OnePlus 13 आणि OnePlus 13R7: नमस्कार मित्रांनो, OnePlus 13 आणि OnePlus 13R7 हे वन प्लस 13 सिरीज मधील आकर्षक डिझाईन सह जबरदस्त फीचर्स असलेले स्मार्टफोन येत्या नवीन वर्षामध्ये लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून तशी पुष्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळे OnePlus 13 आणि OnePlus 13R 7हे वन प्लस 13 चे दोन्ही सिरीज भारतात लवकरच लॉन्च होणार आहेत. जबरदस्त फीचर्स,कॅमेरा आणि नीट ब्राईटनेसह हा स्मार्टफोन 12GB RAM आणि 256 GB स्टोरेज सह अनेक जबरदस्त फीचर्स सोबत लॉन्च होणार आहे. जबरदस्त कॅमेरा क्वालिटी, नीट ब्राईटनेस, तसेच अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांसह OnePlus 13 आणि OnePlus 13R ह्या नवीन प्रभावी स्मार्टफोनची सिरीज ग्राहकांसाठी लवकरच दाखल होत आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• OnePlus 13 आणि OnePlus 13R चे जबरदस्त आकर्षक डिझाईन :
OnePlus 13 आणि OnePlus 13R7 हे दोन्ही स्मार्टफोन OnePlus 13 सिरीज अंतर्गत येतात. यांच्या डिझाईन बद्दल खालील प्रमाणे :
• हे पण वाचा 👇:
•OnePlus 13 चे जबरदस्त आकर्षक डिझाईन : OnePlus 13 हे जबरदस्त आकर्षक डिझाईन सह तसेच अतिशय स्लिम आणि क्लिअर कॉलिटी सोबतच सौंदर्यशास्त्राची अद्भुत रचना घेऊन येते. OnePlus 13 ची जबरदस्त डिझाईन ही अनेक प्रकारे आकर्षक तर आहेच परंतु या स्मार्टफोनचे फीचर्स सुद्धा अनेक दृष्टीने तत्वज्ञानात भर घालते.OnePlus 13 हा पातळ बेझल आणि वर्धित टिकाऊपणासह एक आकर्षक डिझाइन प्रदर्शित करेल. OnePlus 13 ह्या स्मार्टफोनमध्ये 2K रिझोल्यूशनसह 6.82-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असण्याची अपेक्षा आहे.तसेच OnePlus 13 क्वालकॉमच्या अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटद्वारे समर्थित असल्याचे समजते, ज्यामुळे 8 Gen मुळे हा स्मार्टफोन मार्केट मधील इतर स्मार्टफोनची टक्कर देण्यास जबरदस्त तयार राहील.
•OnePlus 13 R7 चे जबरदस्त आकर्षक डिझाईन : OnePlus 13 R7 हे स्मार्टफोन सुद्धा आकर्षक डिझाईन सह तसेच अतिशय स्लिम आणि क्लिअर कॉलिटी सोबत सौंदर्यशास्त्राची अद्भुत रचना आहे. मेटल फ्रेम आणि ग्लास बॅकसह डिझाइन केलेले, धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी आयपी65 रेटिंग, सिग्नेचर वनप्लस ॲलर्ट स्लायडर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह ह्या स्मार्टफोनची आकर्षक डिझाईन तयार केलेली आहे.ज्यामुळे तो एक वैशिष्ट्यपूर्ण मिड-प्रिमियम पर्याय ठरत आहे. आकर्षक कॅमेरा कॉलिटी, इतर प्रीमियम फीचर्स आणि अतिशय गुळगुळीत आणि आकर्षक तसेच स्मूथ डिस्प्ले आणि जबरदस्त व्हिज्युअल सोबत 120Hz इतक्या जबरदस्त ऍडजेक्टिव्ह रिफ्रेश रेट सह हा स्मार्टफोन डिझाईन केलेला आहे.
