KTM Duke 390 Price : नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आज अजून एक बार एका नवीन फ्रेश आर्टिकल मध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत KTM Duke 390 या शक्तिशाली बाईक बद्दल. अनेक युवकांना रायडींग ची आवड असते. मोकळ्या निसर्गाच्या वातावरणात मनसोक्त आनंद घेण्यासाठी एखादी रायडिंग कॅपॅबल बाईक असेल तर मग मज्जाच. KTM Duke 390 सुद्धा भारतीय बाजारांमधील अशीच एक सुप्रसिद्ध आणि शानदार स्टायलिश बाईक आहे. रॉयल एनफिल्ड पेक्षाही कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि खतरनाक परफॉर्मन्स मुळे KTM Duke 390 बाईक अनेक ग्राहकांना आकर्षित करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केटीएम KTM Duke Price आपल्या नव- नवीन प्रकारच्या बाईक मार्केटमध्ये आणतच असते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!KTM Duke 390 Price मध्ये ही वेगवेगळे वेरियंट पाहायला मिळतात. तर आज आपण केटीएम KTM Duke 390 बद्दल जाणून घेणार आहोत. ही बाईक म्हणजे कॉम्पिटिंग रायडिंग आणि टुरिंग साठी सर्वात जास्त वापरली जाणारी बाईक आहे. अतिशय मजबूत आणि आरामदायी, विश्वसनीय बाइक म्हणून KTM Duke 390 भारतीय बाजारात, ग्राहकांच्या मनात प्रसिद्ध आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये KTM Duke 390 Price, Features, पॉवरफुल Engine, आणि स्टायलिश डिझाईन बद्दल अधिक चर्चा करणार आहोत.
• हे पण वाचा 👉:
• KTM Duke 390 ची अपेक्षित किंमत ( KTM Duke 390 Price ):
KTM Duke 390 Price मध्ये आपल्याला अनेक आधुनिक आणि जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. भारतीय बाजारातील रायडिंग स्टार बाईक म्हणून KTM Duke 390 ओळखली जाते. अतिशय मजबूत आणि दमदार इंजिन सोबत स्टायलिश लुक पाहून भारतीय युवा या बाईक कडे सहजच आकर्षित होतात. रस्त्यावर उभी असलेली ही बाईक आपल्या स्टायलिश लुक, आकर्षक डिझाईन आणि फ्रेश रंगामुळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते.
KTM Duke 390 च्या किमती KTM Duke 390 Price बद्दल सांगायचे झाल्यास या बाईकची मार्केट मधील किंमत 3.13 लाख रुपये आहे. रायडिंग टू रिंग आणि कम्युनिटींसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापर होणारी ही बाईक आपल्या किमतीच्या मानाने योग्य आहे . अनेकांना ही बाईक खूप जास्त महागडी वाटू शकते परंतु, एक रायडिंग, आणि टुरिंग चा अनुभव असलेला व्यक्ती या बाईक बद्दल अधिक चांगले सांगू शकतो.
• हे पण वाचा 👉:
• KTM Duke 390 दमदार फीचर्स :
KTM Duke 390 Price : बाईक आपल्या सेगमेंट मधील सर्वात जास्त फीचर्स आणि दमदार, स्टायलिश बाईक आहे. भारतीय बाजारातील सर्वाधिक मजबूत आणि रायडर्सची पसंतीची बाईक म्हणून KTM Duke 390 चे नाव घेता येते. KTM Duke हे नाव अनेक वर्षांपासून युवकांच्या आवडीचा आणि जवळचा विषय आहे. या बाईक बद्दल जाणून घेण्यास तरुण नेहमीच उत्सुक असतात.
KTM Duke 390 च्या आधुनिक फीचर्स बद्दल सांगायचे असल्यास या बाईक मध्ये आपल्याला टर्न -बाय -टर्न नेव्हिगेशन ज्याच्यामुळे बाईक चालकास आधीच पुढील सूचना मिळते, ऍडजस्टेबल फ्रंट आणि रिअर सस्पेंशन, समोरील बाजूस पाच इंच टीएफटी डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी ऑप्शन, तसेच म्युझिक आणि कॉल कंट्रोल इत्यादी फीचर्स या बाईक मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या सेगमेंटमध्ये ही बाईक सर्वात जास्त फीचर्स असणारी बाईक आहे.
