1984 cc च्या पावरफुल इंजीन सोबत 13 km/ लीटर चा दमदार माइलेज|येत आहे Aircross ची पण पुंगी वाजवायला Volkswagen Tiguan|जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Volkswagen Tiguan : एक अशी कार जी ऑलराऊंडर असेल, आरामदायी आणि फीचर्स ने भरपूर,प्रीमियम लुक, चालवण्यास सोपी आणि मजेदार आनंदायी अनुभव देणारी, अशी कार म्हणजे Volkswagen Tiguan च होय. हिचा मायलेज पण एकदम जबरदस्त आहे. पावरफुल इंजिन सोबत जबरदस्त मायलेज आणि लक्झरी लुक पाहून Volkswagen Tiguan कोणत्याही ग्राहकाचे मन आपल्याकडे आकर्षित करते. Volkswagen Tiguan ची किंमत Volkswagen Tiguan price आपल्याला थोडी जास्त वाटू शकते परंतु आपण जर पाहिले हीच प्रीमियम लुक आणि प्रीमियम फीचर्स, डिझाईन  आणि  लक्झरी केबिन, पावरफुल इंजिन  इत्यादी  गोष्टीनी Volkswagen Tiguan भरपूर लोडेड आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Volkswagen Tiguan

जर आपल्याला सुद्धा  Volkswagen Tiguan बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे. आपण या आर्टिकल मध्ये Volkswagen Tiguan Price, features, Safety Features, इंजिन & ट्रान्समिशन बद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

• हे पण वाचा 👉:

Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|

• Volkswagen Tiguan चा जबरदस्त शानदार लक्झरी लुक :

Volkswagen Tiguan एक प्रीमियम SUV आहे. अनेक सुविधा ने सुसज्ज असलेली फीचर्स ने  भरपूर लोडेड असलेली ही SUV आहे. हीचे शानदार लक्झरी लुक आतून आणि बाहेरून विशाल आणि शानदार आहे. Volkswagen Tiguan किमतीमध्ये  जास्त Volkswagen Tiguan Price वाटत असली तरी तिच्या प्रीमियम लुक आणि शानदार परफॉर्मन्स मुळे किमतीमध्ये ऍडजेस्ट होते. Volkswagen Tiguan चे केबिन आतून आणि बाहेरून प्रीमियम आणि विशाल आहे.

लुक बद्दल अधिक बोलायचे झाल्यास डिझाईन तर शानदार आहेच परंतु  कार एक मिडल साईज फॅमिली साठी अत्यंत मस्त आणि विशाल आहे. दमदार इंजिन आणि परफॉर्मन्समुळे आपल्याला कार चालवणे  अत्याधिक सोपे जाते आणि आरामदायी ड्राईव्हचा आनंद घेता येतो.

• हे पण वाचा 👉:

स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |

• Volkswagen Tiguan ची वैशिष्ट्ये / Volkswagen Tiguan शानदार Features :

Volkswagen Tiguan Features

Volkswagen Tiguan ने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पदार्पण केलेली आहे. नवीन अपडेटेड  Volkswagen Tiguan प्रीमियम फीचर्स ने भरपूर लोडेड असून तिचे दमदार इंजिन आपल्याला शहरात आणि शहराच्या बाहेर सुद्धा आनंददाई ड्राईव्हचा अनुभव  देते. Volkswagen Tiguan च्या शानदार फीचर्स बद्दल अधिक सांगायचे झाल्यास, तिच्यामध्ये  3-झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि 30-रंगी सभोवतालची प्रकाशयोजना, 8-इंचाची टचस्क्रीन प्रणाली, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, पाहायला मिळते.

