भारतातील सर्वात वेगवान 125cc ची TVS NTORQ 125 स्कूटर घेऊन या आता फक्त मासिक 2897 रुपयांच्या  EMI वर| जबरदस्त मायलेज सोबत पहा ऑन रोड किंमत |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TVS NTORQ 125: नमस्कार मित्रांनो, जर आपण आपल्या बजेटला परवडणाऱ्या किमतीमध्ये कधी शानदार स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, TVS NTORQ 125 ही एक जबरदस्त स्कूटर आपल्यासाठी अनेक फीचर्स वैशिष्ट्य घेऊन आलेली आहे. ही स्कूटर भारतातील सर्वात वेगवान तसेच स्पोर्टी स्कूटर असून एक लाखापेक्षा कमी किमतीमध्ये  आपण या स्कूटरची खरेदी करू शकता. तसेच या स्कूटरचे आकर्षक डिझाईन, इंजिन, मायलेज, फीचर्स तसेच बेस्ट ईएमआय प्लॅन  आपल्याला खूप चांगल्या सेवा सुविधा देण्यात यशस्वी ठरेल. तसेच आपल्याला इथे सांगायला आनंद वाटतो की, 125cc च्या सेगमेंट मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर पैकी TVS NTORQ 125 ही एक स्कूटर आहे. चला तर मग पाहूया  TVS NTORQ 125 या स्कूटर विषयी अजून अधिक माहिती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
TVS NTORQ 125

• TVS चे संपूर्ण नाव (full फॉर्म )हे Thirukkurungudi Vengaram Sundram” असे आहे. जिचे मुख्यालय प्रमुखता चेन्नईमध्ये आहे.

• भारतातील मोटर वाहन  उद्योगातील बड्या कंपन्यांपैकी तिसऱ्या नंबरची  ही कंपनी  असून ही कंपनी प्रामुख्याने ऑटो रिक्षा, मोटरसायकल तसेच स्कूटर सारखे वाहन बनवते. तसेच आपल्या  उत्तम कामगिरीमुळे टीव्हीएस ने भारतीय वाहन उद्योगांमध्ये आपले चांगले नाव कमावले आहे.

• टीव्हीएस ही मोटर वाहन कंपनी आपले उत्पादन 60 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये विक्री करते आणि त्यातून चांगला नफा कमवते. त्याचप्रमाणे ग्राहकांना सुद्धा उत्तम सेवा देते.

• या स्कूटरचे डिझाईन, फीचर्स तसेच मायलेज जबरदस्त असून भारतातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्कूटर पैकी एक आहे.

TVS NTORQ 125 on road price

TVS NTORQ 125 On Road Price :मित्रांनो, TVS NTORQ 125 ही स्कूटर  TVS कंपनीकडून तयार करण्यात आलेली एक जबरदस्त स्कूटर आहे. आपल्याला माहीतच असेल की, TVS ही मोटर वाहन कंपनी आपल्या दमदार मोटर वाहन  उद्योगामुळे आणि विश्वसनीय कामगिरीमुळे अनेक ग्राहकांचे मन जिंकले आहे. तसेच या कंपनीने  सर्वात खालच्या ग्राहकापर्यंत सुद्धा विचार केला आहे जेणेकरून, प्रत्येक ग्राहक त्यांची  स्कूटर असो की बाईक  खरेदी करू शकेल असे वाहन निर्मिती केली आहे.

किमती विषयी सांगायचे झाल्यास, TVS NTORQ 125 आपल्याला एक लाखापेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणता येते. फक्त 86,841 रुपयांपासून या स्कूटर ची किंमत सुरू होते, तर 1.6 लाखापर्यंत या स्कूटर ची किंमत आहे. तसेच आपण या स्कूटर ची खरेदी अगदी सोप्या EMI पद्धतीने आणि अगदी कमी डाऊन पेमेंट वर करू शकता. त्यासाठी आपल्याला जवळच्या  TVS शोरूम ला भेट द्यावी लागेल.

