Honda Activa electric scooter: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आमच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो होंडा कंपनी ही भारतीय मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून ग्राहकांची सेवा करीत आहे. ही ऑटो कंपनी आपले नवनवीन मॉडेल मार्केटमध्ये उतरवून ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन मॉडेल मध्ये अपडेट करून मार्केटमध्ये शेअर करत असते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Honda Activa electric scooter हे जपानी कंपनी द्वारा निर्मित होत असून भारतासाठी ही पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही स्कूटर आज लॉन्च होत असून त्याच्यामध्ये संभावित काय काय गोष्टी असणार आहेत हे आपण आज इथे पाहणार आहोत.
• हे पण वाचा 👉:
• Honda Activa electric scooter अपेक्षित फीचर्स काय असतील :
Honda Activa electric scooter अजून मार्केटमध्ये लॉन्च झालेली नाहीये परंतु, आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार Honda Activa ही एक इलेक्ट्रिक स्कूटर असल्यामुळे हिच्या मध्ये आपल्याला अनेक फीचर्स असण्याची आशा करता येते परंतु मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार Honda Activa मध्ये पुढील प्रमाणे फीचर्स असण्याची माहिती आहे,
स्कूटरला तीन राइडिंग मोड मिळतील: इकॉन, स्टँडर्ड आणि स्पोर्ट जे स्कूटरच्या रेंज आणि कामगिरीवर परिणाम करतील. TFT स्क्रीन Honda RoadSync Duo ॲपसह रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल्स आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ओव्हर द एअर अपडेट्स, टॉपल अलर्ट आणि मेंटेनन्स अलर्ट यासारख्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे Honda Activa Electric Scooter टॉप व्हेरियंटला 7-इंचाची TFT स्क्रीन मिळते जी हँडलबारवरील टॉगल स्विचने नियंत्रित करता येते.
• हे पण वाचा 👉:
Honda Activa electric scooter च्या वैशिष्ट्यांमध्ये अजून काही इतर वैशिष्ट्य आहेत, ते म्हणजे होंडा एक्टिवा ची टीएफटी स्क्रीन ही दिवसाच्या वेळेनुसार म्हणजेच वेळोवेळी आपोआप ऍडजेस्टेबल होत असते. त्याचप्रमाणे होंडा एक्टिवा च्या समोरच्या ॲप्रनवर आपल्याला छोटे छोटे कप होल्डर दिसतात जिथे तुम्ही लहान मोठ्या वस्तू ठेवू शकता त्याचप्रमाणे आपल्याला 40व चा एक यूएसबी- सी सॉकेट सुद्धा मिळतो, ज्याच्यामुळे आपल्याला चार्जिंग साठी मदत होते. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांसाठी आपल्याला एक स्मार्ट की देखील इथे मिळते.
• Honda Activa electric scooter ची खासियत काय आहे :
Honda Activa electric scooter ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे वजन. Honda Activa electric scooter चे वजन 119 kg कर्ब इतके आहे तर, ग्राउंड क्लिअरन्स 171 mm इतके आहे.
• हे पण वाचा 👉:
नवीन इलेक्ट्रिक Honda Activa 6kW आणि 22Nm बनवते. होंडाचा दावा आहे की ती 7.3 सेकंदात 0 ते 60kmph पर्यंत वेग घेईल, आणि तिचा वेग 80kmph इतका आहे. याला सर्व-नवीन अंडरबोन चेसिस मिळते. सस्पेंशनमध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक असतात. स्कूटरला पुढील बाजूस 90/90-12 टायर आणि मागील बाजूस अलॉय व्हील्ससह 110/80-12-इंच टायर मिळतो. ब्रेकसाठी याला समोर 160mm डिस्क आणि मागील बाजूस 130mm ड्रम मिळतो. अदलाबदल करण्यायोग्य बॅटरीमुळे, अंडरसिट स्टोरेज खूपच कमी आहे.
• Honda Activa electric scooter ची जबरदस्त बॅटरी रेंज:
Honda Activa electric scooter मध्ये आपल्याला जबरदस्त बॅटरी रेंज मिळते. अद्याप तरी होंडाने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Honda Activa electric scooter मध्ये 1.5 kWh ची पावरफूल बॅटरी मिळते आणि हीची बॅटरी रेंज ही 102km ते 104 km इतकी असण्याची शक्यता आहे.
• हे पण वाचा 👉 :
• Honda Activa electric Scooter Launch Date:
Honda Activa electric Scooter चे आज म्हणजे 27 नोव्हेंबर 2024 ला धुमधडाक्यात अनावरण करण्यात आले आहे. ही एक जपानी असून भारतीय ग्राहकांसाठी ही पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर होंडा ग्राहकांसाठी उपलब्ध करत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आपल्याला बरेच फीचर्स आणि नवीन फ्रेश कलर तसेच पावरफुल बॅटरी रेंज मिळणार आहे.
• हे पण वाचा 👉:
तसेच होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर चे आता अनावरण झाले असले तरी ती सध्या बुकिंग साठी उपलब्ध नाही. एका अधिकृत माहितीनुसार 2025 मध्ये म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी बुकिंग साठी खुली असेल.
• Honda Activa electric Scooter Price :
Honda नवीन वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करेल. Honda Activa electric Scooter ही एक जपानी असून भारतीयांसाठी ही पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीने हिच्या अधिकृत किमतीची माहिती उपलब्ध करून दिलेली नसली तरी मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार Honda Activa electric Scooter ची भारतीय बाजारातील अपेक्षित किंमत ही एक लाख पासून पुढे असेल.
• हे पण वाचा 👉:
• Honda Activa electric Scooter मध्ये कोणकोणते नवीन फ्रेश कलर उपलब्ध आहेत?
नवीन Honda Activa electric scooter ही 5 वेगवेगळे फ्रेश कलर ऑफर करते. पर्ल शॅलो ब्लू, पर्ल मिस्टी व्हाइट, पर्ल सेरेनिटी ब्लू, मॅट फॉगी सिल्व्हर मेटॅलिक आणि पर्ल इग्नियस ब्लॅक.
• Honda Activa electric Scooter चे मार्केट प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत?
नवीन Honda Activa electric Scooter आज धुमधडाक्यात लॉन्च झाली असून तिचे प्रतिस्पर्धी म्हणजे TVS iQube, Ola S1 आणि Bajaj चेतक आणि इतर काही स्कूटर आहेत.
• हे पण वाचा 👉:
Comments are closed.