Agricultural News : नमस्कार मित्रांनो, शेतकरी पीक कर्जा विषयी खूप मोठी बातमी आलेली आहे | कारण आता शेतकऱ्यांना नाबार्डच्या काही कडक निकषानुसार खूप कमी पीक कर्ज मिळणार आहे. काय आहे बातमी हे आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत. अनेक शेतकरी हे पीक कर्ज घेत असतात त्यामुळे, पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी Agricultural News ही खूप मोठी बातमी आहे. याविषयी नाबार्डने काही निकष लावलेले आहेत जे की, शेत जमिनीवरील वारसा हक्काबाबत आहेत. ज्या शेतकऱ्याची शेत जमीन आहे त्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या सातबारावर जेवढ्या वारसा हक्कांची नावे आहेत तेवढ्यांचे आधी फक्त संमती पत्र लागायचे तर आता तसे नसून, आता संमतीपत्रा व्यतिरिक्त हक्कसोडपत्र करावे लागणार आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👇:
यांनी कशाबद्दल अनेक लोक, शेतकरी वेगवेगळा आवाज काढत आहेत. नाबार्डचे जे काही निकष आहेत ते आता परिवारामध्ये भांडण लावणारे आहेत असे म्हटले जात आहे.
कोल्हापूर Agricultural News : 8 या शेतजमिनीच्या मालकी उताऱ्यावर तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचे पीक कर्ज शेतकऱ्यांना यावर्षी पासून मिळणार आहे. त्यामुळे गाव पातळीवरील सेवा सोसायट्यांतून प्रत्येक शेतकऱ्याचे 8 अ उतारा जमा करण्याचे काम जोरात सुरू आहे. हा 8 अ चा निकष काय आहे तो म्हणजे, जर हा निकष लावला तर शेतकऱ्यांना आधीच्या सारखे पीक कर्ज Agricultural News मिळणार नसून ते खूप कमी मिळणार आहे.कारण बहुतांश जास्तीत जास्त शेतकरी असे आहेत की, त्यांचे सातबारे हे एकत्र कुटुंब पद्धतीतील म्हणजेच त्या सातबारावर एकत्र कुटुंब पद्धतीतील सर्वांची नावे आहेत. आणि ही नावे हक्कसोडपत्र केल्याशिवाय कमी होणार नाहीत. पूर्वी फक्त संमती पत्र लागायचे परंतु आता हक्कसोडपत्र लागणार आहे.
• हे पण वाचा 👇:
•Agricultural News : चांगल्या पावसामुळे यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र 1 लाख 70 हजार हेक्टर ने वाढले|
आतापर्यंत जो शेतकरी सेवा संस्थेला सभासद आहे त्याच्या उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे तेच विचारात घेऊन त्याला पीक कर्जAgricultural News मंजूर केले जात होते, परंतु तरीही नाबार्डने पीक कर्ज विषयीचे निकष बदललेले आहेत. याच निकषानुसार यावर्षीपासून पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यावर त्याच्या वारसांची नावे शेत जमिनीला वारसा हक्काने लागतात. पीक कर्ज देताना सेवा संस्थेला जो सभासद आहे त्याच्या नावावर त्या 8अ वरील सर्वच क्षेत्र विचारात घेऊन पीक कर्ज वाटप केले जात होते. परंतु आता तसे होणार नाही.
नाबार्डच्या या निकषानुसार, समजा एका शेतकऱ्याला तीन एकर Agricultural News म्हणजे 120 गुंठे क्षेत्र असेल आणि त्याचे निधन झाल्यावर त्याची पत्नी, दोन मुले,चार बहिणी असे वारस असतील तर शेतकरी असलेल्या भावाच्या वाटेला फक्त 17 गुंठे जमीन येऊ शकते. त्यामुळे त्याला तेवढ्याच क्षेत्राचे पीक कर्ज मिळेल.
• हे पण वाचा 👇:
•Agricultural News : शेतकरी कुटुंबात भांडणे लावणारे नाबार्डचे निकष :
- पूर्वी वारसा हक्कातील व्यक्तीचे काही वेळा फक्त संमती पत्र घेऊन पीक कर्ज Agricultural News मंजूर केले जात होते. परंतु आता ते अजिबात चालणार नाही. असे बँकेची नोटीस सेवा संस्थांकडून लावण्यात आली आहे.
- वारसा हक्काने शेत जमिनीला Agricultural News लागलेली बहीण, पत्नी यांची नावे कमी करायची झाल्यास त्यांचे हक्कसोडपत्र करावे लागेल.
- या निकषामुळे आता अनेक शेतकरी Agricultural News कुटुंबात वाद सुरू होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. आणि खरोखरच वाद सुरू सुद्धा झालेले आहेत. वारसा हक्काची नावे असलेली लोक हक्क सोड पत्र द्यायला तयार नसल्यामुळे, अनेक कुटुंबात वाद निर्माण झालेले आहेत.
- कर्ज वाटपाची पद्धत बदलण्याचा फटका शेतकऱ्यांना Agricultural News बसणार आहेच शिवाय सेवा संस्थांचे व्यवहारही कमी होतील. सेवा संस्था कशा चालवायच्या अशी वेळ सेवा संस्थेवर येऊ शकणार आहे. शेतकऱ्याला हक्काचे गरजेला दीड – दोन लाख रुपयांचे पीक कर्ज मिळायचे त्यातही आता अडचणी येणार आहेत.
पीक कर्ज Agricultural News वसुली कोल्हापूर जिल्हा कायमच अग्रेसर असल्यामुळे कोल्हापूरचा शेतकरी पीक कर्ज,पाणीपट्टी, वीज बिले नियमित भरतो. असे असतानाही नाबार्डने निश्चित केलेली नवीन पीक कर्ज वाटप पद्धती शेतकऱ्यांच्या वारसा हक्कावर गदा आणणारी आहे त्या विरोध सर्वांनीच आवाज उठवण्याची गरज आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
• हे पण वाचा 👇:
• Agricultural News: शेतकऱ्याला किती मिळते कर्ज :
• लागण एकरी 54,000
• खोडवा एकरी 46,000
•भात एकरी 24,000
तर खावटी कर्ज Agricultural News हे मंजूर पीक कर्जाच्या 50% मिळते तर आकस्मिक कर्ज हे मंजूर पिकाच्या 20% मिळते. यावर तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याजदर आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सरासरी वर्षाला खरीप -रब्बी मिळून वाटप करत असलेले पीक कर्ज हे 2,200 कोटी असून जिल्ह्यातील सेवा संस्था 1,958 शेतकऱ्यांना Agricultural News कर्ज पुरवठा करते.
• हे पण वाचा 👇:
•e-Bike : धावत्या ई-बाईक मधून अचानक धुराचे लोट | बघता बघता घेतला पेट | जालना रोडवरील घटना|