Jaguar F-Pace: 217 Kmph ची जबरदस्त स्पीड, 1987 cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत BMW आणि मर्सिडीज सोबत  डायरेक्ट मुकाबला | जाणून घ्या Jaguar F-Pace ची किंमत आणि मस्त फीचर्स |

Jaguar F-Pace
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jaguar F-Pace: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आमच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो  आपण जर का एखादी लक्झरी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Jaguar F-Pace आपल्यासाठी एक उत्तम आणि धमाकेदार ऑप्शन ठरू शकते. कारण Jaguar F-Pace वाहन क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख आहे. सध्या तरी  Jaguar F-Pace चा एकच धमाकेदार मॉडल भारतीय बाजारामध्ये उपलब्ध आहे. या कारचे एकदम धमाकेदार परफॉर्मन्स आणि डिझाईन, शानदार लुक, लक्झरी ड्रायव्हिंग अनुभव आपल्यासाठी एक वेगळाच आनंद देऊन जाते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही, थोडा जास्तीचा बजेट ठेवलेला असेल आणि एक लक्झरी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आपण Jaguar F-Pace बद्दल अधिक बोलू या. या लेखामध्ये आपण Jaguar F-Pace price, स्टायलिश लुक, मायलेज आणि अजून बरेच काही.

Skoda Superb : 15 km/litre चा जबरदस्त मायलेज, 1984 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत ग्लोबल 5 स्टार रेटिंग |BMW सोबत डायरेक्ट टक्कर | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स |

• Jaguar F-Pace Price :

Jaguar F-Pace price

Jaguar F-Pace चा अजून तरी  भारतीय बाजारामध्ये एकच दमदार मॉडल उपलब्ध आहे. Jaguar F-Pace गाडी चालवण्यासाठी आणि हॅण्डलिंग साठी एकदम जबरदस्त आहे. यामध्ये आपल्याला दोन टर्बो इंजन चा ऑप्शन दिलेला आहे.Jaguar F-Pace मध्ये अनेक दमदार वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ही SUV अजूनच शानदार  अनुभव देते.

भारतीय बाजारातील Jaguar F-Pace ची किंमत पाहिली तर 72. 90 लाख रुपये आहे.( Jaguar F-Pace price). थोडा बजेटच्या वरती विचार करून लक्झरी कार खरीदनेचा विचारात असलेल्या ग्राहकांसाठी आणि थोडा हटके सवारी चा आनंद घ्यायचा असेल तर  Jaguar F-Pace ओके आणि स्टायलिश जबरदस्त, कार आहे.

1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |

• Jaguar F-Pace इंजिन & ट्रान्समिशन :

Jaguar F-Pace

Jaguar F-Pace मध्ये आपल्याला दमदार दोन पावरफुल इंजिन चे ऑप्शन उपलब्ध आहे. हिच्या मध्ये आपल्याला 1997 cc चे पावरफुल इंजिन आहे तर, हे इंजिन  201.15 – 246.74 Bhp ची पावरफुल शक्ती जनरेट करते तर, 365  Nm तसेच 430 Nm ची टॉर्क जनरेट करते. ही गोष्ट एका SUV साठी अतिशय चांगली आहे. त्याचप्रमाणे  Jaguar F-Pace ची स्पीड 217 किलोमीटर प्रति घंटा चालकास आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देते. त्याचप्रमाणे ग्राहकांसाठी सुद्धा ही एक खूप चांगली आणि पॉझिटिव गोष्ट आहे.

  • 2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजन (250 PS/365 Nm) 
  • 2-लीटर माइल्ड-हाइब्रिड डीजल इंजन (204 PS/430 Nm)

• Jaguar F-Pace Features :

Jaguar F-Pace Features

Jaguar F-Pace मध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण खासियत आहे. 11.4 इंच चा कर्व्ड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तकनीक, वायरलेस फोन चार्जर आणि पैनोरमिक ग्लास रूफ, त्याचप्रमाणे यामध्ये  पावर्ड टेलगेट, एयर प्यूरीफायर, 12.3 इंच का डिजिटल ड्राइवर डिस्प्ले और 12-वे पावर-एडजेस्टेबल ड्राइवर सीट चे फीचर्स  सुद्धा उपलब्ध आहे.

16 Km/लिटर चा दमदार मायलेज, 2487 cc चा पावरफुल इंजिन, सगळ्यांची बाप, मार्केटमध्ये कोणीच नाही Toyota Camry चा मुकाबला करणार| जाणून घ्या हिची किंमत |

• Jaguar F-Pace Safety Features :

Jaguar F-Pace Safety Features

Jaguar F-Pace मध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स पण  देण्यात आलेले आहेत.त्यामध्ये, स्टॅबिलिटी कंट्रोल, ब्रेक असिस्ट, फ्रंट वर इयर पार्किंग सेंसर  तसेच मल्टिपल एअरबॅग चा ऑप्शन आपल्याला मिळतो. त्याचबरोबर इथे सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे Jaguar F-Pace Safety Features विषय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत एनसीएपी तसेच ग्लोबल एन सी ए पी द्वारा सुरक्षा टेस्ट अजून झालेली नाही.

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

• Jaguar F-Pace मध्ये आपल्याला किती कलर ऑप्शन्स मिळतात?:

Jaguar F-Pace

Jaguar F-Pace मध्ये जागवार ने आपल्याला कलर ऑप्शन्स पण उपलब्ध करून दिलेले आहे त्यामध्ये चार कलर ऑप्शन्स मिळतात ;

  • Fuji White
  • Santorini Black
  • Eiger Grey
  • Portofino Blue

त्याचप्रमाणे  Jaguar F-Pace मध्ये ग्राहकांसाठी दोन इंटेरियर  कलर ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहेत.

  • Mars Red and Ebony
  • Siena Tan and Ebony

• Jaguar F-Pace Rivals :

Jaguar F-Pace च्या मुख्य प्रतिस्पर्धींमध्ये सुद्धा जबरदस्त SUV सेगमेंट चा समावेश होतो. Jaguar F-Pace मध्ये मुख्यत्वे
बीएमडब्ल्यू एक्स3 , मर्सिडीज-बेंज जीएलसी , ऑडी क्यू5 और लेक्सस एनएक्स आहेत.

रॉयल एनफील्ड पेक्षा ही स्वस्त, 400cc च्या शक्तिशाली इंजिन सोबत  जबरदस्त फीचर्स घेऊन आली आहे  भौकाल KTM Duke 390 बाईक | जाणून घ्या किंमत |

Ather 450X : मुलींसाठी एकदम बेस्ट| शानदार परफॉर्मन्स आणि शार्प लुकिंग डिझाईन सोबत Ather 450X घरी घेऊन या फक्त 4 हजारच्या  EMI वर | जाणून घ्या फीचर्स सुद्धा |

MG ZS EV: 50.3 kWh चा पॉवरफुल बैटरी पैक, 488 लिटर च्या बूट स्पेस सोबत Tata Naxon EV ला क्लीन बोल्ड करायला आली आहे. MG ZS EV| पहा फीचर्स आणि किंमत..|

1984 cc च्या पावरफुल इंजीन सोबत 13 km/ लीटर चा दमदार माइलेज|येत आहे Aircross ची पण पुंगी वाजवायला Volkswagen Tiguan|जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..|

Comments are closed.