• हे पण वाचा 👉:
• KTM Duke 390 जबरदस्त मायलेज :
KTM Duke 390 Price :भारतीय बाजारातील आपल्या सेगमेंट मधील सर्वात जास्त मजबूत, किफायतशीर,आरामदायी बाईक तसेच सर्वात जास्त फीचर्स असलेली बाईक आहे. ही बाईक ट्रॅफिक आणि हायवे वर चालवण्यास जबरदस्त आहे. बाईकचे वजन सुद्धा खूप जास्त नसल्यामुळे बाईक पार्किंग साठी सुद्धा जास्त त्रास होत नाही. KTM Duke 390 चा जबरदस्त मायलेज असल्यामुळे सुद्धा ग्राहकांसाठी व्हॅल्यू फॉर मनी चा टॅग आपोआपच बाईकला मिळतो.
हायवेवरील या बाईकचा मायलेज 29.64 kmpl आहे तर शहरातील बाईकचा मायलेज 25.26 kmpl आहे. KTM Duke 390 मध्ये आपल्याला 15 लिटर ची इंधन टॅंक मिळते, टंकी पूर्ण फुल्ल केली तर तीनशे किलोमीटरचा प्रवास आपण सहजतेने करू शकतो.
• KTM Duke 390 बाईक रायडिंग साठी कशी आहे?
KTM Duke 390 Price: ही बाईक खास करून ट्रेक रायडिंग, टुरिंग साठीच वापरली जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण बाईकला कसल्याही दगडगुटांच्या रस्त्यावर घेऊन जाऊ शकतो, म्हणजेच बाईक मुलता ऑफ रोड नाही. आपण साधारण रस्त्यावरून रायडिंग करू शकता परंतु खडबड्या ओबडधोबड रस्त्यावरून, दगड गोट्यांच्या रस्त्यावरून गेल्यास समोरच्या टायरला ही दगड गोटे लागून मागील बाजूस इंजिनला नुकसान पोहोचू शकतात. त्यामुळे आपण कुठवरही रायडींग करू शकतो परंतु तिला चांगल्या रस्त्यावरून तसेच सामान्य रस्त्यावरून सुद्धा मिळू शकतो परंतु खडबडीत, दगड गोट्यांचा रस्ता नुकसानकारक ठरू शकतो.
• हे पण वाचा 👉:
• KTM Duke 390 शक्तिशाली इंजिन :
KTM Duke 390 Price :KTM Duke 390 मध्ये आपल्याला 400 cc चा शक्तिशाली इंजिन पहावयास मिळतो. जे की 46 PS ची शक्ती आणि 39 Nm चा टॉर्क जनरेट करते. KTM Duke 390 मध्ये आपल्याला डबल डिस्क ब्रेक मिळतात. बाईकचे शक्तिशाली इंजिन दूरवरच्या प्रवासासाठी सुद्धा जबरदस्त आणि आरामदायी आहे. हायवेवर गाडी चालवण्यास एकदम सोपी आणि स्मूथ रायडींग चा अनुभव देते.
या जबरदस्त पावरफुल इंजिन साठी बढीया इंधन टँक सुद्धा आहे ज्याच्यामुळे आपण टुरिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याचप्रमाणे बाईकची सीट सुद्धा आरामदायी आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही.
• KTM Duke 390 Rivals :
केटीएम 390 Duke च्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांमध्ये टीवीएस अपाचे आरटीआर 310, बीएमडब्ल्यू जी 310 आर, ट्रायम्फ स्पीड 400, हुस्कवर्ना स्वार्टपिलेन 401 और रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 आहे. त्याचप्रमाणे थोडी वेगळी म्हणून रॉयल एनफील्ड हिमालयन 450, टीवीएस अपाचे आरआर 310 आणि बीएमडब्ल्यू जी 310 सुद्धा प्रतिस्पर्ध्यांमध्ये पाहायला मिळते.
• हे पण वाचा 👉:
• KTM Duke 390 खरेदी करायला हवी का?
KTM Duke 390 आपल्या सेगमेंट मधील सर्वात मजबूत आणि जबरदस्त बाईक आहे. ज्यांना रायडींग चा, टुरिंग चा आणि ट्रेकिंग चा अनुभव आणि शौक आहे अशांसाठी ही बाईक एकदम उत्तम आहे. जबरदस्त मायलेज आणि पावर फुल इंजिन आपल्याला रायडिंग आणि टूरिंग साठी खूप मदतगार आहे. बाईकची विशेषताच ही आहे की, आपण दूरवरचा प्रवास या बाईक मुळे चांगल्या प्रकारे करू शकतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाईची सर्विस नेटवर्किंग सुद्धा खूपच चांगली आहे. त्यातल्या त्यात जर आपण पाहिले तर KTM Duke 390 च्या किमतीमध्ये या बाईच्या बरोबरीने कुठलीही बाईक इतके चांगले फीचर्स उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे फीचर्स मध्ये सुद्धा KTM Duke 390 चा कुठलाही मुकाबला नाही. एकूणच या बाईक बद्दल सांगायचे झाल्यास KTM Duke 390 म्हणून सांगता येते.
Comments are closed.