ह्युंडाई ला लाजवण्यासाठी टाटा ने कमी किमतीमध्ये काढली  ही 7 सीटर वाली Tata Curvv EV |पॉवरफुल बॅटरी पॅक सोबत जबरदस्त mileage, पहा फीचर्स आणि किंमत |

मित्रांनो आपण सुद्धा अशीच एखादी इलेक्ट्रिक कार शोधत असाल, जी आपल्या मिडल साईज फॅमिली साठी किफायतशीर असेल.  तर Tata Curvv EV आपल्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. Tata Curvv EV एक इलेक्ट्रिक कार असल्यामुळे आगामी काळातील  पेट्रोल- डिझेलची सुद्धा निकड भासणार नाही. तसेच इलेक्ट्रिक कार पर्यावरणासाठी सुद्धा चांगली असल्यामुळे  आपण इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केला पाहिजे.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tata Curvv EV: नमस्कार मित्रांनो,  स्वागत आहे आपले आज पुन्हा एकदा आमच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो Tata Curvv EV ही एक  7 सीटर कार आहे, जिच्यामध्ये आपल्याला जबरदस्त नॉलेज पॉवरफुल बॅटरीसह अनेक फीचर्स पाहायला मिळतात. मित्रांनो आपली भारतीय फॅमिली ही पाच ते सहा किंवा त्यापेक्षा जास्त  सदस्य असलेली असते. त्यामुळे बरेच जण आपल्या फॅमिलीच्या साईज अनुसार  कार शोधत असतात. टाटा कंपनी ही भारतीय ग्राहकांची अनेक वर्षांपासून विश्वसनीय कंपनी आहे. Tata ने नेहमीच ग्राहकांचा विचार करून त्यांच्या गरजेनुसार गरज लक्षात घेऊन, तसेच आगामी काळातील अनेक गोष्टी लक्षात घेऊन  टाटा ने ही एक 7 सीटर वाली किफायती इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये launch केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

• हे पण वाचा 👉:

New Honda Amaze Launch : मारुती डीजायर आणि टाटा टिगोर ला भरली थंडी, येत आहे नवीन Honda Amaze ची नवीन कार|किंमत तर खूपच स्वस्त,पहा फीचर्ससह इंजिन आणि मायलेज|

Tata Curvv EV

मित्रांनो आपण सुद्धा अशीच एखादी इलेक्ट्रिक कार शोधत असाल, जी आपल्या मिडल साईज फॅमिली साठी किफायतशीर असेल.  तर Tata Curvv EV आपल्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. Tata Curvv EV एक इलेक्ट्रिक कार असल्यामुळे आगामी काळातील  पेट्रोल- डिझेलची सुद्धा निकड भासणार नाही. तसेच इलेक्ट्रिक कार पर्यावरणासाठी सुद्धा चांगली असल्यामुळे  आपण इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केला पाहिजे.

तर मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये Tata Curvv EV Price, Tata Curvv EV Mileage, Tata Curvv EV पॉवरफुल बॅटरीपॅक, Colour Options, आणि Rivals बद्दल चर्चा करूया.

• हे पण वाचा 👉:

Hyundai Creta EV चे काम तमाम करण्याच्या विचारात आहे Mahindra BE 6e|682 km च्या रेंज सोबत या 5 सीटर कार ची किंमत आहे खूपच कमी, जाणून घ्या फीचर्ससह बॅटरी पावर|

• Tata Curvv EV Powerfull Battery Pack (Tata Curvv EV पॉवरफुल बॅटरी ):

Tata Curvv EV

Tata Curvv EV ही एक जबरदस्त बॅटरी पॅक सोबत येते. अनेक फीचर्स सोबततच मोठी आणि पावरफुल बॅटरी पॅक, जास्तीची रेंज तसेच लक्सरी लुक आणि फ्रेश कलर ऑप्शन्स इत्यादी खासियत  Tata Curvv EV मध्ये असल्यामुळे टाटाचा या इलेक्ट्रिक कारचा विचार करू शकतो.

Tata Curvv EV च्या पावरफुल बॅटरी बद्दल सांगायचे झाल्यास, इथे आपल्याला दोन पावरफूल बॅटरी पॅक चा ऑप्शन मिळतो. जिची  रेंज एकदम किफायतशीर आहे. Tata Curvv EV च्या दोन्ही पॉवरफुल बॅटरी बद्दल खाली डिटेल मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे,

• हे पण वाचा 👉:

TVS ला दणक्यात पाणी पाजवण्यासाठी येत आहे  Honda Activa electric scooter| किंमतीत ही आहे खूपच स्वस्त, जाणून घ्या लॉंच डेट |

Tata Curvv EV मध्ये दोन बॅटरी पॅक उपलब्ध आहेत.

• पहिली बॅटरी ही मध्यम श्रेणीची 45 kWh ची येते.  ही बॅटरी एक सिंगल इलेक्ट्रिक मोटर सोबत जोडलेली आहे जी की, 150 PS आणि 215 Nm जनरेट करते आणि  हिची बॅटरी रेंज  बऱ्याच प्रमाणात चांगली आहे जी की 502 किलोमीटरची रेंज देते.

