Realme 14x 5G Price : नमस्कार मित्रांनो, मात्र 14 हजार रुपयात जबरदस्त डिझाईन आणि कॅमेरा क्वॉलिटी सोबत रिअलमी घेऊन आला आहे आपला नवीन स्मार्टफोन Realme 14x 5G|आपण इथे जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन| realme च्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून ही घोषणा करण्यात आलेली आहे | मात्र 14 हजार रुपयांच्या किमतीमध्ये Realme 14x 5G हा स्मार्टफोन आपल्याला आता खरेदी करता येणार आहे त्यामुळे ग्राहकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारामध्ये स्मार्टफोन तसेच इतर तंत्रज्ञानामध्ये चिनी कंपन्या अग्रेसर आहेत. त्यामुळे स्मार्टफोनच्या दुनियेमध्ये realme हा एक स्मार्टफोन ब्रँड आहे,जो की भारतीय बाजारात अग्रेसर आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👇:
याच realme ने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून Realme 14x 5G च्या किंमत स्पेसिफिकेशन आणि लॉन्च डेट ची माहिती दिलेली आहे. मात्र 14 हजार रुपयांमध्ये आपल्याला हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तेव्हा मित्रांनो आपणही कमी किमतीमध्ये एखादा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Realme 14x 5G विचार करू शकता.
त्यामुळे Realme 14x 5G Price बद्दल आपण अधिक माहिती घेऊया. आपल्याला सुद्धा Realme 14x 5G या स्मार्टफोन मध्ये इंटरेस्ट असेल तर, हा आर्टिकल फक्त तुमच्यासाठीच आहे त्यामुळे, शेवटपर्यंत आपण आमच्या सोबत जोडून राहा आणि आमच्या वेबसाईटला सुद्धा सबस्क्राईब करा.
• हे पण वाचा 👇:
• Realme 14x 5G ची आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्ये :
Realme 14x 5G येत्या 18 डिसेंबर 2024 रोजी लॉन्च होणार आहे. स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या दुनियेत 5G ही एक क्रांती ठरलेली आहे. त्यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत वरच्यावर नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत चाललेले आहे. त्यातच या स्मार्टफोनची भर पडत आहे. Realme 14x 5G हे आधुनिक तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण असून अत्यंत कमी किमतीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. Realme च्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून Realme 14x 5G च्या किमतीचा खुलासा करण्यात आलेला आहे.
• हे पण वाचा 👇:
त्याचप्रमाणे Realme 14x 5G च्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास हे स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 च्या प्रोसेससरला सपोर्ट करणारे असून या स्मार्टफोनचे स्टोरेज आणि RAM एकदम जबरदस्त आहे. 8GB RAM तसेच 128 GB ची इंटरनल स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये मिळते. तसेच आपण 10 GB पर्यंत व्हर्चुअल रॅम सोबत कार्यक्षमता वाढवू शकतो. तसेच फोनचा रिफ्रेश रेट सुद्धा एकदम जबरदस्त असून 120 Hz च्या फुल रिफ्रेश रेट सोबत फुल्ल HD + IPS LCD डिस्प्ले मिळतो.
त्याचप्रमाणे Realme 14x 5G हा स्मार्टफोन आपल्याला तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्लॅक, गोल्ड आणि रेड अशा तीन कलर मध्ये तो आपल्यासाठी उपलब्ध असेल.
• हे पण वाचा 👇:
• Realme 14x 5G चा जबरदस्त कॅमेरा क्वालिटी :
Realme 14x 5G हे आधुनिक युगातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक जबरदस्त स्मार्टफोन असून त्याच्यामध्ये आपल्या बरेच काही फीचर्स तसेच वाजवी किमतीमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. याच्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला अनेक तांत्रिक गोष्टींचा समावेश झालेला पाहायला मिळतो. Realme 14x 5G च्या जबरदस्त कॅमेरा कॉलिटी बद्दल सांगायचे झाल्यास, मागच्या बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असलेला पाहायला मिळतो तर, 50 MP च्या प्राथमिक सेंसर ने जोडलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या कॅमेरा मध्ये अतिशय स्मूथ आणि क्लिअर कॉलिटी इमेजिंग सिस्टीम दिलेली आहे त्यामुळे, फोटोची क्लॅरिटी अतिशय चांगली असणार आहे.
• हे पण वाचा 👇:
• Realme 14x 5G बॅटरी:
Realme 14x 5G च्या जबरदस्त बॅटरी विषयी सांगायचे झाल्यास, इथे आपल्याला फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारे बॅटरी पॅक मिळते. 6,000mAh च्या पावरफुल बॅटरी सोबत 45W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारा चार्जर आपल्याला मिळतो. त्यामुळे एका स्मार्टफोन वापरकर्त्यास फोन चार्जिंग साठी जास्त वेळ द्यावा लागणार नाही तसेच, फोनची चार्जिंग सुद्धा जास्त काळ टिकून राहील. आपल्याला फक्त तीस मिनिटांमध्ये 50% पर्यंत फास्ट चार्जिंग करून मिळेल तर, जवळजवळ एका तासांमध्ये आपल्याला पूर्ण चार्जिंगझालेली दिसेल.
• हे पण वाचा 👇:
• Realme 14x 5G ची परवडणारी किंमत:
Realme 14x 5G हे रियलमी च्या लाइनअप मधील स्वस्त किमतीमध्ये परवडणारे स्मार्टफोन असून 18 डिसेंबर रोजी याचे धमाके मधील लॉन्चिंग होणार आहे. याबद्दलची माहिती रियल मी च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून मिळालेली आहे. Realme 14x 5G Price बद्दल सांगायचे झाल्यास, या स्मार्टफोनच्या किमती बद्दल आधीच कंपनीकडून घोषणा करण्यात आलेली आहे. अत्यंत कमी किमतीमध्ये, परवडणाऱ्या किमतीमध्ये ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध होत आहे. मात्र 14 हजार रुपयांच्या परवडणाऱ्या किमतीमध्ये हा स्मार्टफोन आपल्याला खरेदी करता येणार आहे.
• हे पण वाचा 👇:
तसेच Realme 14x 5G Pro बद्दल सुद्धा काही माहिती ऑफिशियल सूत्रांकडून मिळालेली आहे. त्याप्रमाणे हा प्रो स्मार्टफोन लवकरच लॉन्च होण्याच्या मार्गावर आहे. मुळे आपण अजून जास्त क्षमता असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर, आगामी काळात realme च्या कंपनीकडून तसे घोषणा करण्याची शक्यता आहे.
• Realme 14x 5G ची Realme कडून ट्विटर हँडल वरून ऑफिशिअली लॉन्च ची तारीख जाहीर :
Realme 14x 5G ची Realme कडून ट्विटर हँडल वरून ऑफिशिअली लॉन्च ची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे :
• हे पण वाचा 👇: