स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |
Royal Enfield 250 बाईक एक शानदार स्पोर्टी लुक असणारी स्टायलिश बाईक आहे. जिचा मायलेज पण आपल्याला परवडणारा आहे. स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये भारतीय बाजारामध्ये उपलब्ध होणारी ही स्टायलिश बाईक आपल्या रायडींग चा अनुभव अजूनही आनंददायी करणारी आहे. जवळजवळ 35 किलोमीटरचा मायलेज Royal Enfield 250 बाईक देते.