e-Bike : धावत्या ई-बाईक मधून अचानक धुराचे लोट | बघता बघता  घेतला पेट | जालना रोडवरील घटना|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

e-Bike : आत्ताच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये  पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना दररोजच्या वापरासाठी पेट्रोल डिझेलच्या  किमती परवडणाऱ्या नाहीत. म्हणून अनेक लोक ई-वाहन खरेदी करत आहेत. परंतु ई-वाहनाबद्दल अनेक दुर्घटना पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील  धावत्या ई बाईकने अचानक पेट घेतला. परंतु e-Bike चालक आणि रस्त्यावरील बाजूच्या चालकांनी  वेळेत सावधगिरी बाळगल्यामुळे दुर्घटना  टळली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Electric Vehicle News :आगामी काळात  सर्वात जास्त नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात निर्माण होणार| नितीन गडकरींनी मांडला सविस्तर रोडमॅप |

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

• छत्रपती संभाजी नगर मधील जालना रोडवर घडली घटना :

e – Bike

e-Bike : जालना रोड ने सिडको कडून शहरात जाणाऱ्या e-Bike मधून अचानक धूर निघत असल्यामुळे पाठीमागील वाहन चालकाने e-Bike चालकास हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर त्या e-Bike चालकाने लगेचच आपली  बाईक रस्त्याच्या बाजूला लावली. त्यानंतर अग्निशामन दलाच्या जवानांनी तासभर पाण्याचा मारा केल्यानंतर हा धूर बंद झाला. ही घटना घडत असताना  बघणार यांची गर्दी झाल्यामुळे थोडा वेळ तिथे वाहतूक कोंडी सुद्धा झाली.

एक वेळ चार्ज करा, दिवसभर चालवा|181 ची दमदार रेंज |फक्त्त 3 हजार रुपयांच्या EMI मध्ये घरी आणा Ola S1 Pro ची इलेक्ट्रिक स्कूटर |पहा किंमत आणि फीचर्स |

• अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर केला  पेटत्या e-Bike वर पाण्याचा मारा :

e-Bike : धावत्या  e-Bike चा धूर निघत असल्यामुळे  ई बाईक चालक रस्त्याच्या बाजूला बाईक घेतल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला त्यामुळेच  ही बाईकचा धूर बंद झाला. कचनेर जवळील वरवंडी गावातील शेतकरी दोघे भाऊ पाण्याचा पाईप खरेदीसाठी ई-बाईकने शहराकडे येत होते. हायकोर्ट सिग्नल लागल्याने ते थांबले. त्यावेळी पाठीमागील वाहन चालकाने बाईक मधून धूर निघत असल्याचे लक्षात आणून दिले त्यावेळी त्या ई बाईक चालकांनी आपली बाईक रस्त्याच्या बाजूला लावून दिली. त्यानंतर त्या बाईक चालकांनी त्या ही बाईक वर दोन पाण्याचे जार ओतले,पण धूर काही थांबत नव्हता.

बुकिंगला सुरुवात! आली आहे Royal Enfield Bear 650 ची खतरनाक बाईक |मार्केटमध्ये तिच्या बरोबरीचे कुणीच नाही |जाणून घ्या फीचर्स सोबत वाजवी किंमत |

त्यानंतर त्या e-Bike चा स्फोट होतो की काय असेच वाटत होते.त्यामुळे रस्त्यावरील एका व्यक्तीने  फोमचे सिलेंडर घेऊन येऊन ई- बाईकचा धूर विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही  धूर काही कमी होत नव्हता. त्यामुळे अग्निशमन दलाला कळविण्यात आले. थोडयाच वेळात अग्निशमन दल तिथे पोहचून e-Bike चा धूर विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक तास पाण्याचा मारा केल्यावर e-Bike मधून धूर निघण्याचे थांबले. परंतु त्या e-Bikem मधून धुर का निघत होते, याचे कारण कळू शकले नाही.

कमी किंमतीमध्ये  डुकाटीला  सामान गुंडाळायला  लावत आहे KTM 1390 Super Duke R ची सुपर स्टायलिश बाईक| जबरदस्त फीचर्स सोबत जाणून घ्या किंमत|

• वारंवार घडत आहेत e-Bike पेट घेण्याच्या घटना :

e-Bike पेट घेण्याचा घटना वारंवार घडत आहेत. चार्जिंगला लावल्यानंतर  आपोआपच इ- स्कूटरने पेट घेतलेला होता. त्याचप्रमाणे अनेक  e-Bike,  स्कूटरला असे प्रॉब्लेम  होताना दिसून येत आहेत. त्यामुळे e-Bike तसेच ई- वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. ई – वाहनांवर लोकांनी  विश्वास ठेवावा का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.

TVS ला दणक्यात पाणी पाजवण्यासाठी येत आहे  Honda Activa electric scooter| किंमतीत ही आहे खूपच स्वस्त, जाणून घ्या लॉंच डेट |

Royal Enfield Goan Classic 350: आली आहे धूमधडक्यात 349cc च्या दमदार इंजिन सोबत 37 Kmpl चे माइलेज घेऊन नवीन जबरदस्त कलर ऑपशन्स मध्ये, पहा किंमत आणि फीचर्स |

2025 Triumph Tiger Sport 660 चे धुमधडाक्यात अनावरण| आली आहे 2025 Triumph Tiger Sport 660 नवीन आणि  जास्त फीचर्स घेऊन | पहा किंमत |

Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|