Honda QC1: पाच वर्षांच्या जबरदस्त बॅटरी वॉरंटी सोबत 80km ची रेंज |नवीन वर्षामध्ये होईल लॉन्च |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Honda QC1: नमस्कार मित्रांनो, सध्या इलेक्ट्रिक स्कूटर तसेच इलेक्ट्रिक बाइक ची मार्केटमध्ये जोरदार क्रेझ सुरू आहे. आणि राहणारच कशी नाही, वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे तसेच महागाईमुळे जास्तीत जास्त लोक चांगल्या किफायतशीर इलेक्ट्रिक वाहनांचा शोध घेत आहेत. आपल्याला माहीतच आहे की होंडा ही वाहन कंपनी आपल्या वाहन उद्योगातील एक  अग्रेसर कंपनी आहे. त्यामुळेच होंडाने  Honda QC1 हे इलेक्ट्रिक स्कूटर  परवडणाऱ्या किमतीमध्ये येत्या नवीन वर्षामध्ये लॉन्च करणार आहे. पर्यावरणाचा विचार करता  येत्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची जोरदार मागणी वाढणारच आहे. त्यामुळे  गरिबांना सुद्धा परवडेल अशा किमतीमध्ये होंडाने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ची  निर्मिती केलेली आहे. चला तर मग पाहूया.  Honda QC1 या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये काय काय विशेष असणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Honda QC1 चे वेग,सस्पेन्शन आणि ब्रेक 

आपल्या जबरदस्त बॅटरी रेंज आणि वॉरंटी मुळे नवीन वर्षात  Honda QC1 हवाच करणार आहे. Honda QC1 चे वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आपल्याला हब- माऊंट-मोटर 1.8kW ची शक्ती तसेच 77 NM चा जबरदस्त जनरेट करते. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरची वेग पकडण्याची क्षमता सुद्धा जबरदस्त आहे.50kmph इतका जबरदस्त वेग या इलेक्ट्रिक स्कूटरचा आहे. फक्त्त 9.4 सेकंदात  0ते 40kmph इतका वेग Honda QC1 इलेक्ट्रिक स्कूटर पकडते.

Honda QC1 चे इतर अजून वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास, अलॉय व्हील सह पुढील बाजूस 130mm ड्रम ब्रेक आणि  मागील बाजूस 110mm ड्रम ब्रेक दिलेले आहेत. त्याचप्रमाणे  Honda QC1 चे अंडर सीट स्टोरेज सुद्धा खूपच मस्त आहे, 26 लिटरच्या अंडर सीट स्टोरेज सोबत 169mm चे जबरदस्त ग्राउंड क्लिअरन्स मिळते. या इलेक्ट्रिक स्कूटर चे वजन हे 89.5kg curb इतके आहे.

फक्त 16 सेकंदात 100kmph चा जबरदस्त वेग पकडते TVS Apache RTR 160|कमी किमतीत जबरदस्त कामगिरी|पहा मायलेज आणि फीचर्स |

Honda QC1 Price, Features, range & images

Honda QC1 आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या फीचर्स मध्ये उपलब्ध आहे, जसे की:

LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर : ज्यामुळे स्कूटर चालकांस स्कूटर चालवत असताना संपूर्ण माहिती मिळते आणि नियंत्रित करता येते.

• दोन रायटिंग मोड : Honda QC1 मध्ये इकॉन आणि स्टॅंडर्ड असे दोन रायटिंग मोड्स मिळतात. ज्यामुळे आपल्याला स्कूटर चालवत असताना किंवा रायडिंग करत असताना, त्याचा उपयोग होतो.

• लहान क्युबी होल: यामध्ये आपल्याला  Honda QC1 स्कूटर मध्ये काही छोटे छोटे सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा दिलेली आहे. छोट्या वस्तू आणि सामानाची ठेवण्याची सोय झालेली आहे.

