Hero HF Deluxe on Road  Price: 70kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Hero HF Deluxe आहे किमतीत खूपच कमी |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hero HF Deluxe Price : दैनंदिन जीवनातील दररोजच्या वापरासाठी तसेच उच्च प्रतीचे मायलेज हवे असल्यास, हिरो एचएफ डिलक्स ही बाईक आपल्या सेगमेंटमध्ये खूपच कमी किमतीमध्ये  आवश्यक असणारे बेसिक फीचर्स, डिझाईन आणि  रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.कमी किमतीमध्ये आपण जर पहिल्यांदाच एखादी बाईक खरेदी करत असाल तर हिरो एचएफ डिलक्स Hero HF Deluxe ही आपल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करते. दररोजच्या वापरासाठी तसेच दैनंदिन प्रवासासाठी एखादी रफ्ता बाईक हवी असेल तर हिरोची ही बाईक  आपल्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Hero HF Deluxe on road price

• Hero HF Deluxe ही चार प्रकारांमध्ये तसेच पाच रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ब्लॅक, स्पोर्ट्स रेड ब्लॅक, ब्लॅक नेक्सस ब्लू, ब्लॅक ग्रे स्ट्राइप आणि कँडी ब्लेझिंग रेड.

• बाईक दिसायला आकर्षक आहे, तसेच सीटची उंची सुद्धा चांगली आहे. 805mm एवढी सीट ची उंची आहे. जी कोणत्याही बाईक रायडर्स ला चांगल्या प्रकारे हाताळता येते.

• इंधन टाकी चांगली मोठी आहे, 9.6 लिटरची इंधन टाकी आपल्याला या बाईकमध्ये मिळते. इंधन टाकीवर आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट भीम असलेली ट्रॅफिक डिझाईन पाहायला  मिळते.

• तसेच बाईकचे ट्यूबलेस टायर  बाईक रायडर्स ला चांगली सुरक्षा प्रदान करतात.

• समोरच्या बाजूस  हॅलोजन  हेडलाईट आपल्याला पाहायला मिळते, तसेच त्याच्याच  बाजूला  बाईकची इंधन टाकी आहे.

• बाईकची सपाट सीट आणि  पुरेशी लांबी  तसेच बाईकवर  वेगवेगळ्या रंगाचे स्टीकर चिटकवलेले दिसतात. यामुळे बाईकचा लुक अजून चांगला दिसून येतो.

भारतातील सर्वात वेगवान 125cc ची TVS NTORQ 125 स्कूटर घेऊन या आता फक्त मासिक 2897 रुपयांच्या  EMI वर| जबरदस्त मायलेज सोबत पहा ऑन रोड किंमत |

Hero HF Deluxe price

Hero HF Deluxeआपल्या किमतीच्या मानाने, बऱ्याच अधिक प्रमाणामध्ये आकर्षक लुक, दमदार इंजिन परफॉर्मन्स आणि सर्वात महत्त्वाचे  या बाईकचे जबरदस्त मायलेज परफॉर्मन्स . अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये  दैनंदिन वापरासाठी ही बाईक एक उत्तम पर्याय आहे. Hero HF Deluxe ची परवडणारी किंमत सांगायची झाल्यास, या बाईकची किंमत ही 59 हजार 998 रुपये पासून सुरू होते.

तसेच बाईच्या कमी किमतीमुळे आणि  वैशिष्ट्यामुळे तसेच मजबुतीमुळे ही बाईक भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पहिल्या पाच बाईक पैकी एक बाईक ठरली आहे.

Hero HF Deluxe च्या काही प्रमुख शहरांमधील  on Road किंमती पुढील प्रमाणे :

• Hero HF Deluxe औरंगाबाद On Road Price 63,318 रुपयांपासून सुरू होते.

•Entry Level – हिरो एचएफ डिलक्स किक स्टार्ट अलॉय व्हील ची किंमत 63,318 रुपये इतकी आहे. (एक्स शोरूम, औरंगाबाद ).

