बाईक ची विक्रीच होत नाही म्हणून कंपनीने ,Triumph Speed T4 च्या किमतीत केली मोठी घसरण| जाणून घ्या आत्ताची किंमत आणि मायलेज |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Triumph Speed T4: जागतिक वाहन क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस क्रांती होत चाललेली आहे. वाहन उद्योगातील ही क्रांती वरचेवर  नवनवीन शोध लावत आहे आणि नवनवीन वाहन  मार्केटमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध करत आहे. Triumph ही एक वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून, सध्या कंपनीने  Triumph Speed T4 या मॉडेल वर मोठी ऑफर देऊ केलेली आहे. या बाईकचे  फीचर्स, इंजिन,  मायलेज मस्त आहे, परंतु ही कमी पावर आणि टॉर्क जनरेट करते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Triumph Speed T4 Offer Price❤️

वाहन उद्योगात Triumph कंपनी ही बऱ्याच वर्षांपासून आपले काम करत आहे. परंतु वाहन उद्योगातील वाढत्या स्पर्धेमुळे, अनेक आव्हाने सुद्धा येतात. त्यामुळेच की काय  Triumph Speed T4 च्या कमी विक्रीमुळे कंपनीने  Triumph Speed T4 च्या किमतीमध्ये मोठी घट केलेली आहे. त्यामुळे बाईकची किंमत आता  2.17 लाखावरून आता 1.99 लाख इतकी करण्यात आलेली आहे.

Ducati Panigale V4 आता Tricolore च्या नवीन एडिशन आणि नवीन रंगात|जाणून घ्या Ducati Panigale V4ची किंमत आणि स्पेसिफिकेशन |

येता नवीन वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये ट्रायम्फ कंपनी आपले नवीन मॉडेल मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे जुन्या  मॉडेलची विक्री  लवकरात लवकर करून युनिट संपवण्याच्या मार्गावर कंपनी असल्यामुळे Triumph Speed T4 च्या किमतीमध्ये मोठी घट केलेली आहे.  ट्रायम्फ कंपनीने Triumph Speed T4 या बाईकची विक्री  ही दरमहा दहा हजार युनिटची करण्याची योजना बनविली होती परंतु, दहा हजार तर सोडा परंतु, त्याचा अर्धा पल्ला सुद्धा बाईकने गाठलेला नाही. फक्त तीन ते चार हजारापर्यंत च्या विक्रीच्या युनिट मुळे, कंपनीने ही मोठी ऑफर ग्राहकांसाठी केलेली आहे.

Triumph Speed T4 ची ही वर्षा अखेरीची  ऑफर ग्राहकांसाठी चांगली असू शकते परंतु, बाईक कमी पावर बनवत असल्यामुळे, ग्राहक खरेदी करण्यापासून मागे होतात.Triumph Speed T4 ची बाईकचा स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

नवीन अपडेट:Yamaha MT-03 बाईक मध्ये नवीन वर्षात नवीन डिझाईन, कलर, फीचर्स मध्ये अपडेट| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

Triumph Speed T4 Mileage

Triumph Speed T4 हे 398.15cc लिक्विड -कुल्ड- सिंगल- सिलेंडर इंजिन द्वारे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे  Triumph Speed T4 हे 31ps  ला 7000rpm आणि 36 Nm ला 500rpm. त्याचप्रमाणे हे इंजिन  6-स्पीड गिअर बॉक्स सोबत जोडलेले आहे.

Triumph Speed T4 हे कमी शक्ती जनरेट करत असल्यामुळे, इथे आपल्याला थोडीशी कमी वाटते. एकूण बाईक  जबरदस्त आहे. 180 किलो च्या कर्ब वजन ची बाईक डबल डिक्स ब्रेक असलेली आहे.

Triumph Speed T4 च्या मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, 30 kmpl इतके मायलेज ही बाईक देते.