•हे पण वाचा 👇:
• OnePlus 13 आणि OnePlus 13R7 चे जबरदस्त कॅमेरा कॉलिटी :
•OnePlus 13 ची कॅमेरा क्वालिटी : OnePlus 13 हे आकर्षक आणि जबरदस्त कॅमेरा क्वालिटी सोबत येते. यशपाल फोन मध्ये आपल्या ट्रिपल कॅमेरा मिळतो जो की, प्रीमियम कॅमेरा तंत्रज्ञानाची जोड घेऊन येते. Hasselblad या प्रीमियम इमेजिंग सोल्युशन साठी प्रसिद्ध असलेल्या वैशिष्ट्या सोबत हा स्मार्टफोन येत असल्याची अपेक्षा आहे. या वैशिष्ट्यामुळे आपल्याला इमेजिंग साठी लागणारी क्लिअर कॉलिटी तसेच हाय क्वालिटी प्राप्त होते. OnePlus 13 मध्ये आपल्याला ट्रिपल कॅमेरा चे वैशिष्ट्य मिळते, प्राथमिक कॅमेरा हा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेल LYT-808 हे सेन्सर असण्याची अपेक्षा आहे, 50-मेगापिक्सेल टेलिफोटो आणि अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्सने हे स्मार्टफोन लोडेड आहे. स्मार्टफोनच्या या वैशिष्ट्यामुळे कॉन्फिगरेशन उत्कृष्ट फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी मिळते , ज्यामध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि उत्कृष्ट कमी-प्रकाश कार्यक्षमतेसाठी वर्धित नाईट मोड समाविष्ट आहे.
•हे पण वाचा 👇:
•जबरदस्त सेल्फी कॅमेरा: OnePlus 13 मध्ये आपल्याला जबरदस्त सेल्फी कॅमेरा मिळतो. यामध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट सेल्फी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. तसेच या सेल्फी कॅमेरा चे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित AI फीचर्स असण्याची शक्यता आहे.
•OnePlus 13R चा जबरदस्त कॅमेरा: OnePlus 13R मध्ये सुद्धा आपल्याला जबरदस्त कॅमेरा मिळतो. तसेच कॅमेरा कॉलिटी सुद्धा उत्तम तसेच जबरदस्त मिळते.फोनमध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेऱ्याला OIS सेन्सरसह ट्रिपल-कॅमेरा सेटअप ऑप्शन आणि 80W च्या जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 6,400mAh बॅटरी पर्याय देण्यात येण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे वन प्लस ची ही सिरीज सुद्धा स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 ने समर्थित असण्याची शक्यता आहे.
•हे पण वाचा 👇:
•OnePlus 13 आणि OnePlus 13R चे जबरदस्त पावरफुल बॅटरी :
•OnePlus 13 Battery : OnePlus 13 मध्ये जबरदस्त 6,000mAh ची पावरफुल बॅटरी आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे या बॅटरी चे खास वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोन सोबत आपल्या वायर आणि वायरलेस चार्जिंग चे ऑपशन उपलब्ध आहे. 100W फास्ट वायर्ड तसेच 50W वायर्डलेस चार्जिंग सपोर्ट चे ऑपशन आहे. त्याचप्रमाणे सूत्रांच्या माहितीनुसार असे समजते कि, या स्मार्टफोनला रिव्हर्स चार्जिंगचा सुद्धा ऑप्शन आहे. यामुळे वायरलेस इयरबड्स सारख्या ॲक्सेसरीज सहजतेने वापरता येतात. त्याचप्रमाणे बॅटरी चे अजून खास वैशिष्ट्य म्हणजे OnePlus 13 चा बॅटरीबॅकअप खूप चांगला आहे. एक वेळेस फुल चार्ज झाल्याच्या नंतर संपूर्ण दिवसभर आपल्याला बॅटरी उपयोगी पडते. त्याचप्रमाणे बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट करत असल्यामुळे आपला वेळही वाचतो.