• दुसरी बॅटरी ही  55 kWh ची पावरफुल बॅटरी येते जी की, दूरवरच्या प्रवासासाठी एकदम जबरदस्त आहे. ही बॅटरी 167 PS आणि 215 Nm जनरेट करते. तसेच या बॅटरीची  रेंज ही  ARAI द्वारा टेस्ट केल्याप्रमाणे 585 Km इतकी आहे.

ही बॅटरी 70 kWh DC इतक्या फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. चाळीस मिनिटांमध्ये ही बॅटरी 10 ते 80 टक्के  फास्ट चार्जिंग होते जिच्यामुळे  चालकास  चार्जिंग साठी  जास्त वेळ द्यायची गरज लागत नाही. त्याचप्रमाणे  Tata Curvv EV मध्ये 7.2 kWh चा AC चार्जर आहे, जो की 7 तासामध्ये  छोट्या बॅटरीला  दहा ते शंभर टक्के आणि  आठ तासांमध्ये मोठ्या बॅटरीला  चार्ज करते.

• हे पण वाचा👉:

Mahindra XUV e9 : महिंद्रा घेऊन येत आहे अजून एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार|नवीन वर्षापासून बुकिंग सुरु|पहा नवीन फीचर्स  आणि किंमत |

• Tata Curvv EV मध्ये मिळणारे बेस्ट फीचर्स :

Tata Curvv EV Features
Tata Curvv EV

Tata Curvv EV याच्यामध्ये आपल्याला अनेक नवनवीन फीचर्स पाहायला मिळतात जे की एकदम बेस्ट आहेत. अनेक फीचर्स आणि  पॉवरफुल बॅटरी पॅक सोबतच  Tata Curvv EV ची रेंज सुद्धा चांगली आहे.  तिच्यामुळे एका मिडल साईज फॅमिली साठी  तसेच दूरच्या तसेच जवळच्या प्रवासासाठी सुद्धा Tata ची ही इलेक्ट्रिक कार उत्तम आहे.

Tata Curvv EV च्या बेस्ट फीचर्स मध्ये आपल्याला एक वायरलेस फोन चार्जर त्याच्यामुळे  प्रवाशांना  फोन चार्जिंग ची सुविधा मिळते तसेच, 10.25 इंच चा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस एप्पल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो तसेच  12.3 इंच टच स्क्रीन मिळते. त्याचप्रमाणे सुनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीटे जिच्यामुळे  समोरच्या चालकास आणि प्रवाशास  चांगला स्पेस मिळतो, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, Tata Curvv EV सबवूफर सोबत 9 स्पीकर  JBL ट्यूनड साऊंड सिस्टिम  ही इत्यादी जबरदस्त आणि बेस्ट फीचर्स Tata Curvv EV मध्ये पाहायला मिळतात.

• हे पण वाचा 👉:

Maruti Suzuki ची जिरवण्यासाठी Toyota Innova Hycross स्वस्तात लाँच|एका तासात 1 लाख बुकिंग|जाणून घ्या फीचर्ससह किंमत |

• Tata Curvv EV Safety Features ( सुरक्षा सुविधा ):

Tata Curvv EV Safety Features

Tata Curvv EV ही आधुनिक काळातील इलेक्ट्रिक कार आहे जी टाटा ने पुढील आधुनिक काळासाठी उपयोगी ठरेल अशी ही इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये उतरवली आहे. टाटा अनेक वर्षांपासून  ग्राहकांची विश्वसनीय कंपनी आहे. याच विश्वासाला  अजून चांगल्या प्रकारे भक्कम करण्यासाठी  Tata Curvv EV या इलेक्ट्रिक कारला सुद्धा  सुरक्षा सुविधांनी  सुसज्ज केले आहे.

Tata Curvv EV च्या सुरक्षा सुविधांमध्ये आपल्याला एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, उच्च व्हेरियंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेवल -2 ADAS लेन कीपिंग असिस्ट सारख्या सुरक्षा सुविधा मिळतात.

त्याचप्रमाणे Tata Curvv EV ला 5 स्टार सुरक्षा रेटिंग पण मिळालेली आहे, जी की भारत NCAP द्वारे कार क्रॅश टेस्ट द्वारा घेतली गेली होती. त्यामुळे tata च्या या इलेक्ट्रिक कार ला ऑफिशीयली सुरक्षा सुविधा विषयी पास करण्यात आले आहे.

• हे पण वाचा 👉:

7 सदस्य फॅमिली साठी  Mahindra XUV700 आहे एकदम परफेक्ट कार|2198 cc चे जबरदस्त इंजिन आणि 17Kmph धाकड माइलेज, पहा किंमत |

• Tata Curvv EV Mileage  / Tata Curvv EV बॅटरी Range :

Tata Curvv EV

Tata Curvv EV Mileage /battery range : Tata Curvv EV ही एक इलेक्ट्रिक कार असल्यामुळे तिला पेट्रोल किंवा डिझेल इंजिन नसते, तर पॉवरफुल बॅटरी पॅक असतात. Tata Curvv EV मध्ये 2 बॅटरी पॅक येतात जी अनुक्रमे 45 किलो वॅट आणि 55 किलो वॅटच्या आहेत. आणि त्यांची रेंज अनुक्रमे  502 km आणि 585 किलोमीटर इतकी आहे.

