मात्र 15,000 रुपयांच्या किमतीत घेऊन या poco m7 pro 5g चा नवीन स्मार्टफोन |पहा फीचर्स,स्पेसिफिकेशन आणि poco c75 5g price in india| एका क्लिकवर संपूर्ण माहिती|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

poco c75 5g price in india: नमस्कार मित्रांनो, poco कंपनीने  आपले poco स्मार्टफोन सिरीज नुकतेच लॉन्च केले आहेत.poco c75,poco c75 5g, आणि poco m7 pro 5g. अत्यंत आकर्षक किमतीमध्ये, नवीन वर्षाच्या सुरुवातीला  पोको कंपनीने  ग्राहकांसाठी धमाकेदार आणि आकर्षक किमतीसह  आपले स्मार्टफोन सिरीज  लाँच केले आहे. कमी किमतीमध्ये  जबरदस्त फीचर्स डिझाईन आणि  स्टोरेज सोबत अजूनही अनेक वैशिष्ट्यांसोबत  poco स्मार्टफोन बाजारात दाखल झालेला आहे. परंतु याची खरेदी आपल्याला फ्लिपकार्ट वर 20 डिसेंबर पासून दुपारी बारा वाजल्यापासून  करता येणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
poco स्मार्टफोन सिरीज नुकतेच लॉन्च केले आहेत.poco c75,poco c75 5g, आणि poco m7 pro 5g. अत्यंत आकर्षक किमतीमध्ये, नवीन वर्षाच्या सुरुवातीला  पोको कंपनीने  ग्राहकांसाठी धमाकेदार आणि आकर्षक किमतीसह  आपले स्मार्टफोन सिरीज  लाँच केले आहे. कमी किमतीमध्ये  जबरदस्त फीचर्स डिझाईन आणि  स्टोरेज सोबत अजूनही अनेक वैशिष्ट्यांसोबत  poco स्मार्टफोन बाजारात दाखल झालेला आहे.

नवीन वर्षात Maruti Suzuki Grand Vitara ची 7 सीटर SUV लॉन्च होण्याची शक्यता |समोर आले कार टेस्टिंग चे व्हिडिओ| पहा काय असणार नवीन |

त्यामुळे मित्रांनो आपण सुद्धा  असंच एखाद्या बजेट फ्रेंडली  तसेच किमतीत कमी असूनही  जबरदस्त फीचर्स डिझाईन आणि इतर वैशिष्ट्यांच्या अपेक्षा करत असाल तर  poco चे हे तिन्ही स्मार्टफोन सिरीज poco c75,poco c75 5g, आणि poco m7 pro 5g. आपल्यासाठी आकर्षक ऑफर ठरू शकतील. तेव्हा मग आपण इथे, poco स्मार्टफोनच्या या तिन्ही सीरीज बद्दल अधिक माहिती घेऊया. इथे आपण  poco c75,poco c75 5g, आणि poco m7 pro 5g price, फ्लिपकार्ट वर कधी उपलब्ध होणार आहे, आपल्याला या स्मार्टफोनची खरेदी कशी करता येणार आहे, तसेच इतर वैशिष्ट्यांचा Best Smartphone Under 10 to 15 Thousands Rupaye यांचा आढावा घेऊ.

मात्र 14 हजार रुपयात जबरदस्त डिझाईन आणि कॅमेरा क्वॉलिटी सोबत रिअलमी घेऊन आला आहे आपला नवीन स्मार्टफोन Realme 14x 5G| जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन |

पोकोच्या C7 सिरीज अंतर्गत  poco c75 5g आणि M सिरीज अंतर्गत poco m7 pro 5g हे दोन स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत.

आपल्याला माहीतच असेल  Poco ही Xiaomi ची सब ब्रँड कंपनी आहे. त्यामुळे जागतिक स्मार्टफोन कंपनी  Xiaomi च्या या Poco ने आपले दोन नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. पोकोच्या C7 सिरीज अंतर्गत  poco c75 5g आणि M सिरीज अंतर्गत poco m7 pro 5g हे दोन स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत.

poco c75 5g ची धमाकेदार स्मार्ट वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास आपल्याला इथे, चांगला डिस्प्ले आणि शानदार ब्राईटनेस मिळेल. 6.88- इंच डिस्प्ले  आणि 600 nits च्या पीक ब्राईटनेस सोबत उच्च रिझोल्युशन्स चा डिस्प्ले पाहायला मिळतो. तसेच या स्मार्टफोन मध्ये आपल्याला आधुनिक युगातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित  अनेक फीचर्स जोडलेले आहे जसे की, Snapdragon 4S Gen 2 प्रोसेसर  चे मंथन करते तर, हे स्मार्टफोन  Android 14 वर आधारित  HyperOS तंत्रज्ञानाशी जोडलेले आहे.

