Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|
अधिकृत माहितीनुसार Yamaha XSR 155 बाईक काही दिवसांपूर्वीच बँकॉक इंटरनॅशनल मोटर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेली होती. तिथे ती खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत होती. Yamaha XSR 155 बाईक एक दमदार परफॉर्मन्स वाली आणि स्टायलिश लूक वाली आहेच परंतु तिच्या अनुमानित किमतीनुसार ती किमतीमध्ये पण खूप कमी आहे. Yamaha XSR 155 बाईक सध्या तरी भारतामध्ये