130kmph च्या टॉप स्पीड ची Honda Hornet 2.0 बाईक साठी EMI फक्त 4,788 रुपयांचा|पहा किंमत|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Honda Hornet 2.0: होंडा ने अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये  Honda Hornet 2.0 ही जबरदस्त टॉप स्पीड असलेली बाईक लॉन्च केली आहे. अनेक फीचर्स तसेच  युनिक डिझाईन सोबत बाईकचे आरामदायी रायडींग आणि टॉप स्पीड  बाईकला विशेष करून खास बनवते. सर्वोत्तम प्रवासी बाईक तसेच स्टायलिश रचना  आणि उत्कृष्ट मायलेज आणि 18cc च्या लाईनअप मधील सर्वोत्कृष्ट बाईक म्हणून  Honda Hornet 2.0 बाईक 2025 मध्ये एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या आर्टिकल मध्ये आपण, Honda Hornet 2.0 Top Speed , Price, Engine, Features, Breaking System, Rivals बद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

Honda Hornet 2.0 Top Speed

Honda Hornet 2.0 च्या टॉप स्पीड बद्दल सांगायचे झाल्यास, या बाईकची टॉप स्पीड ही 130 किलोमीटर/ तास इतकी असून मायलेज सुद्धा जबरदस्त आहे. बाईक हाताळण्यासाठी अतिशय सुलभ असून, बाईकचे खास फीचर्स हे ॲडव्हान्स आणि डिजिटल आहेत.

Honda Hornet 2.0  बाईक च्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास, या बाईक ची शोरूम किंमत ही  एक लाख 43 हजार 451 रुपये इतकी आहे.( एक्स शोरूम दिल्ली ). तसेच ही एक जबरदस्त प्रीमियम स्टायलिश डिझाईन असलेली जपानी बाईक असून  अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स चा दावा करते.

Honda Hornet 2.0 चे इंजिन हे 184.4cc चे सिंगल सिलेंडर एअर कुल्ड  असून हे इंजिन अतिशय दमदार आणि शक्तिशाली आहे. बाईकची मोटर 5- स्पीड गिअरबॉक्स ला जोडलेली असून, 184.4cc इंजिन 17.2PS @ 8500rpm आणि 15.9Nm @ 6000rpm जनरेट करते.

Honda Hornet 2.0 Maileage

Honda Hornet 2.0 या शक्तिशाली बाईकचे इंजिन 55 ते 58  kmpl च्या दमदार मायलेज चा दवा करते. शक्तिशाली इंजिन सोबत  शक्तिशाली मोटर असल्यामुळे  Honda Hornet 2.0 बाईकला चांगले मायलेज मिळते. त्याचप्रमाणे  Hornet 2.0 चे ग्राउंड क्लीयरन्स 167mm आहे आणि त्याला 12-लिटरची इंधन टाकी मिळते. जबरदस्त मोठ्या इंधन टाकीमुळे दूरच्या राइडिंग साठी बाईक उत्तम आहे.

Honda Hornet 2.0 ब्रेकिंग सिस्टीममध्ये 276 mm फ्रंट डिस्क आणि 220mm बॅक डिस्क आहेत. त्याचप्रमाणे, सस्पेंशनमध्ये  बॅक साइडला मोनोशॉक आणि 17 इंच अलॉय व्हील आहेत.

Honda Hornet 2.0 च्या ऍडव्हान्स फीचर्स मध्ये ऍडोमीटर,  स्पीडोमीटर, टॅकोमीटर, इंधन गेज, ट्रिपमीटर, LCD कन्सोल, इंजिन कील स्विच, गिअर इंडिकेटर, सिंगल चैनल ABS सिस्टीम, स्प्लिट सीट,  त्याचप्रमाणे आधीच्या  मॉडेल मधील  वैशिष्ट्य सुद्धा आहेत, ते म्हणजे  बाईक संपूर्ण  LED लाईट ने सुसज्जित आहे.  टेललॅम्प, हेडलॅम्प, टर्न इंडिकेटर  यासारखे ऍडव्हान्स फीचर्स येतात.

Honda Hornet 2.0 ही इतर बाईक सोबत सुद्धा स्पर्धा करते. यामध्ये सर्वात  पहिले Hero Xpulse 200T 4V ही बाईक येते. त्यानंतर SuzumaXX 200, बजाज पल्सर NS 160, TVS Apache RTR, SuzumaXX 2 बाईक येतात.

नवीन Hero Destini 125: आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्ससह!

105kmph च्या टॉप स्पीड सोबत 212km/चार्ज ची जबरदस्त रेंज|मात्र कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये घेऊन या Simple One इलेक्ट्रिक स्कूटर |

Retro Bike: क्लासिक लूक आणि  क्रोम फिनिशिंग वाली बाईक फक्त 1 लाखात|पहा माइलेज सोबत फीचर्स|

मात्र 2,700 रुपयाच्या मासिक EMI वर घेऊन या 124cc च्या पॉवरफुल इंजिन वाली Suzuki Access 125 स्कूटर |

Suzuki e Access : 71kmph च्या टॉपस्पीडसह फक्त्त 2 तासांत पूर्ण चार्ज|बजाज चेतकची उडाली झोप|पहा शानदार फीचर्स सोबत कधी होणार लाँच |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.