15 लाखा पेक्षा कमी किमतीमध्ये घेऊन या Hyundai Venue ची जबरदस्त 4 सीटर कार| अनेक फीचर्स सोबत पहा किंमत|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hyundai Venue Price : नमस्कार मित्रांनो, Hyundai कंपनीकडून  मिडल क्लास फॅमिली ला सुद्धा परवडेल अशा किमतीमध्ये Hyundai Venue ची जबरदस्त कार ऑफर केलेली आहे. बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये जर आपण एखादी अशी कार शोधत असाल, जिचे फीचर्स,इंधन,मायलेज, आकर्षक डिझाईन आणि कारचे इंटेरियर तसेच भरपूर स्पेस या सर्व अपेक्षांमध्ये ती योग्य बसेल, तर Hyundai Venue ही यापैकीच एक जबरदस्त कार आहे. चला तर मग पाहूया, Hyundai Venue Price, इंजिन, आकर्षक डिझाईन, मायलेज तसेच अनेक फीचर्स बद्दल अधिक माहिती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Hyundai Venue

• Hyundai ही एक मोटर वाहन उद्योगातील क्रांतिकारी तसेच अनेक ग्राहकांची विश्वसनीय दक्षिण कोरियाई मोटर वाहन उद्योग कंपनी आहे.

• आपल्या दमदार कामगिरीमुळे,  तसेच उत्कृष्ट सेवेमुळे भारतीय ग्राहकांमध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

• जगभरातील  सर्व वाहन कंपन्यांमधील तिसऱ्या नंबरची ही मोटर वाहन उद्योग कंपनी आहे.

• हुंडाई कंपनी जगभरामध्ये सेडान, हॅचबॅक आणि स्पोर्ट कार वितरीत करते.

• हुंडाई कंपनी जगभरामध्ये 193 देशांना आपले वाहन पुरवते तसेच भारतामध्ये सुद्धा अनेक ग्राहक तिने निर्माण केलेले आहेत. जगभरामध्ये अनेक लोकांना हुंडाई कंपनीने रोजगार दिलेला आहे.

आता गरिबांच्या घरी  सुद्धा येईल कार| लवकरच लॉन्च होण्याच्या मार्गावर मारुती ची नवीन Maruti Cervo ही फक्त 3 लाखात | पहा अपेक्षित  Launch Date |

Hyundai Venue Price

हुंडाई कडून प्रत्येक ग्राहकाला परवडेल अशा किमतीमध्ये  Hyundai Venue ची निर्मिती केलेली आहे. 10 ते 15 लाखाच्या मध्ये बेस्ट कार म्हणून ह्युंडाईची जबरदस्त  Hyundai Venue ची तुलना करता येते. किमती बद्दल सांगायचे झाल्यास, 7.94 लाखापासून या कारची किंमत सुरू होते तर, ती 15.53 लाखांपर्यंत जाते.

Hyundai Venue चे बेस E पेट्रोल-मॅन्युअल व्हेरियंटसाठी त्याची किंमत रु. 7.94 लाख आहे आणि टॉप-स्पेक SX (O) प्रकारासाठी 13.48 लाखांपर्यंत आहे. पेट्रोल प्रकारांची किंमत 7.94 लाख रुपयांपासून सुरू होते, तर डिझेल प्रकारांची किंमत 10.71 लाख रुपयांपासून सुरू होते (सर्व किंमती एक्स-शोरूम, नवी दिल्ली आहेत).

Hyundai Venue चे टॉप मॉडेल हेHyundai Venue SX opt DT डिझेल हे असून त्याची किंमत 15.99 लाख इतकी आहे.

Hyundai Venue ही 7 प्रकारात ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. आणि तिच्या प्रकारनुसार तिची किंमत आहे.Hyundai Venue ची नवी दिल्लीतील ऑन रोड किंमत ₹ 7.94 लाख पासून सुरू होते. सर्वात कमी किमतीचे मॉडेल Hyundai Venue E आहे आणि टॉप मॉडेलची किंमत Hyundai Venue SX Opt Turbo Adventure DCT DT आहे ₹ 13.53 लाख.

56kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Yamaha FZ X बाईक आहे 149cc पावरट्रेन आणि फीचर्स ने भरपूर लोडेड|पहा किंमत आणि वैशिष्ट्ये |

Hyundai Venue features

परवडणाऱ्या किमतीमध्ये अनेक उच्च प्रतीचे वैशिष्ट्ये आपल्याला  Hyundai Venue मध्ये देण्यात आलेले आहेत.

• वायरलेस फोन चार्जिंग: प्रवाशांना तसेच कार चालकास  चार्जिंग साठी वायरलेस फोन चार्जिंग चा पर्याय दिलेला आहे.

• डिजिटल टचस्क्रीन : ते आपल्याला आठ इंचाची डिजिटल टच स्क्रीन मिळते. ज्यामुळे कार चालवत असताना आपल्याला अनेक प्रकारे मदत होते.

• सेमी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले : कार बद्दलची महत्त्वाची माहिती, डिजिटल स्क्रीनवर मिळते ज्यामुळे  ड्रायव्हरला याचा  खूप फायदा होतो.

• सनरूफ : कार कनेक्टेड संरूप आपल्याला इथे दिलेले आहे. त्यामुळे कार  अजूनच खास आणि हवेशीर  आनंद घेण्यासाठी उपयुक्त ठरते.

त्याचप्रमाणे हवेशीर फ्रंट सिटे, कनेक्टेड कार टेक, ड्युअल कॅमेरा जे की, नवीन एडवेंचर वेन्यूसह येते, त्याचप्रमाणे त्यामध्ये देखील आहे. क्रूज कंट्रोल, एअर प्युरिफायर,  तसेच कीलेस कार एंट्री यासारखे जबरदस्त फीचर्स   Hyundai Venue मध्ये उपलब्ध आहेत.

Honda Livo: जबरदस्त पॉवरफुल इंजिन सोबत 60kmpl चे शानदार माइलेज |पहा आधुनिक फिचर्स सोबत किंमत |

Hyundai Venue ला 3 इंजिन पर्याय आहेत :

1.2-लिटर पेट्रोल (83 PS / 114 Nm) 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे

1-लिटर टर्बो-पेट्रोल (120 PS/172 Nm) एकतर 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड DCT (ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रांसमिशन) सह जोडलेले आहे.

1.5-लिटर डिझेल युनिट (116 PS / 250 Nm) फक्त 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

Hyundai Venue ही आपल्याला पेट्रोल आणि डिझेल या दोन इंधन प्रकारात पर्याय उपलब्ध करून देते. त्यानुसार त्यांचे माईलेज पुढीलप्रमाणे :

1.2-लिटर NA पेट्रोल MT – 17 kmpl

1-लिटर टर्बो-पेट्रोल iMT – 18 kmpl

1-लिटर टर्बो-पेट्रोल DCT – 18.3 kmpl

1.5-लिटर डिझेल MT – 22.7 kmpl

Hyundai Venue Interior

नवीन Hyundai Venue चे इंटरफेस एकदम नवीन आहे. संपूर्ण सीट ड्युअल कलर थिम आहे. नवीन आणि फ्रेश कलर चा वापर करण्यात आलेला आहे. स्पेस विषयी सांगायचे झाल्यास, चांगली स्पेस इथे आपल्याला देण्यात आलेली आहे. मागच्या सीटवर बसण्यासाठी  आपल्याला जास्त ऍडजेस्टमेंट करण्याची गरज नाही. एकूणच सीट ची चांगली पोझिशन आपल्याला मिळते. तसेच इतर अनेक  बाबतीत Hyundai Venue एकदम जबरदस्त आहे.

Hyundai Venue च्या किमतीमध्ये अनेक पर्याय आपल्याला मिळतात. Kia Sonet , Tata Nexon , Mahindra XUV 3XO , आणि Maruti Brezza सारख्या सब-4 मीटर SUV चा समावेश आहे . ते मारुती फ्रॉन्क्स  आणि  टोयोटा टायसर सारख्या सब-4m क्रॉसओव्हरला सुद्धा आपण रिप्लेस करू शकतो.

Hyundai Venue, Hyundai Venue Price, Hyundai Venue mileage, Hyundai Venue mileage per litre,Hyundai Venue on road price, Hyundai Venue diesel price,Hyundai Venue top model price,Hyundai Venue top speed, fullautomobile, car news, new car 2025,car, car 2024, best car.Hyundai Venue images,Hyundai Venue features,Hyundai Venue engine.

फक्त 2,526 रुपयांच्या  EMI वर घेऊन या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी  Hero Splendor Plus बाईक |किंमत फक्त 75,441 रुपये |

नवीन 2025 Hyundai Creta Electric (Creta EV) टाटा, महिंद्रा सारख्या दिग्गज कार ना देईल टक्कर | पहा 2025 मधील नवीन फीचर्स आणि किंमत|

Mahindra Bolero फक्त 9 लाखात|कशी पण चालवा,जबरदस्त मजबूती|7 सीटर चा पर्याय|पहा किंमत |

TVS Jupiter On Road Price: हे आहे भारतातील सर्वाधिक विक्री होणारे स्कूटर|113.3cc चे इंजिन आणि 48kmpl चे दमदार माइलेज|

Honda QC1: पाच वर्षांच्या जबरदस्त बॅटरी वॉरंटी सोबत 80km ची रेंज |नवीन वर्षामध्ये होईल लॉन्च |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.