Agricultural News : चांगल्या पावसामुळे  यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र 1 लाख 70 हजार हेक्टर ने वाढले|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Agricultural News : यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र एक लाख 70 हजार हेक्टरने वाढल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम आहेत. आणि आपली शेती प्रामुख्याने  पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे जर पाऊस चांगला झाला तरच शेतीचे उत्पन्न चांगले होते आणि पेरणी क्षेत्र सुद्धा वाढते. त्यामुळे यावर्षी झालेल्या चांगल्या पावसाच्या परिणामामुळे यावर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र Agricultural News एक लाख 70 हजार हेक्टरने वाढल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने खरीप हंगाम हा जुलै ते ऑक्टोबर दरम्यान असतो तर रब्बी हंगाम हा नोव्हेंबरच्या मध्यापासून मार्च एप्रिल पर्यंत असतो. त्यामुळे पावसाळा संपण्याच्या वेळेस सुद्धा जर चांगला पाऊस झाला तर  पुढील पिके म्हणजे रब्बी हंगामातील पिके अजून चांगली येतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

टाटा, होंडा ला विसरा आता|घेऊन या घरी 26 ते 27 kmpl च्या माइलेज वाली  Maruti Dzire| किमतीत कमी असूनही, पावरफुल इंजिन सोबत पहा फीचर्स |

Agricultural News

छत्रपती संभाजी नगर Agricultural News : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र एक लाख 70 हजार हेक्टरने वाढल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने बहुतेक धरणादाता 70%ंवर जलसाठा आहे याचा सकारात्मक परिणाम रब्बी पेरणीवर झालेला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागीय कृषी सहसंचालकाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र सात लाख 41 हजार 180.28 हेक्टर आहे. परंतु गेल्या वर्षी या क्षेत्रामध्ये या तीनही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला होता याचा परिणाम गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामावर Agricultural News झालेला होता.

नवीन लाँच! AI वैशिष्ट्यांसह  नवीन वर्षामध्ये  नवीन आनंद|आला आहे xiaomi redmi note 14 pro 5G चा धमाकेदार स्मार्टफोन |पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

विभागीय कृषी Agricultural News सहसंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रब्बी हंगामात एक लाख 90 हजार 935 हेक्टर वर विविध प्रकारच्या धानाची पेरणी होते. आत्तापर्यंत एक लाख छत्तीस हजार एकेचाळीस हेक्टरवर रब्बीसाठी पेरणी झाली. यामध्ये ज्वारी 46 हजार 377 हेक्टरवर तर गहू 69 हजार 400 हेक्टर वर पेरला गेलेला आहे. हरभरा 52 हजार 866 हेक्टर वर असतो, तर इतरत्र नद्यांच्या क्षेत्र दोन हजार हेक्टर आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील मक्याचे क्षेत्र 19 हजार हेक्टर पर्यंत आहे.

Agricultural News

जालना जिल्ह्यात रब्बी हंगामाची सरासरी क्षेत्र दोन लाख 17 हजार 892 हेक्टर आहे. यावर्षी आत्तापर्यंत जालना जिल्ह्यात 1 लाख 85 हजार 391 हेक्टरवर रब्बी पेरणी झाली.

बीड जिल्ह्याचे रब्बीचे Agricultural News क्षेत्र 3 लाख 32 हजार 35 हेक्टर आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख 29 हजार 901 हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. गेल्या वर्षी या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झालेला होता, त्यामुळे पाण्याचा साठा लहान मोठा धरणांमध्ये खूपच कमी उरलेला होता.

आक्रमक स्ट्रीटफायटर डिझाईन सोबत आली आहे  Yamaha MT- 03 बाईक |KTM Duke सोबत डायरेक्ट मुकाबला| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

त्यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रब्बी हंगामातीलAgricultural News पिकांना पाणी मिळालेले नव्हते. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे आणि विहिरीमध्ये पाणी होते त्यांनी सर्दीची पेरणी केली होती या उलट यावर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बीचा फेरा एक लाख 70 हजार दोनशे एक हेक्टर ने वाढल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

Electric Vehicle News :आगामी काळात  सर्वात जास्त नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात निर्माण होणार| नितीन गडकरींनी मांडला सविस्तर रोडमॅप |

Toyota Innova Crysta: 5-6 सीटर चा गेला जमाना| घेऊन या घरी टोयोटा ची ही 8 सीटर कार|2393 cc च्या पावरफुल इंजिन सोबत किंमत आहे खूपच कमी| पहा फीचर्स |

e-Bike : धावत्या ई-बाईक मधून अचानक धुराचे लोट | बघता बघता  घेतला पेट | जालना रोडवरील घटना|