Citroen c3 Aircross :नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आमच्या या आजच्या नवीन फ्रेश आणि शानदार आर्टिकल मध्ये. मित्रांनो प्रत्येकाला एक शानदार कार घ्यावीशी वाटते. आणि जर ती बजेटमध्ये असेल आणि संपूर्ण फॅमिली साठी पण योग्य असेल तर मग प्रश्नच नाही. नवीन अपडेटेड Citroen c3 Aircross एक बजेट फ्रेंडली आणि संपूर्ण फॅमिली साठी जी की फाईव्ह सीटर मध्ये उपलब्ध आहे. Citroen c3 Aircross मायलेज मध्ये पण सगळ्यांची बाप आहे. पावरफुल आणि दमदार इंजिन सोबत मायलेज ची बाप असल्यामुळे Citroen c3 Aircross जगभरामध्ये सर्वाधिक विक्री होणारी तसेच भारतात सुद्धा सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. त्यातल्या त्यात अत्यंत कमी किमतीमध्ये Citroen c3 Aircross मार्केटमध्ये उपलब्ध असल्यामुळे सुद्धा अनेकांची पहिली पसंत बनत आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👉:
तर मित्रांनो आपल्याला सुद्धा Citroen c3 Aircross विषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास आपण आमच्या सोबत जोडून राहा. आम्ही या आर्टिकल मध्ये Citroen c3 Aircross Price, मायलेज, Engine, varients बद्दल अधिक माहिती घेणार आहोत.
• Citroen c3 Aircross मध्ये काय खासियत आहे.
Citroen c3 Aircross भारतात तसेच वैश्विक स्तरावर सुद्धा सर्वात जास्त विक्री होणारी आणि सुप्रसिद्ध अशी कार आहे. तिच्या किंमत मायलेज आणि लुक मुळे सुद्धा Citroen c3 Aircross अनेकांची पहिले पसंद आहे. भारतात तयार होणारी आणि भारतातल्या लोकांसाठी तयार होणारी ही कार बजेट फ्रेंडली सुद्धा आहे.
Citroen c3 Aircross च्या खासियत बद्दल सांगायचे झाल्यास हिच्या मध्ये आपल्याला Citroen वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 7-इंचाचा संपूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले सारखे फीचर्स उपलब्ध आहेत . C3 मध्ये उंची-समायोज्य ड्रायव्हर सीट, ऑटो एसी आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि फोल्ड करण्यायोग्य ORVM (रीअरव्ह्यू मिररच्या बाहेर) देखील येतो. यावरून आपल्याला लक्षात येते की, Citroen c3 Aircross मध्ये फीचर्स ची काहीही कमतरता नाही. भरपूर फीचर्स आणि आरामदायी सुविधांसह Citroen c3 आपल्याला नवीन अपडेटेड मॉडेल मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
• हे पण वाचा 👉:
• Citroen c3 Aircross Engine आणि Transmission बद्दल :
इंजिन आणि ट्रान्समिशन: Citroen C3 Aircross मध्ये दोन पेट्रोल इंजिन 1198 cc – 1199 cc चे पॉवरफुल इंजिन उपलब्ध आहेत: जे की तुम्हाला हायवे आणि शहरांमध्ये सुद्धा चांगली ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करते. मोटर एकदम पावरफुल आणि स्मूथ असल्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंगचा कुठलाही त्रास होणार नाही.
5-स्पीड मॅन्युअलसह जोडलेले 1.2-लिटर नैसर्गिकरित्या-इस्पिरेटेड इंजिन (82 PS/115 Nm).
1.2-लिटर टर्बोचार्ज केलेले युनिट (110 PS/205 Nm पर्यंत) एकतर 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा नवीन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
• Citroen c3 Aircross मध्ये कोणत्या सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत?:
Citroen C3 Aircross मध्ये बेसिक सुरक्षा सुविधा आहेत . यात ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि सीट बेल्ट रिमाइंडर्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ग्लोबल NCAP द्वारे अजून भारत-स्पेक C3 ची क्रॅश-चाचणी केलेली नाही.