• एक चार्जिंग सॉकेट:   Honda QC1 मध्ये 40W चे USB-C चार्जिंग सॉकेट या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आलेले आहे ज्याच्यामुळे आपण वाहन चालवत असतानाच आपला फोन चार्ज करू शकतो. त्यामुळे आपल्याला फोनच्या चार्जिंग ची सोय उपलब्ध झालेली आहे.

फक्त्त 2,319 रुपयांच्या सोप्या मासिक EMI वर घेऊन या 68,685 रुपयांची Bajaj Platina 100 बाईक|90km च्या जबरदस्त मायलेज सोबत आकर्षक फीचर्स |

Honda QC1 Battery & Range

Honda QC1 हे होंडा कंपनीकडून  बनवलेले शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. आपल्याला या स्कूटरमध्ये 1.5kWh ची जबरदस्त पावरफूल बॅटरी मिळते. ही बॅटरी आपल्याला  80km ची रेंज देण्याची अपेक्षा आहे. तसेच ही बॅटरी पॅक आपल्याला  330W च्या चार्जर ने 6. 5 तासात  0 ते 100 टक्क्यांपर्यंत  संपूर्णपणे चार्ज करून मिळते. म्हणजे जर आपण रात्रीच्या बारा वाजता  Honda QC1 ला चार्जिंगला लावले तर, तुमच्या कामाच्या टाईम पर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत, साडेसहा तासात हे इलेक्ट्रिक स्कूटर संपूर्णपणे चार्ज करून मिळेल आणि आपल्याला दिवसभर याची बॅटरी उपयोगी पडेल.

Honda QC1 हे जबरदस्त पावरफुल इलेक्ट्रिक स्कूटर, होंडा कंपनीकडून  येता नवीन वर्षामध्ये जानेवारीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. कंपनीकडून तशी  ऑफिशियल तारीख जाहीर करण्यात आलेली नसून, या इलेक्ट्रिक स्कूटर ची अपेक्षित किंमत वर्तवण्यात येत आहे. Honda QC1 ची नवीन वर्षातील अपेक्षित किंमत ही 1 लाख ते यापासून पुढे असण्याची शक्यता आहे. प्रमाणे आपल्याला या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये पर्ल सेरेनिटी ब्लू, पर्ल मिस्टी व्हाइट, मॅट फॉगी सिल्व्हर मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल शॅलो ब्लू असे पाच रंगपऱ्या मिळतात ज्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार आपला रंग निवडता येईल आणि नवीन वर्षामध्ये आपला आनंद साजरा करता येईल. त्याचप्रमाणे हे स्कूटर फक्त एकाच प्रकारामध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

Honda QC1 ची अपेक्षित लॉन्च होण्याची तारीख ही जानेवारीमध्ये सांगण्यात येत आहे तर फेब्रुवारीमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटर ची विक्री होण्यास सुरुवात होईल, असे अपेक्षित आहे. जबरदस्त पावरफुल  बॅटरी आणि रेंज सोबतच, की फाईट सिर्फ फीचर्स मुळे हे इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये प्रतिस्पर्धा करण्यास रेडी आहे. मार्केटमधील  Honda QC1 चे प्रतिस्पर्धी पाहिले तर,  Honda QC1, TVS iQube, Ola S1, Bajaj Chetak आणि Ather 450S त्यांच्यासोबत Honda QC1 प्रतिस्पर्धा करेल.

एका चार्जवर  181 km ची रेंज  आणि 115kmph ची टॉप स्पीड सोबत पहा Ola S1 Pro ची आधुनिक वैशिष्ट्ये आणि आकर्षक डिझाईन|

124cc च्या दमदार इंजिन सोबत शानदार फीचर्स घेऊन Honda SP 125 झाली लॉन्च | पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |

आपल्या नवीन अंदाजामध्ये जबरदस्त फीचर्स सोबत  बुलेटला टक्कर देण्यासाठी येत आहे नवीन Rajdoot 350cc Bike |पहा किंमत|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.