Jaguar कार New Update :नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आज पुन्हा एकदा आमच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की Jaguar ही एक ब्रँड विदेशी कंपनी आहे. आणि भविष्यामध्ये jaguar पूर्णपणे इलेक्ट्रिक बँड बनण्याची शक्यता आहे. कंपनीने नुकताच 2026 साठी नवीन लोगो तसेच 2026 ची नवीन कार सुद्धा येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी आपल्या लोगोमध्ये बऱ्याच अंशी अध्यतन केले आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Jaguar ने येत्या 2026 वर्षांमध्ये येणारी नवीन EV चे फोटो शेअर केलेले आहे. त्याचप्रमाणे नवीन लोगो मध्ये पूर्वीपेक्षा चांगले बदलाव झालेले आपल्या दिसून येऊ शकतात. आताचा लोगो थोडासा फिकट गुलाबी रंगाचा असून फॉन्ट मध्ये सुद्धा बदल केलेले आहेत. कंपनीने हा बदल का केलेला असावा हे अजून तरी समजण्यास वाव नाही परंतु बदलत्या काळानुसार आणि नवनवीन अपडेट नुसार नवनवीन बदल होत असतात. त्याचप्रमाणे कंपनीने आपल्या लोगोमध्ये बदल केलेले आहेत.
•हे पण वाचा 👉:
• Jaguar ने फोटोंमधून येणाऱ्या 2026 साठी नवीन कार ची केली घोषणा :
jaguar ने येणाऱ्या काळात नवीन कार येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासंबंधीचे फोटो Jaguar ने प्रदर्शित केलेले आहे. 2026 मध्ये या नवीन कारची ग्रँड ओपनिंग होण्याची शक्यता आहे. आपण जर फोटोमध्ये पाहिले तर आपल्याला असे दिसून येते की, कारच्या समोरच्या बाजूचा हिस्सा थोडा लांबट आणि मोठा असून मागील बाजूचा हिस्सा लहान आहे. कार ची डिझाईन आधुनिक काळातील एकदम जबरदस्त आहे. नवीन पिढीसाठी हे एक चांगले अद्यतन आहे. या नवीन XF मध्ये बॉक्सी ग्रिल, डबल बैरल हेडलैंप और डोर-माउंटेड ओर्वम्स दिसून येते.
• हे पण वाचा 👉:
• 2026 मध्ये येऊ शकते Jaguar ची नवीन EV:
Jaguar च्या काही नवीन अपडेट नुसार, असे सांगता येते की 2026 मध्ये पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये उतरवू शकते. यासंबंधी ची माहिती येत्या काळात वर्षभर Jaguar देतच राहील. याआधी आलेल्या सगळ्या ICE कार ना Jaguar ने पूर्णपणे बंद केलेले आहे. त्यामुळे आपल्याला नक्कीच सांगता येते की, येत्या काळात Jaguar पूर्णपणे इलेक्ट्रिक ब्रँड बनणार आहे आणि येत्या काळात मार्केटमध्ये Jaguar च्या पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हेईकल असतील.
Comments are closed.