लवकरच येत आहे Bajaj Chetak चा जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर |तारीख फिक्स | पहा किंमत, माइलेज आणि डिझाईन |

poco c75 5g ची बॅटरी वैशिष्ट्ये

poco c75 5g मध्ये आधुनिक युगातील तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट तंत्रज्ञान वापरलेले आहे. आताच्या  फास्ट जनरेशनच्या काळामध्ये स्मार्टफोन सुद्धा  फास्ट चार्जिंग आणि  स्मार्ट वैशिष्ट्यांनी  तंत्रज्ञानावर आधारलेले आहेत. त्यामुळे poco c75 5g ची बॅटरी सुद्धा फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. 18 W च्या जबरदस्त चार्जिंग सपोर्ट सोबत 5,160mAh ची जबरदस्त पावरफूल बॅटरी आहे. त्यामुळे आपण या स्मार्टफोनच्या बॅटरीच्या वैशिष्ट्यामध्ये  फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी वैशिष्ट्याचा  समावेश करू शकतो.

बाईक ची विक्रीच होत नाही म्हणून कंपनीने ,Triumph Speed T4 च्या किमतीत केली मोठी घसरण| जाणून घ्या आत्ताची किंमत आणि मायलेज |

poco c75 5g चे कॅमेरा वैशिष्ट्ये

poco c75 5g मध्ये आपल्याला ड्युअल  फ्रंट आणि बॅक कॅमेरा सेटअप मिळतो. 50 MP च्या प्राथमिक सेंसर सोबत  1.8MP QVGA चा दुय्यम सेन्सर सुद्धा आहे. त्याचप्रमाणे सध्याचे युग हे सेल्फी चे युग असल्यामुळे  आपल्याला फ्रंट साईडला सेल्फी साठी  5 MP च्या जबरदस्त क्लिअर कॉलिटी सोबत फेसिंग कॅमेरा दिलेला आहे, त्यामुळे आपण या फ्रंट कॅमेराच्या सहाय्याने जबरदस्त क्लिअर  सेल्फी घेऊ शकतो.

Ducati Panigale V4 आता Tricolore च्या नवीन एडिशन आणि नवीन रंगात|जाणून घ्या Ducati Panigale V4ची किंमत आणि स्पेसिफिकेशन |

poco m7 pro 5g या स्मार्टफोनची ठळक वैशिष्ट्ये :

poco m7 pro 5g हा स्मार्टफोन सुद्धा जबरदस्त फीचर्स, डिस्प्ले,ब्राईटनेस आणि  डिझाईन सोबत येतो. त्याचप्रमाणे या स्मार्टफोनची किंमत सुद्धा कंपनीकडून  ग्राहकांना परवडणारी ठेवण्यात आलेली आहे. कमी किमतीमध्ये आकर्षक फीचर्स सोबत  ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीसह कंपनीने हा नवीन poco m7 pro 5g स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे. poco m7 pro 5g ची ठळक वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, ते आपल्याला जबरदस्त ब्राईटनेस वैशिष्ट्यासोबत  डिस्प्ले सुद्धा शानदार मिळतो.

नवीन अपडेट:Yamaha MT-03 बाईक मध्ये नवीन वर्षात नवीन डिझाईन, कलर, फीचर्स मध्ये अपडेट| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

आधुनिक वैशिष्ट्यांनी भरपूर असा  poco m7 pro 5g हा स्मार्टफोन  120Hz च्या जबरदस्त रीफ्रेश रेट सह 6.67 इंच FHD AMOLED डिस्प्ले प्रदान करते. तर या स्मार्टफोन मध्ये आपल्याला चांगला ब्राईटनेस सुद्धा मिळतो, 2,100 nits पीक ब्राईटनेस सोबत सेफ्टी साठी  गोरिल्ला ग्लास मिळतो. त्याचप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये सुद्धा आपल्याला  Media Tek Dimensity 7025 Ultra Chipset हे आधुनिक तंत्रज्ञान मिळते तर, Android -14 वर आधारलेले HyperOS तंत्रज्ञान वापरण्यात आलेले  आहे.

