हणावयास हरकत नाही. 1,000 nits पीक ब्राइटनेस आणि 264 ppi पिक्सेल घनतेसह 6.68″ 120Hz HD+ LCD चे जबरदस्त वैशिष्ट्य आपल्याला या स्मार्टफोनमध्ये मिळते . तसेच स्क्रीनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आपल्याला मिळतो.
• हे पण वाचा 👇:
•Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |
त्याचप्रमाणे, मागच्या बाजूस आपल्याला 50MP चा एक प्राथमिक कॅमेरा मिळतो जो, 0.08MP युनिट तसेच फ्लॅशने जोडलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला Vivo Y29 मध्ये एक रिंग लाईटचे वैशिष्ट्य सुद्धा पाहायला मिळते. जे की वेगवेगळ्या रंगाचे कलर लाईट चमकवते ज्यामुळे, हा स्मार्टफोन अधिकच खास बनतो.
• Vivo Y29 चे अजून काही खास वैशिष्ट्ये :
Vivo Y29 आपल्याला अनेक खास वैशिष्ट्ये आणि फीचर्स ने लोडेड असलेले पाहायला मिळते. ड्युअल स्पीकर, 5g कनेक्टिव्हिटी, साईड- माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर, IP64 रेटिंग, MIL-STD-810H हे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला मिळते. प्रमाणे हा स्मार्टफोन भारतीय लोकांसाठी आधीपासूनच खरेदीसाठी ठेवलेला आहे. 4 मेमरी पर्याय उपलब्ध असलेले हे स्मार्टफोन ग्लेशियर ब्ल्यू, टायटॅनियम गोल्ड आणि डायमंड ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
• हे पण वाचा 👇:
• Vivo Y29 किंमत आणि खरेदी करण्याचे ऑप्शन :
Vivo Y29 हा स्मार्टफोन आपल्याला तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्लेशियर ब्लू, टायटॅनियम गोल्ड आणि डायमंड ब्लॅक रंगांमध्ये येतो.यात आपल्याला चार मेमरी पर्याय कंपनीकडून दिलेले आहेत –
• 4GB/128GB ची किंमत INR13,999 ($165/€160),
•6GB/128GB ची किंमतINR15,499 ($180/€175)
•8GB/128GB ची किंमतINR16,909 ($2099) आहे
त्याचप्रमाणे आपण EMI वर सुद्धा हा स्मार्टफोन खरेदी करू शकतो, यासाठी आपल्याला जवळच्या Vivo च्या स्टोर ला भेट द्यावी लागेल.
•आणि 8GB/256GB ची किंमत INR18,999 ($225/€215) इतकी रुपये आहे.
• हे पण वाचा 👇:
•खरंच Toyota Innova Crysta आपल्या फॅमिली साठी एक परफेक्ट कार आहे का? चला जाणून घेऊया |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.