•हिरो एचएफ डिलक्स सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील ची ऑन रोड किंमत ही 77 हजार 368 रुपये इतकी आहे.

•हिरो एचएफ डिलक्स सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील ऑल ब्लॅक ची ऑन रोड किंमत ही 78 हजार 711 रुपये इतकी आहे.तर,

•हिरो एचएफ डिलक्स सेल्फ-स्टार्ट अलॉय-व्हील i3S ची ऑन रोड किंमत ही 79 हजार 270 इतकी आहे.

या आहेत औरंगाबाद शहरांमधील प्रमुख ऑन रोड किमती. तसेच आपण EMI वर सुद्धा या बाईची खरेदी करू शकता.फक्त 2165 रुपयांच्या  EMI वर आपण कमीत कमी मासिक  व्याजदराच्या ईएमआय वर  या बाईकची खरेदी करू शकता.

15 लाखा पेक्षा कमी किमतीमध्ये घेऊन या Hyundai Venue ची जबरदस्त 4 सीटर कार| अनेक फीचर्स सोबत पहा किंमत|

•Hero HF Deluxe पुणे On Road Price ही बेसिक एन्ट्री लेवल च्या मॉडेल पासून  63 हजार 318 इतकी किंमत आहे तर तिचं टॉप मॉडेल ची किंमत ही 66 हजार 777 रुपये इतकी आहे.तर या बाईकचा ईएमआय आपल्याला 2170 /mo इतका पडतो.

• Hero HF Deluxe बंगलोर On Road Price 62 हजार 468 रुपयांपासून सुरू होते.

• Hero HF Deluxe नवी दिल्ली On Road Price ही 60 हजार 198 रुपयांपासून सुरू होते.

Hero HF Deluxe price/on road price /features /mileage /mileage per liter

Hero HF Deluxe आपल्या वैशिष्ट्यपूर्ण तसेच जबरदस्त कामगिरी मुळे मार्केटमध्ये आपली हवा केली आहे. उत्तम मायलेज, पावरफुल इंजिन, मजबुती तसेच विश्वसनीयता  या वैशिष्ट्यांमुळे  Hero HF Deluxe भारतामध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक पैकी एक ठरली आहे.

Hero HF Deluxe च्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की, या बाईक मध्ये  जे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य असायला हवेत ते सर्व आहेत जसे की, इंधन गेज यामुळे आपल्याला  बाईक मधील इंधन पातळीची  माहिती मिळते., स्पीडोमीटर, ऍडोमीटर हे सुद्धा महत्त्वाचे फीचर्स आपल्या बाईकमध्ये दिसून येतात. तसेच यूएसबी पोर्ट सुद्धा आपल्याला बाईकमध्ये मिळतो.

आता गरिबांच्या घरी  सुद्धा येईल कार| लवकरच लॉन्च होण्याच्या मार्गावर मारुती ची नवीन Maruti Cervo ही फक्त 3 लाखात | पहा अपेक्षित  Launch Date |

97.2cc च्या जबरदस्त पावरफुल इंजिन सोबत, बाईकचे मायलेज सुद्धा उत्तम आहे. हे पावरफुल इंजिन  8.02PS ची अश्वशक्ती जनरेट करते तर, 8.05 NM चे टॉर्क जनरेट करते. उत्तम प्रकारची शक्ती आणि टॉर्च जनरेट केल्यामुळे, बाईकचे इंजिन पावरफुल असल्याचे समजते. कमी लागत खर्च आता आणि  खरेदी करण्यासाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये असल्यामुळे या बाईक ची किंमत सामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा पद्धतीने कंपनीकडून ठेवण्यात आलेली आहे.