तरुणांना वेड लावायला येत आहे नवीन वर्षामध्ये आणि नवीन अंदाजामध्ये Ducati Multistrada V2 बाईक | पण बाईक मध्ये काय असणार आहे खास? पहा किमती सोबतच फीचर्स |

Triumph Speed T4 ही वाहन उद्योगांमध्ये अनेक वर्षांपासून  आपले पाय राखून आहे. तसेच 2025 मध्ये येत्या नवीन वर्षामध्ये Triumph Speed T4 आपल्या कुटुंबात नवीन सदस्य सामील करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे येते नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये ट्रायम्फ कंपनी नवीन मॉडेल मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आधीचे युनिट्स  संपवून  नवीन बाईक ची जोरदार विक्री करण्यासाठी कंपनीने  Triumph Speed T4 च्या किमतीमध्ये मोठी घसरण केली आहे.

आक्रमक स्ट्रीटफायटर डिझाईन सोबत आली आहे  Yamaha MT- 03 बाईक |KTM Duke सोबत डायरेक्ट मुकाबला| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

आधीची बाईकची किंमत ही  2.17 लाख इतकी होती तर, आता ती घटवून 1.99 लाख इतकी करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 18 हजार रुपये पर्यंत बाईची किंमत कमी करण्यात आलेली आहे. ही बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि चांगली ऑफर आहे.

Triumph Speed T4 Price

Triumph Speed T4 ही triumph 400 cc आधुनिक क्लासेस कुटुंबातील नवीनतम सदस्य आहे. परंतु बाईकचे हे मॉडेल कमी पावर आणि टॉर्क जनरेटर करत असल्यामुळे  बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहक विचार करतात. बाकी इतर फीचर्स बाईकचे  जबरदस्त आहेत.

Triumph Speed T4 च्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला असे सांगता येते की, या बाईक मध्ये आपल्याला डिजिटल  अनालॉग स्पीडोमीटर मिळते, त्याचप्रमाणे टॅकोमीटर ऍडोमीटर ट्रिप मीटर आणि इतर अजून काही वैशिष्ट्ये पाहायला मिळतात तर, एलईडी लाईट आणि यूएसबी पोर्ट मिळते. बाईकचे फीचर्स जबरदस्त असल्यामुळे  इथे आपल्याला काही चिंता करण्याची गरज नाही.

टाटा, होंडा ला विसरा आता|घेऊन या घरी 26 ते 27 kmpl च्या माइलेज वाली  Maruti Dzire| किमतीत कमी असूनही, पावरफुल इंजिन सोबत पहा फीचर्स |

Triumph Speed T4 मध्ये आपल्या तीन रंग पर्याय  उपलब्ध आहेत, मेटॅलिक व्हाईट, फँटम ब्लॅक आणि कॉकटेल रेड वाइन. हे तीनही कलर  एकदम फ्रेश आणि  अट्रॅक्टिव्ह आहेत.

Hero Mavrick 440, Royal Enfield Hunter 350,

Honda CB350RS तसेच जावा 42 हे Triumph Speed T4 चे मार्केटमधील प्रतिस्पर्धी आहेत.

Toyota Innova Crysta: 5-6 सीटर चा गेला जमाना| घेऊन या घरी टोयोटा ची ही 8 सीटर कार|2393 cc च्या पावरफुल इंजिन सोबत किंमत आहे खूपच कमी| पहा फीचर्स |

एक वेळ चार्ज करा, दिवसभर चालवा|181 ची दमदार रेंज |फक्त्त 3 हजार रुपयांच्या EMI मध्ये घरी आणा Ola S1 Pro ची इलेक्ट्रिक स्कूटर |पहा किंमत आणि फीचर्स |

बजेटमध्ये बसणारी कार शोधत आहात का? मग येत आहे फक्त 7 लाखांमध्ये Honda Amaze ची नवीन कार |1199 cc च्या पावरफुल इंजिन सोबत पहा किंमत आणि माइलेज |

बुकिंगला सुरुवात! आली आहे Royal Enfield Bear 650 ची खतरनाक बाईक |मार्केटमध्ये तिच्या बरोबरीचे कुणीच नाही |जाणून घ्या फीचर्स सोबत वाजवी किंमत |

कमी किंमतीमध्ये  डुकाटीला  सामान गुंडाळायला  लावत आहे KTM 1390 Super Duke R ची सुपर स्टायलिश बाईक| जबरदस्त फीचर्स सोबत जाणून घ्या किंमत|