648cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत KTM 390 चे काम तमाम करण्यासाठी आली Royal Enfield Super Meteor ची जबरदस्त बाईक|पहा किंमत|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Royal Enfield Super Meteor: नमस्कार मित्रांनो, जर आपण एक कॉलेज स्टूडेंट असाल  आणि एखादी दमदार जबरदस्त बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Royal Enfield Super Meteor ही बाईक आपल्यासाठी एक दमदार बाईक ठरू शकते. जर आपण दहा लाखापेक्षा कमी  बजेटमध्ये  दमदार बाईक घेण्याच्या विचारत असाल तर रॉयल एनफिल्ड कडून  Royal Enfield Super Meteor ची किंमत आपल्यासाठी बजेटमध्ये बसणारी आहे. ही बाईक अशा लोकांसाठी आहे, जे आपल्या  दमदार आणि खास अंदाज शैलीमध्ये जीवन जगण्याचा विचार करतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

चला तर मग पाहूया  Royal Enfield Super Meteor बाईक बद्दल  अधिक माहिती.

Royal Enfield Super Meteor

Royal Enfield Super Meteor ही बाईक रॉयल एनफिल्ड कडून डिझाईन करण्यात आलेली सगळ्यात जबरदस्त क्रूजर बाईक पैकी एक आहे. बाईकची जबरदस्त डिझाईन  बाईक रायडर्स साठी एक वेगळाच आनंद देते. Royal Enfield Super Meteor ही बाईक आपल्याला तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ब्लॅक,ब्ल्यू आणि ग्रीन.

त्याचप्रमाणे, बाईच्या डिझाईन बद्दल अजून काही सांगायचे झाल्यास, बाईक मध्ये संपूर्ण LED हेडलाईट आणि टेल लाईट सेटअप दिलेला आहे, रायडींग करत असताना, आपल्याला रायडिंगचा कुठलाही त्रास जाणवत नाही यासाठी उत्तम प्रकारची सीट ची डिझाईन करण्यात आलेली आहे. लांबी आणि रुंदी मध्ये सीट ची डिझाईन आपल्याला आरामदायी रायडींग चा अनुभव देते.

Royal Enfield Super Meteor बाईक एखाद्या बॉडी बिल्डर सारखी दिसते. तिचे हँडल बार लांब आणि रुंद आहेत. इंधन टाकीची डिझाईन सुद्धा जबरदस्त आहे. समोर पासून माग पर्यंत फिनिशिंग  एकदम जबरदस्त करण्यात आलेले आहे.

आपल्या समृद्ध कामगिरीचा वारसा घेऊन आली आहे TVS Apache RTR 200 4V|200cc च्या इंजिन सोबत 37kmpl चे mileage|पहा किंमत|

Royal Enfield Super Meteor Engine & mileage

इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास, Royal Enfield Super Meteor बाईक चे इंजिन हे ट्वीन सिलेंडर सह  येते. जे की शक्तिशाली पावरसह  उत्तम प्रकारचे मायलेज देते. बाईक 6- स्पीड गिअरबॉक्स सोबत जोडलेले  असून ते स्लिप-असिस्ट क्लच सह येते. तसेच हे इंजिन 648cc चे असून, 47PS ची शक्ती आणि 52.3 Nm चे जनरेट करते.

मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, Royal Enfield Super Meteor बाईक चे मायलेज इथे कमी वाटते. परंतु बाईच्या रेट्रो डिझाईन आणि मोठ्या इंजिन मुळे  जे मायलेज मिळते ते  समतोल आहे. वरील प्रमाणे आपण पाहिलेलेच आहे की, Royal Enfield Super Meteor चे इंजिन हे एकदम जबरदस्त आणि पावरफुल आहे.तसेच बाईक ड्युअल चॅनेल ABS सिस्टिम सोबत येते.

एक लिटर पेट्रोल इंधन मध्ये आपल्याला बाईकचे मायलेज हे 24 ते 25 किलोमीटर / लिटर इतके पाहायला मिळते. बाईक अतिशय प्रीमियम लुक सह  जबरदस्त फिनिशिंग  सोबत येते.

Hero चा खेळ संपला,आली आहे Bajaj Pulsar N125 बाईक | जबरदस्त स्पोर्टी लुक सोबत मिळेल 58kmpl चे मायलेज |

शक्तिशाली इंजिन तसेच मायलेज सोबत, आकर्षक डिझाईन आणि गुणवत्ता पूर्ण रायडिंग चा अनुभव देण्यासाठी अनेक वैशिष्ट्यांसोबत ही बाईक मार्केटमध्ये  रॉयल एनफिल्ड कडून लॉन्च करण्यात आलेली आहे. फीचर्स मध्ये आपल्याला असे सांगता येते की, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, ट्वीन – पॉड सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल,LED हेडलाईट – टेल लाईट , USB – पोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे.

Royal Enfield Super Meteor Price

Royal Enfield Super Meteor ही एक शक्तिशाली मजबूत अशी क्रुझर बाईक आहे. रायडींग चा प्लस अनुभव घेण्यासाठी  एखाद्या तरुणाला  सुपर रायडींग अनुभव देण्यासाठी Royal Enfield Super Meteor एक जबरदस्त गुणवत्तापूर्ण शैलीची बाईक म्हणून  सांगता येते.

किमती बद्दल चर्चा करायची झाल्यास, Royal Enfield Super Meteor बाईक ही तीन रंग आणि तीन व्हेरियंटमध्ये  कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेली आहे. तिन्ही रंग आणि तिन्ही व्हेरियंट साठी बाईक ची किंमत ही वेगवेगळी आहे. 3.64 लाख ते 3.94 लाखांपर्यंत या बाईकची किंमत येते.

Royal Enfield Super Meteor Price डिटेल मध्ये पुढील प्रमाणे :

एस्ट्रल व्हेरियंट (ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन) 3,63,900 रुपये, इंटरस्टेलर व्हेरिएंट (ग्रीन आणि ग्रे) ची किंमत 3,79,127 रुपये आहे. सर्वात प्रीमियम सेलेस्टियल व्हेरियंट (रेड आणि ब्लू) ची किंमत 3,94,347 रुपये इतकी आहे. सर्व किमती या  (एक्स-शोरूम दिल्ली किंमती) आहेत.

45kmpl च्या धांसू मायलेज सोबत घेऊन या  TVS Apache RTR 160 4V|159cc इंजिन आणि जबरदस्त फीचर्स |

कमी किंमती मध्ये Hyundai Exter ची शानदार कार| मायलेज 20kmpl |

Hero HF Deluxe on Road  Price: 70kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Hero HF Deluxe आहे किमतीत खूपच कमी |

भारतातील सर्वात वेगवान 125cc ची TVS NTORQ 125 स्कूटर घेऊन या आता फक्त मासिक 2897 रुपयांच्या  EMI वर| जबरदस्त मायलेज सोबत पहा ऑन रोड किंमत |

15 लाखा पेक्षा कमी किमतीमध्ये घेऊन या Hyundai Venue ची जबरदस्त 4 सीटर कार| अनेक फीचर्स सोबत पहा किंमत|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.