Agricultural News : पीक कर्जाविषयी मोठी बातमी | आता शेतकऱ्यांना मिळणार खूप कमी पीक कर्ज | जाणून घ्या काय आहेत नाबार्डचे कडक निकष |

कारण आता शेतकऱ्यांना नाबार्डच्या काही कडक निकषानुसार खूप कमी पीक कर्ज मिळणार आहे. काय आहे बातमी हे आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत. अनेक शेतकरी हे पीक कर्ज घेत असतात त्यामुळे, पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी Agricultural News ही खूप मोठी बातमी आहे. याविषयी नाबार्डने काही निकष लावलेले आहेत जे की, शेत जमिनीवरील वारसा हक्काबाबत आहेत. ज्या शेतकऱ्याची शेत जमीन आहे त्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या सातबारावर  जेवढ्या वारसा हक्कांची नावे आहेत तेवढ्यांचे आधी फक्त संमती पत्र लागायचे तर आता तसे नसून, आता संमतीपत्रा व्यतिरिक्त हक्कसोडपत्र करावे लागणार आहे.

Agricultural News : चांगल्या पावसामुळे  यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र 1 लाख 70 हजार हेक्टर ने वाढले|

त्यामुळे यावर्षी झालेल्या चांगल्या पावसाच्या परिणामामुळे यावर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र Agricultural News एक लाख 70 हजार हेक्टरने वाढल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने खरीप हंगाम हा जुलै ते ऑक्टोबर दरम्यान असतो तर रब्बी हंगाम हा नोव्हेंबरच्या मध्यापासून मार्च एप्रिल पर्यंत असतो. त्यामुळे पावसाळा संपण्याच्या वेळेस सुद्धा जर चांगला पाऊस झाला तर  पुढील पिके म्हणजे रब्बी हंगामातील पिके अजून चांगली येतात.