451cc च्या खतरनाक इंजिनसह 14 लिटर ची जबरदस्त इंधन टॅंक सोबत Kawasaki z500 बाईक नवीन वर्षात लॉन्च होण्याची शक्यता| पहा किंमत आणि वैशिष्ट्ये |
Kawasaki z500: नमस्कार मित्रांनो, आपल्याला सुद्धा एखादी स्पोर्ट बाईक हवी असेल तर, Kawasaki z500 ही बाईक अशी शानदार आणि जबरदस्त बाईक आहे, जे की फक्त बाईक लवर्स ना समजू शकेल. या बाईचे जबरदस्त इंजिन फ्युएल टॅंक आणि आकर्षक डिझाईन यामुळे बाईक प्रेमींसाठी ही बाईक अतिशय जवळचा विषय बनते. तसेच Kawasaki z500 बाईक चे खतरनाक इंजिन आणि आकर्षक डिझाईन मुळे बाईक कोणालाही सहजच आकर्षित करते.