15 लाखा पेक्षा कमी किमतीमध्ये घेऊन या Hyundai Venue ची जबरदस्त 4 सीटर कार| अनेक फीचर्स सोबत पहा किंमत|

आपले उत्कृष्ट फीचर्स मुळे तसेच  दमदार इंजिन आणि मायलेज परफॉर्मन्समुळे  TVS NTORQ 125 ही भारतातील नंबर वन  तसेच सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर पैकी एक आहे. TVS च्या लाईन अप मधील अनेक स्कूटर जबरदस्त आहेत परंतुTVS NTORQ 125 ही स्कूटर 125cc च्या सेगमेंट मधील सर्वाधिक वेगवान,स्पोर्टी आणि आकर्षक डिझाईन असलेली जबरदस्त स्कूटर आहे.

यस स्कूटरचा दमदार इंजिन आणि मायलेज परफॉर्मन्स बद्दल सांगायचे झाल्यास, 125cc च्या पावरफुल इंजिन सोबत 9.5PS ची जबरदस्त हॉर्स शक्ती तसेच 10.06 NM चे टॉर्क जनरेट करते.

TVS NTORQ 125 मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, 47kmpl चे जबरदस्त मायलेज TVS NTORQ 125 हे स्कूटर देते. लांबवरच्या प्रवासासाठी तसेच दररोजच्या दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी, ऑफिशियल यूज साठी ही स्कूटर आपल्याला एक चांगले परफॉर्मन्स देते.

तसेच, 111 किलो च्या कर्ब वजनासोबत ही स्कूटर हाताळण्यासाठी सुद्धा  चांगली आहे. तसेच TVS NTORQ 125 चे आकर्षक डिझाईन मुळे आपण तिच्याकडे आपोआपच आकर्षित होतो.

आता गरिबांच्या घरी  सुद्धा येईल कार| लवकरच लॉन्च होण्याच्या मार्गावर मारुती ची नवीन Maruti Cervo ही फक्त 3 लाखात | पहा अपेक्षित  Launch Date |

TVS NTORQ 125 features

अनेक फीचर्स आणि आकर्षक डिझाईन मुळे  TVS NTORQ 125 आपल्या सेगमेंट मधील  सर्वाधिक आवडती स्कूटर ठरलेली आहे. या स्कूटर मधील फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, डिजिटल LED हेडलाईट, टेल लाईट, एक बल्ब इंडिकेटर, टर्न बाय टर्न नेवीगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, एसएमएस अलर्ट सुविधा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल तसेच इतर अनेक  फीचर्स मुळे या स्कूटरची भारतात सर्वाधिक चर्चा होते.

TVS NTORQ 125 ब्रेक : स्कूटरला समोरील बाजूस 220mm पेटल डिस्क आणि मागील बाजूस 130mm ड्रम ब्रेक मिळतो, सर्व मॉडेल्समध्ये CBS हे मानक आहे.

सस्पेंशन : TVS NTORQ 125 एक टेलिस्कोपिक काटा आणि मागील मोनोशॉक सस्पेंशनसह सुसज्ज आहे.

TVS NTorq 125 च्याच समान किमतीमध्ये तसेच फीचर्स मध्ये थोडेफार कमी अधिक प्रमाणात Suzuki Access 125 आणि Yamaha 125 मध्ये Fascino a Electric या स्कूटरचा आपण विचार करू शकतो. तसेच समान श्रेणी मध्ये समाविष्ट असलेल्या  Ather 450S आणि Ola S1 X.हा Honda Dio 125 , Suzuki Avenis, Yamaha RayZR 125 आणि Aprilia, तसेच समान किमतीमध्ये Honda Activa 125 , Jupiter 125 , यांचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे.

56kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Yamaha FZ X बाईक आहे 149cc पावरट्रेन आणि फीचर्स ने भरपूर लोडेड|पहा किंमत आणि वैशिष्ट्ये |

Honda Livo: जबरदस्त पॉवरफुल इंजिन सोबत 60kmpl चे शानदार माइलेज |पहा आधुनिक फिचर्स सोबत किंमत |

फक्त 2,526 रुपयांच्या  EMI वर घेऊन या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी  Hero Splendor Plus बाईक |किंमत फक्त 75,441 रुपये |

नवीन 2025 Hyundai Creta Electric (Creta EV) टाटा, महिंद्रा सारख्या दिग्गज कार ना देईल टक्कर | पहा 2025 मधील नवीन फीचर्स आणि किंमत|

Mahindra Bolero फक्त 9 लाखात|कशी पण चालवा,जबरदस्त मजबूती|7 सीटर चा पर्याय|पहा किंमत |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.