5,800mAh च्या पावरफुल बॅटरी सोबत लॉन्च झाला  Vivo X200 आणि X200 Pro चा धमाकेदार स्मार्टफोन | काय असणार नवीन|पहा किंमत स्पेसिफिकेशन्स  आणि फीचर्स |

poco m7 pro 5g या स्मार्टफोनची आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी वैशिष्ट्ये :

poco m7 pro 5g या स्मार्टफोनची आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी वैशिष्ट्ये काळजी झाल्यास आपल्याला इथे, 45W च्या चार्जिंगसेटअप सोबत 5,110mAh ची पावरफूल बॅटरी मिळते. अत्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारे ही बॅटरी असून आधुनिक विकसित तंत्रज्ञान येथे वापरण्यात आलेले आहे. आताच्या धावपळीच्या फास्ट युगाला सहजरीत्या जुळवून घेण्यासाठी   प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या स्मार्टफोनमध्ये करण्यात आलेला आहे.

• हे पण वाचा 👇:

तरुणांना वेड लावायला येत आहे नवीन वर्षामध्ये आणि नवीन अंदाजामध्ये Ducati Multistrada V2 बाईक | पण बाईक मध्ये काय असणार आहे खास? पहा किमती सोबतच फीचर्स |

प्रगत वैशिष्ट्यांवर आधारित poco m7 pro 5g चा कॅमेरा हा सुपर क्लिअर कॉलिटी सोबत येतो. ड्युअल कॅमेरा सेटअप मध्ये  फ्रंट साईड सेल्फी कॅमेरा आणि  बॅक साइड मेन कॅमेरा आपल्याला दिलेला आहे. 50MP च्या प्राथमिक सेंसर आणि बॅक साइड  2MP फ्रंट कॅमेरा सेल्फी साठी दिलेला आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडून  poco m7 pro 5g स्मार्टफोन साठी दोन वर्षासाठी  अँड्रॉइड अद्यतन आणि चार वर्षांच्या सुरक्षा अद्यतानाची हमी दिलेली आहे.

नवीन लाँच! AI वैशिष्ट्यांसह  नवीन वर्षामध्ये  नवीन आनंद|आला आहे xiaomi redmi note 14 pro 5G चा धमाकेदार स्मार्टफोन |पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

poco c75 5g आणि poco m7 pro 5g च्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमती

poco c75 5g आणि poco m7 pro 5g च्या किमती या  ग्राहकांना परवडणाऱ्या किमती आहेत. बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये  प्रत्येक ग्राहकाचा विचार करून  कंपनीकडून  वाजवी दरामध्ये हे दोन्ही स्मार्टफोन  ग्राहकांसाठी उपलब्ध केलेले आहेत. poco m7 pro 5g हे आपल्याला दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 6GB RAM तसेच 128 GB च्या इंटरनल स्टोरेज सोबत हा स्मार्टफोन येतो तर याची  किंमत पाहिली तर, फक्त 13,999 रुपयांमध्ये हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध केलेला आहे. त्याचप्रमाणे याच्या  दुसऱ्या प्रकारामध्ये  म्हणजे ज्याचा टॉप -एंड व्हेरिएंट मध्ये 8 GB RAM तसेच 256GB स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत ही 15,999 रुपये इतकी आहे.

आक्रमक स्ट्रीटफायटर डिझाईन सोबत आली आहे  Yamaha MT- 03 बाईक |KTM Duke सोबत डायरेक्ट मुकाबला| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

तसेच , poco c75 5g च्या परवडणाऱ्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास स्मार्टफोन सिंगल 4GB RAM सोबत 64GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध करून देतो. तर याची किंमत  फक्त्त 7,999 रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी या दोन्ही स्मार्टफोनची ऑफर ही एक धमाकेदार ऑफर ठरणार आहे. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन हे  19 डिसेंबर पासून दुपारी बारा वाजल्यापासून ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होईल.

टाटा, होंडा ला विसरा आता|घेऊन या घरी 26 ते 27 kmpl च्या माइलेज वाली  Maruti Dzire| किमतीत कमी असूनही, पावरफुल इंजिन सोबत पहा फीचर्स |

Toyota Innova Crysta: 5-6 सीटर चा गेला जमाना| घेऊन या घरी टोयोटा ची ही 8 सीटर कार|2393 cc च्या पावरफुल इंजिन सोबत किंमत आहे खूपच कमी| पहा फीचर्स |

एक वेळ चार्ज करा, दिवसभर चालवा|181 ची दमदार रेंज |फक्त्त 3 हजार रुपयांच्या EMI मध्ये घरी आणा Ola S1 Pro ची इलेक्ट्रिक स्कूटर |पहा किंमत आणि फीचर्स |

बजेटमध्ये बसणारी कार शोधत आहात का? मग येत आहे फक्त 7 लाखांमध्ये Honda Amaze ची नवीन कार |1199 cc च्या पावरफुल इंजिन सोबत पहा किंमत आणि माइलेज |