Mahindra Bolero: नमस्कार मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा ही वाहन जगतातील एक नावाजलेली वाहन कंपनी आहे. आपल्या जबरदस्त आणि किफायतशीर वाहनांमुळे तसेच त्यांच्या मजबुतीमुळे महिंद्राच्या सर्वच गाड्या एकदम जबरदस्त मानल्या जातात. अनेक वर्षांपासून भारतीय ग्राहकांचा विश्वास संपादन केलेली महिंद्र कंपनी Mahindra Bolero ला एकदम किफायतशीर तसेच परवडणाऱ्या किमतीमध्ये ग्राहकांसाठी मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे. आपण जर एखादी जबरदस्त मजबूत आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये तसे संपूर्ण फॅमिली साठी किफायतशीर कार शोधत असाल तर, Mahindra Bolero आपल्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग पाहूया, Mahindra Bolero ची किंमत, सेफ्टी फीचर्स, वैशिष्ट्ये तसेच ऑन रोड प्राईस.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• Mahindra Bolero मधील टेक्निकल वैशिष्ट्ये :
• सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर : यामुळे आपल्याला बाईक बद्दलची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळते जसे की, बॅटरी स्तर, बाईकची स्पीड तसेच प्रवासाबद्दलचा अंदाज.
• ब्लूटूथ सुविधा: इथे आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी द्वारे संगीत सुविधा मिळत आहे. त्यामुळे आपण ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी द्वारे म्युझिकचा आनंद घेऊ शकतो.
• पॉवर विंडो : Mahindra Bolero मध्ये आपल्याला पावर विंडो सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत ज्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारे मदत होते.
• पॉवर स्टीअरिंग: कार चालवत असताना अनेक प्रकारे पॉवर स्टेरिंग ची मदत होते.
• मॅन्युअल एसी : मॅन्युअल एसी मुळे आपण एसीला आपल्या पद्धतीने कमी जास्त तसेच बंद करू शकतो .
• हे पण वाचा 👇:
• Mahindra Bolero मध्ये सुरक्षेविषयी दिलेल्या टेक्निकल फीचर्स :
सुरक्षा विषयी सुद्धा Mahindra Bolero चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे. सेफ्टी फीचर पाहायचे झाल्यास Mahindra Bolero सेफ्टी फीचर मध्ये आपल्याला रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळतो, त्याचप्रमाणे ABS आणि ड्युअल फ्रंट एअरबॅग चा ऑप्शन आपल्याला मिळतो.
• Mahindra Bolero चे इंजिन परफॉर्मन्स :
परफॉर्मन्स च्या बाबतीत सांगायचे झाल्यास, Mahindra Bolero एक मजबूत आणि किफायतशीर कार आहे. यामुळे आपण ओबडधोबड तसेच हवेवर सुद्धा या कार ला बिनधास्तपणे चालवू शकतो. त्यामुळे आपल्याला जास्तीचे काही नुकसान होण्याची चिंता नाही. इंजिनच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, इथे आपल्याला 1.5 लिटर डिझेल इंजिनचे पर्याय दिलेले आहे, जे की चांगले शक्ती आणि टॉर्क जनरेट करते. 180 mm ग्राउंड क्लिअरन्स सोबत 75bhp ची शक्ती आणि 210NM चे जबरदस्त टॉर्क जनरेट करणारी मोटर आपल्याला इथे मिळते. तसेच 5- स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि RWD ड्राईव्ह प्रकार आपल्याला या कारमध्ये उपलब्ध आहे.
• हे पण वाचा 👇:
•Honda QC1: पाच वर्षांच्या जबरदस्त बॅटरी वॉरंटी सोबत 80km ची रेंज |नवीन वर्षामध्ये होईल लॉन्च |
• Mahindra Bolero ला ऑप्शन तसेच प्रतिस्पर्धी :
Mahindra Bolero च्या किमतीमध्ये आपल्याला इतरही ऑप्शन मिळतात तसेच त्याच किमतीमध्ये महिंद्रा बोलेरो ला प्रतिस्पर्धी मिळतात. त्यामुळे महिंद्रा बोलेरो मार्केटमध्ये जबरदस्त टक्कर देते. महिंद्रा बोलेरो निसान मॅग्नाइट , रेनॉल्ट किगर , टाटा नेक्सॉन , मारुती ब्रेझा , किआ सोनेट आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या जबरदस्त कार शी जोरदार स्पर्धा करते .
• Mahindra Bolero ची रोड प्राईस तसेच ऑनलाइन किंमत :
महिंद्रा बोलेरोची किंमत ही 9.79 लाख पासून सुरू होते आणि Mahindra Bolero च्या टॉप मॉडेलची किंमत 10.91 लाखांपर्यंत आहे. Mahindra Bolero ला महिंद्रा कंपनीने ग्राहकांच्या सोयीसाठी 3 प्रकारांमध्ये ऑफर केली आहे – बोलेरोचे बेस मॉडेल B4 आणि टॉप मॉडेल महिंद्रा बोलेरो B6 ऑप्ट.
• हे पण वाचा👇:
• काही टॉप शहरांमधल्या Mahindra Bolero च्या ऑन रोड किमती पुढील प्रमाणे :
पुणे ऑन रोड किंमत :11.56 लाख ते 13.07 लाख
मुंबई ऑन रोड किंमत : 11.56 लाख ते 13.07 लाख
हैद्राबाद ऑन रोड किंमत: 11.83 लाख ते 13.59 लाख
नवी दिल्ली ऑन रोड किंमत : 11.26 लाख ते 13.04 लाख
जयपूर ऑन रोड किंमत : 11.48 लाख ते 12.85 लाख
चेन्नई ऑन रोड किंमत : 11.56 लाख ते 13.51 लाख
अहमदाबाद ऑन रोड किंमत : 11.05 लाख ते 12.41 लाख
• Mahindra Bolero ला EMI ने खरेदी करण्याचे पर्याय :
ग्राहक Mahindra Bolero ला EMI च्या सोप्या इन्स्टॉलमेंट वर खरेदी करू शकतात. चांगले ऑफर साठी आपल्याला जवळच्या महिंद्राच्या शोरूम ला भेट देणे आवश्यक आहे. EMI बद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाल्यास, 27,913 च्या EMI वर 48 महिलांसाठी 9.8 टक्के व्याजावर आपण Mahindra Bolero ला घरी घेऊन येऊ शकतो. तसेच यापेक्षा कमी ईएमआय च्या सुलभ हप्त्यांवर सुद्धा आपण Mahindra Bolero ची बुकिंग करू शकतो. त्यासाठी जवळच्या महिंद्राच्या शोरूम ला आपण आवश्यक भेट द्या.
• हे पण वाचा 👇:
•Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.