• Citroen c3 Aircross Mileage :
शहरांमध्ये आणि शहराच्या बाहेर हायवेवर सुद्धा आपल्याला एकदम स्मूथ आणि आरामदायी ड्रायव्हिंग चा अनुभव देत असल्यामुळे Citroen c3 Aircross एक मस्त कार म्हणून अनेकांच्या मनात आहे. हिचा मायलेज पण एकदम जबरदस्त आहे. जर तुम्ही अत्यंत सावधगिरीने कार चालवीत असाल तर आपल्याला समजेल की 19- 20 km/ लिटर चा दमदार मायलेज आपल्याला मिळतो. त्यामुळे Citroen c3 Aircross बजेट फ्रेंडली असण्यासोबतच मायलेज ची पण बाप आहे.
• Citroen c3 Aircross मध्ये कोणकोणते कलर्स उपलब्ध आहेत?:
Aircross ने ग्राहकांची आवड निवड लक्षात घेता ग्राहकांसाठी Citroen c3 मध्ये कलर ऑप्शन्स पण उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीचा कलर निवडण्यामध्ये मदत होईल आणि तसेच आपल्या आवडीचा कलर मिळाल्यामुळे ग्राहकांमध्ये पण आनंद असेल. त्यामुळे Aircross ने Citroen c3 मध्ये C3 चार मोनोटोन आणि सहा ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.
स्टील ग्रे, झेस्टी ऑरेंज, प्लॅटिनम ग्रे, पोलर व्हाइट, स्टील ग्रे झेस्टी ऑरेंज रूफसह, प्लॅटिनम ग्रे रूफसह स्टील ग्रे, प्लॅटिनम ग्रे रूफसह झेस्टी ऑरेंज, झेस्टी ऑरेंज छतासह प्लॅटिनम ग्रे, झेस्टी ऑरेंज छतासह ध्रुवीय पांढरा आणि प्लॅटिनमसह ध्रुवीय पांढरा राखाडी छत.
Steel Grey, Zesty Orange, Platinum Grey, Polar White, Steel Grey with Zesty Orange roof, Steel Grey with Platinum Grey roof, Zesty Orange with Platinum Grey roof, Platinum Grey with Zesty Orange roof, Polar White with Zesty Orange roof, and Polar White with Platinum Grey roof.
• हे पण वाचा 👉:
• Citroen c3 Aircross सामान लोडिंग क्षमता आणि प्रकार :
Citroen c3 Aircross ची( बूट स्पेस) सामान लोडिंग क्षमता बरीच जास्त आहे. यामध्ये आपल्याला 315 लिटरचे जबरदस्त बूट स्पेस/ सामान लोडिंग क्षमता उपलब्ध आहे. त्यामुळे एक मीडल साईज फॅमिली सुद्धा आरामात दूरवरचा प्रवास करू शकते.
तसेच Citroen c3 Aircross च्या Varients / प्रकाराबद्दल बोलायचे असल्यास यामध्ये आपल्याला 3 Varients पाहायला मिळतात, लाइव्ह, फील आणि शाइन.
• Citroen c3 Aircross Price/ किंमत :
Citroen c3 Aircross भारतात तसेच वैशिष्ट्य स्तरावर सुद्धा सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून नावाजलेली आहे. हिचा बूट स्पेस मायलेज आणि शानदार लोक तसेच पावरफुल इंजिन मुळे अनेकांची पहिली पसंत म्हणून Citroen c3 Aircross प्रसिद्ध आहे. अत्यंत योग्य किमतीमध्ये उपलब्ध होणारी कार म्हणून Citroen c3 Aircross चे नाव घेता येते. नवीनतम अपडेटसह Citroen C3 ची किंमत आता अधिकृत माहितीनुसार उघड झालेली आहे ती 6.16 लाख ते 10.27 लाख रुपयांपर्यंत आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किंमती 10 लाख रुपयांपासून सुरू होतात (सर्व किंमती एक्स-शोरूम, संपूर्ण भारतातील आहेत).
• Citroen c3 Aircross चे प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत? ( Rivals ):
Rivals : Citroen c3 Aircross मारुती वॅगन R , Celerio आणि Tata Tiago यांना टक्कर देते . त्याची किंमत आणि परिमाण लक्षात घेता, सिट्रोएन हॅचबॅक निसान मॅग्नाइट , रेनॉल्ट किगर , टाटा पंच आणि ह्युंदाई यांची सुद्धा प्रतिस्पर्धी आहे.
Comments are closed.