Suzuki e Access: दिवसेंदिवस जगभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. वाढत्या महागाईच्या दिवसांमध्ये तसेच पेट्रोल डिझेलच्या कमतरतेमुळे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून इलेक्ट्रिक वाहनांची मार्केटमध्ये रेलचेल जबरदस्त वाढलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांनाच प्रथम पसंती देत आहेत. त्यामुळेच सुझुकीने नवीन स्कूटर मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Suzuki e Access ही ऍडव्हान्स फीचर्स सोबत, फास्ट चार्जिंग च्या बॅटरी पॅक सोबत लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती मिळते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
• Suzuki e Access मध्ये मिळणारे फीचर्स :
Suzuki e Access मध्ये येणाऱ्या ऍडव्हान्स फीचर्स ची चर्चा करायची झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आपल्याला डिजिटल TFT डिस्प्ले,स्पीडोमीटर, ॲडोमीटर, ट्रिप मीटर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, संपूर्ण स्कूटर LED लाइटिंग सेटअप, किलेस स्टार्ट फीचर, पॉवरफुल बॅटरी रेंज यासारखे ऍडव्हान्स आणि डिजिटल फीचर्स आपल्याला Suzuki e Access इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये पाहायला मिळणार आहेत.
Suzuki e Access Key – Features :
Suzuki e Access Price | 1.20 लाख ते 1.40 लाख |
Suzuki e Access Colour Options | मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर 2/मेटलिक मॅट बोर्डो रेड, पर्ल ग्रेस व्हाइट/मेटलिक मॅट फायब्रोइन ग्रे आणि पर्ल जेड ग्रीन/मेटलिक मॅट फायब्रोइन ग्रे |
Suzuki e Access Battery Capacity | 3.07 Kwh |
Suzuki e Access Battery Range | 95km/ चार्ज |
Suzuki e Access Launch Date | जुलै 2025 ( अपेक्षित ) |
Suzuki e Access Rivals | TVS iQube, बजाज चेतक, Ather Rizta, Ola S1 Air, आगामी Honda Activa e: आणि Vida V2 |
• Suzuki e Access ची बॅटरी क्षमता :
सर्व डिजिटल फीचर्स सोबत, आकर्षक डिझाईन आणि सुंदर रंग थीम सोबत या इलेक्ट्रिक स्कूटरच्या 3.07 kWh च्या बॅटरी क्षमतेसह 4.1 kW च्या शक्तिशाली मोटर सोबत फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ही पावरफुल बॅटरी असून Suzuki e Access स्कूटर 95km/ चार्ज ची रेंज देते. स्कूटर 122kg कर्ब वजनासह येते. स्कूटर हाताळण्यासाठी सुद्धा सोपे असून बजेट मध्ये बसणारी आहे.
• Suzuki e Access ला चार्जिंग साठी लागणारा वेळ :
Suzuki e Access हे इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारे आहे त्याचप्रमाणे, पोर्टेबल चार्जर वापरून ई-ॲक्सेस 0 ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 6 तास आणि 42 मिनिटे लागतात. तर, फास्ट चार्जर ने Suzuki e Access ला चार्जिंग साठी लागणारा वेळ फक्त 2 तास 12 मिनिटांपर्यंत आहे. पॉवरफुल बॅटरीसह शक्तिशाली मोटर आणि डिजिटल फीचर्स मुळे Suzuki e Access ला चार्जिंग साठी लागणारा वेळ खूप कमी होतो.
• Suzuki e Access ची रचना :

Suzuki e Access संपूर्ण स्कूटर ही LED लाईट ने सेटअप केलीली असून, स्कूटर मध्ये मिळणारे सर्व फिचर्स हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल फिचर्स आहेत. त्याचबरोबर स्कूटरच्या समोर आणि मागे म्हणजे हेडलाईट आणि टेडलाईट ने स्कूटर सुसज्जित आहे. डिस्क प्रकारचे ब्रेक पाहायला मिळतात. तसेच ट्यूबलेस टायर ने स्कूटर सुरक्षित केलेली आहे.
Suzuki e Access ई-स्कूटरला तीन ड्युअल-टोन रंग पर्याय आहेत मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर 2/मेटलिक मॅट बोर्डो रेड, पर्ल ग्रेस व्हाइट/मेटलिक मॅट फायब्रोइन ग्रे आणि पर्ल जेड ग्रीन/मेटलिक मॅट फायब्रोइन ग्रे. सर्व रंग हे आकर्षक थीम मध्ये असून ग्राहकांना आकर्षित करतात.
जपानी निर्मात्याची ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असून Suzuki e Access स्कूटर स्पोर्टी, मिनिमलिस्ट आणि फ्युचरिस्टिक डिझाइनसह Suzuki e Access भारतात लवकरच लॉन्च होणार आहे.
• Suzuki e Access कधी लॉन्च होणार?
Suzuki e AccessLaunch Date : नुकतेच ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सुझुकी ई-ॲक्सेसचे जोरदार अनावरण करण्यात आले आहे. Suzuki e Access च्या लॉन्च होण्याच्या तारखेविषयी सांगायचे झाल्यास, कंपनीकडून सध्या तरी या इलेक्ट्रिक स्कूटर च्या लॉंच होण्याच्या तारखे विषयी अधिकृत घोषणा केलेली नसून, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही स्कूटर जुलै 2025 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जुलै पर्यंत ग्राहकांना या स्कूटरच्या लॉन्च ची वाट पहावी लागणार आहे.
• Suzuki e Access ची किंमत काय असणार?

कुठलाही ग्राहक, काहीही खरेदी करण्याच्या आधी किंमत पाहतो. त्याचप्रमाणे आपण Suzuki e Access ची किंमत काय असणारे याविषयी नक्कीच उत्सुक असणार. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वाहनांच्या दुनियेत Suzuki e Access या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत ही ग्राहकांना परवडणारी असणार आहे. कंपनीकडून त्या विषयी कुठलीही ठोस किंमत सांगण्यात आलेली नसून, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Suzuki e Access ची अंदाजे किंमत ही 1.20 लाख ते 1.40 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
• Suzuki e Access चे आगामी प्रतिस्पर्धी कोण असतील?
Suzuki e Access ही आकर्षक रंग संगती तसेच ऍडव्हान्स डिजिटल फीचर्स सोबत उत्तम बॅटरी क्षमतेमुळे मार्केटमध्ये इतरही स्कूटर सोबत स्पर्धा करते. त्यामध्ये सर्वात आधी बजाज चेतक, त्यानंतर TVS iQube, Ather Rizta, Ola S1 Air, आगामी Honda Activa e: आणि Vida V2 यांबरोबरच इतर प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरशी सुद्धा Suzuki e Access स्पर्धा करते.
Suzuki e Access, Suzuki e Access Price, Suzuki e Access Battery Capacity, Suzuki e Access Battery Range, Suzuki e Access Launch Date, Suzuki e Access Rivals, Suzuki e Access Design.
• हे पण वाचा 👇:
•फक्त 9 लाखात प्रीमियम 5 सीटर घोड्यासारखी तेज लक्झरी इंटिरियर सोबत लवकरच लॉन्च होत आहे Kia Syros कार|
•नवीन Yamaha RX 100: खास फीचर्स आणि किंमत|
•KTM RC 390 Modified बाईक का आहे Best Sport Bike?
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.