दैनंदिन प्रवासासाठी साधी-सरळ तसेच मजबूत आणि किफायतशीर असल्यामुळे या बाईचे  एक वेगळेच महत्त्व आहे. आपले सेगमेंट मधील  Hero HF Deluxe ही बाईक दररोजच्या वापरासाठी अतिशय मजबूत आणि किफायतशीर  आहे.

मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, Hero HF Deluxe चे मायलेज हे  70kmpl इतके जबरदस्त आहे.

Hero HF Deluxe च्या किमतीमध्येच दुसऱ्या बाईक पाहायचे असल्यास,  बजाज प्लॅटिना 100 आणि होंडा शाइन 100 यांचा समावेश आहे . त्याच किमतीच्या श्रेणीमध्ये TVS Sport , Bajaj CT 110X आणि TVS Radeon सारखे थोडे अधिक शक्तिशाली पर्याय देखील आपल्यासाठी उपलब्ध आहेत.

56kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Yamaha FZ X बाईक आहे 149cc पावरट्रेन आणि फीचर्स ने भरपूर लोडेड|पहा किंमत आणि वैशिष्ट्ये |

Hero HF Deluxe on road price?

Ans. Hero HF Deluxe ची ऑन रोड किंमत ही वेगवेगळ्या शहरांसाठी थोडीफार कमी जास्त प्रमाणात आहे. औरंगाबाद मधील  Hero HF Deluxe ची ऑन रोड किंमत ही 63 हजार 318 इतकी आहे.

Hero HF Deluxe price?

Ans. Hero HF Deluxe च्या बेस एन्ट्री लेवल च्या मॉडेल ची किंमत 5998 पासून सुरू होते, तर ती तिच्या सेगमेंट मधील टॉप लेव्हलच्या मॉडेल पर्यंत 69 हजार अठरा रुपयांपर्यंत जाते.

Hero HF Deluxe Highest mileage?

Ans. 70kmpl

Hero HF Deluxe mileage?

Ans. 70kmpl

•What is the price of Deluxe 2024?

Ans. 59,998 रुपयांपासून सुरू होते.

• Hero HF Deluxe Top Speed?

Ans. 85kmph

•Is Hero HF Deluxe discontinued?

Ans. Yes. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या Hero च्या शोरूम ला भेट द्यावी लागेल.

• Is Hero HF Deluxe mileage per litre?

Ans. 70kmpl

• Hero HF Deluxe EMI

Ans. 2,110 रुपयांपासून  Hero HF Deluxe चा EMI सुरु होतो. एमआयच्या चांगल्या ऑफर साठी आपल्याला जवळच्या हिरोच्या शोरूम ला भेट द्यावी लागेल.

Hero HF Deluxe,Hero HF Deluxe Price, Hero HF Deluxe on road price,Hero HF Deluxe top speed,Hero HF Deluxe mileage,Hero HF Deluxe mileage per litre, bike news,Hero HF Deluxe 2024 price, fullautomobile,auto news marathi,,Automobile,,Automobile News in Marathi.

• हे पण वाचा 👇:

Honda Livo: जबरदस्त पॉवरफुल इंजिन सोबत 60kmpl चे शानदार माइलेज |पहा आधुनिक फिचर्स सोबत किंमत |

फक्त 2,526 रुपयांच्या  EMI वर घेऊन या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी  Hero Splendor Plus बाईक |किंमत फक्त 75,441 रुपये |

नवीन 2025 Hyundai Creta Electric (Creta EV) टाटा, महिंद्रा सारख्या दिग्गज कार ना देईल टक्कर | पहा 2025 मधील नवीन फीचर्स आणि किंमत|

Mahindra Bolero फक्त 9 लाखात|कशी पण चालवा,जबरदस्त मजबूती|7 सीटर चा पर्याय|पहा किंमत |

TVS Jupiter On Road Price: हे आहे भारतातील सर्वाधिक विक्री होणारे स्कूटर|113.3cc चे इंजिन आणि 48kmpl चे दमदार माइलेज|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.