तरुणांना वेड लावायला येत आहे नवीन वर्षामध्ये आणि नवीन अंदाजामध्ये Ducati Multistrada V2 बाईक | पण बाईक मध्ये काय असणार आहे खास? पहा किमती सोबतच फीचर्स |
Ducati Multistrada V2 ही एक जबरदस्त स्पोर्टी लुक असलेली बाईक आहे. या बाईकला आधीच्या पेक्षा शार्प आणि शानदार बनवलेले आहे. बाईकची रीड डिझाईन आपल्याला शानदार असलेली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे बाईकचे वजन सुद्धा येथे कमी करण्यात आलेले आहे त्यामुळे हाताळायला चालकास सोपे होणार आहे. बाईक मध्ये अजून काही नवीन पाहायचे असेल तर आपल्याला असे दिसते की ॲल्युमिनियम मोनोकोक फ्रेम वर ही बाईक तयार करण्यात आली असून सस्पेन्शन सेटअप मध्ये पुढील बाजूस 45 mm इन्वर्टेड फोर्क आणि मोनोशॉक चा समावेश करण्यात आलेला आहे.