•OnePlus 13R Battery : 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 6,400mAh च्या जबरदस्त पावरफुल बॅटरी बॅकअप सोबत OnePlus 13R Battery चे हे खास वैशिष्ट्य आहे.
• OnePlus 13 आणि OnePlus 13R चे अजून काही खास फीचर्स :
•OnePlus 13 features: OnePlus 13 या अजून काही खास वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 2K रिझोल्यूशनसह 6.82-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असण्याची शक्यता आहे. यामुळे ज्यांना गेमिंग ची आवड आहे त्यांच्यासाठी हे खास वैशिष्ट्ये उत्तम आहे. तसेच या मोबाईल फोनच्या संरक्षणासाठी गोरिला ग्लासचे संरक्षण दिलेले आहे ज्यामुळे, स्क्रॅच आणि पाण्यापासून या स्मार्टफोनचे संरक्षण होते.
Display: तसेच स्मार्टफोन मधील डिस्प्ले मल्टीमीडिया आकर्षक रंग आणि हाय ब्राईटनेस QHD+ रिझोल्युशनला सपोर्ट करत असल्यामुळे ही वापरकर्त्यांसाठी एक खास वैशिष्ट्ये ठरते. त्याचप्रमाणे OnePlus 13 च्या अजून खास फीचर्स मध्ये सांगायचे झाल्यास, हे स्मार्टफोन स्नॅप ड्रॅगन 8 Gen 3 ला सपोर्ट करत असल्यामुळे, मार्केट मधील इतर अव्वल प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देते.
•हे पण वाचा 👇:
•Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |
•OnePlus 13R features : Ace 5 वैशिष्ट्यांवर आधारित, OnePlus 13R मध्ये 93.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 6.78-इंच फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले, 450 ppi पिक्सेल घनता आणि 1,600 nits पर्यंत पीक ब्राइटनेस, जोमदार व्हिज्युअल चे फीचर्स देण्याची शक्यता आहे . जबरदस्त डिस्प्ले, शार्प आणि गुळगुळीत स्क्रोलिंग आणि गेमिंगसाठी 120Hz पर्यंत ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटला हे स्मार्टफोन सपोर्ट करतो. तसेच मेटल फ्रेम आणि ग्लास बॅकसह डिझाइन केलेले, धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी आयपी65 रेटिंग, सिग्नेचर वनप्लस ॲलर्ट स्लायडर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह डिव्हाइस लोडेड असल्यामुळे OnePlus 13R चे हे वैशिष्ट्य विशेष आहे.
त्याचप्रमाणे OnePlus 13R सुद्धा स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटद्वारे समर्थित, हे 12GB RAM आणि 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशन असणे अपेक्षित आहे.
• OnePlus 13 सिरीज लाँच तारीख :
OnePlus 13 सिरीज लाँच तारीख ही कंपनीकडून घोषित करण्यात आलेली आहे.त्याप्रमाणे 7 January ला हा जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहे.
• OnePlus 13 आणि OnePlus 13R7 च्या अपेक्षित किमती :
OnePlus 13 सिरीज 7 जानेवारी रोजी भारतात लॉन्च होत आहे. त्याप्रमाणे आपल्याला माहीतच आहे की, ही एक चिनी स्मार्टफोन कंपनी असून, या स्मार्टफोनचे भारतात जबरदस्त ग्राहक आहेत. OnePlus 13 आणि OnePlus 13R च्या अपेक्षित किमती विषयी सांगायचे झाल्यास, या
फ्लॅगशिप मॉडेलची किंमत 67,000 ते 70,000 रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. कंपनीकडून तशी ऑफिशियल माहिती तर देण्यात आलेली नाही परंतु एका, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोन सिरीज ची किंमत वरील प्रमाणे असण्याची शक्यता आहे. तसेच OnePlus 13R देखील फ्लॅगशिप मॉडेल सोबत असेल अशी माहिती मिळते.
• हे पण वाचा 👇:
•
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.