• हे पण वाचा👉:

Jaguar F-Pace: 217 Kmph ची जबरदस्त स्पीड, 1987 cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत BMW आणि मर्सिडीज सोबत  डायरेक्ट मुकाबला | जाणून घ्या Jaguar F-Pace ची किंमत आणि मस्त फीचर्स |

• Tata Curvv EV Colour Options :

Tata Curvv EV हिला टाटा कंपनीने पाच रंगांमध्ये उपलब्ध केलेले आहे. ते खालील प्रमाणे :

• Pristine White

• Flame Red

• Empowered Oxide

• Pure Grey

• Virtual Sunrise

त्याचप्रमाणे  Tata Curvv EV मध्ये व्हेरियंटनुसार  विशिष्ट केबिन थिम आहे जी की ड्युअल कलर मध्ये येते.

  • Smart variant: Dual-tone black and white
  • Pure variant: Dual-tone black and white
  • Creative variant: Dual-tone black and blue
  • Accomplished variant: Dual-tone black and burgundy

• Tata Curvv EV Price :

Tata Curvv EV Price

Tata Curvv EV ही पारंपरिक इलेक्ट्रिक कारच्या मानाने थोडी वेगळी आहे. हिच्या मध्ये वेरीनुसार आपल्याला वेगवेगळी किंमत पाहायला मिळते जसे की, क्रिएटिव, एक्म्पलिश्ड आणि एम्पावर्ड प्लस हे तीन वेरियंट आपल्याला Tata Curvv EV मध्ये मिळतात. त्यांच्या किमती वेरिएंट नुसार 17.49 लाख ते 21.99 लाखांपर्यंत आहेत.

Tata Curvv EV इलेक्ट्रिक कार एक विशाल आणि  लक्झरी कार असून हिच्यामध्ये सात लोकांसाठी पर्यंत जागा आहे आणि दूरच्या प्रवासासाठी सुद्धा बॅटरी पॅक चांगला आहे. 

• हे पण वाचा 👉:

Skoda Superb : 15 km/litre चा जबरदस्त मायलेज, 1984 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत ग्लोबल 5 स्टार रेटिंग |BMW सोबत डायरेक्ट टक्कर | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स |

• Tata Curvv EV खरेदी बद्दल पॉझिटिव्ह गोष्टी :

Tata Curvv EV

आज कालच्या पेट्रोल डिझेलचा महागाईच्या काळात इलेक्ट्रिक कार आपल्याला बऱ्याच प्रमाणात सोयीस्कर ठरते. Tata Curvv EV ही फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असल्यामुळे आपल्याला चार्जिंग साठी जास्त वेळ द्यावा लागत नाही, तसेच बॅटरी पॅक एकदम पावरफूल आणि रेंज सुद्धा चांगली आहे. ही एक विशाल आणि आरामदायी  इलेक्ट्रिक कार असून अनेक फीचर्स आणि सेफ्टी सुविधांनी  भरपूर लोडेड आहे.

त्याचप्रमाणे  Tata Curvv EV मध्ये चांगला बूट स्पेस सुद्धा मिळतो. जर आपल्याला लांबच्या प्रवासासाठी जायचे असेल तर लगेज ची चिंता करण्याची काही गरज नाही. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात बूट स्पेस मिळत असल्यामुळे, लगेज ठेवण्यास पर्याप्त जागा मिळते. त्याचप्रमाणे फ्रेश आणि  ड्युअल टोन कलर 5 विविध ऑप्शन मध्ये मिळते , त्यामुळे आपल्याला कलर ऑप्शन पण चांगला निवडता येतो.

• हे पण वाचा 👉:

1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |

मित्रांनो यासारख्या अनेक पॉझिटिव्ह  गोष्टी Tata Curvv EV मध्ये असल्यामुळे आपण एक ग्राहक म्हणून, आपल्यासाठी ही इलेक्ट्रिक कारक उत्तम पर्याय ठरू शकते.

• Tata Curvv EV Rivals :

Tata Curvv EV च्या मुख्य प्रतिस्पर्धींमध्ये खालील इलेक्ट्रिक वाहन आहेत:

Tata Curvv EV चे मुख्य प्रतिस्पर्धी  BYD Atto 3 , Hyundai Ioniq 5 , आणि Volvo EX40 हे आहेत.

16 Km/लिटर चा दमदार मायलेज, 2487 cc चा पावरफुल इंजिन, सगळ्यांची बाप, मार्केटमध्ये कोणीच नाही Toyota Camry चा मुकाबला करणार| जाणून घ्या हिची किंमत |

MG ZS EV: 50.3 kWh चा पॉवरफुल बैटरी पैक, 488 लिटर च्या बूट स्पेस सोबत Tata Naxon EV ला क्लीन बोल्ड करायला आली आहे. MG ZS EV| पहा फीचर्स आणि किंमत..|

Comments are closed.