• Volkswagen Tiguan मधील आधुनिक सुरक्षा सुविधा:

Volkswagen Tiguan Safety Features

Volkswagen Tiguan मध्ये सुरक्षा सुविधांची काहीही कमी नाही. आधुनिक सुरक्षा सुविधांनी सुसज्ज असलेली Volkswagen Tiguan ला ग्लोबल सुरक्षा  टेस्ट मध्ये 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे. तिची सुरक्षा सुविधा पाहता Volkswagen Tiguan मध्ये एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (TPMS), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), हिल असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, एक प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सूट,  मागील-दृश्य कॅमेरा( रिअर व्ह्यू कॅमेरा )आणि ISOFIX चाइल्ड-सीट यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सुरक्षा सुविधांमध्ये  संपूर्ण प्रकारचे आधुनिक सुरक्षा सुविधा आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे.

• हे पण वाचा 👉:

1199 cc च्या जबरदस्त धाकड़ engine सोबत Citroen c3 Aircross मार्केटमध्ये आली आहे नवीन अवतारामध्ये | जाणून घ्या हिच्या फीचर्स आणि मायलेज बद्दल |

• Volkswagen Tiguan खतरनाक इंजिन आणि ट्रान्समिशन :

Volkswagen Tiguan चे दमदार इंजिन आणि परफॉर्मन्समुळे  कार चालवण्याचा अनुभव एकदम मस्त स्मूथ आणि आरामदायी आहे. इंजन परफॉर्मन्स इतके आरामदायी आणि ड्रायव्हरला  कुठल्याही प्रकारचा  कार चालवण्याचा अडथळा आणि अडचण वाटत नाही. Volkswagen Tiguan मध्ये 1984 cc चे पावरफुल इंजिन येते जे की, 188 bhp ची जोरदार शक्ती आणि 320 Nm चा जबरदस्त टॉर्क जनरेट करते. Volkswagen Tiguan चा मायलेज पण जबरदस्त आहे. आपल्याला जवळजवळ 13 किलोमीटरचा जबरदस्त मायलेज Volkswagen Tiguan कडून मिळतो.

इंजिन आणि ट्रान्समिशन बद्दल अधिक बोलायचे असल्यास, Volkswagen Tiguan 2 लिटर टर्बो  पेट्रोल इंजिन सोबत  शहरामध्ये आणि हायवेवर सुद्धा आपल्याला एकदम दमदार परफॉर्मन्स देते. त्यामुळे इंजिन आणि ट्रान्समिशनची ग्राहकांना कुठलीच चिंता नाही.

• Volkswagen Tiguan कलर प्रकार, गाडीचे प्रकार आणि आसन क्षमता: 

Volkswagen Tiguan

Volkswagen Tiguan एक प्रीमियम लुक वाली  SUV आहे. तिच्यामध्ये प्रीमियम सुविधा शानदार केबिन आणि जबरदस्त परफॉर्मन्स देणारे पावरफुल इंजिन जोडलेले आहे. Volkswagen Tiguan ही 5 लोकांसाठी बनवलेली आहे. म्हणजे हिच्या मध्ये पाच माणसांची आसन क्षमता आहे तसेच,  ती 7 मोनोटोन रंगांमध्ये येते : नाइटशेड ब्लू, प्युअर व्हाइट, ओरिक्स व्हाइट, डीप ब्लॅक, डॉल्फिन ग्रे, रिफ्लेक्स सिल्व्हर आणि किंग्स रेड.

जर Volkswagen Tiguan च्या व्हेरियंट  बद्दल सांगायचे असल्यास तिच्यामध्ये आपल्याला टिगुआन सिंगल, पूर्णपणे लोड केलेल्या एलिगन्स व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 2025 साठी Volkswagen Tiguan चे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पदार्पण झालेले आहे.

• हे पण वाचा 👉:

Jeep Wrangler Price in India : 25 हजार चा बंपर डिस्काउंट|1995 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत फीचर्स ची भरमार | जाणून घ्या  Jeep Wrangler Price in India|

• Volkswagen Tiguan ची अपेक्षित किंमत :

Volkswagen Tiguan Price

Volkswagen Tiguan Price : आधुनिक सुविधांनी सुसज्ज लक्झरी कार म्हणून आपण Volkswagen Tiguan कडे पाहू शकतो. इथे आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही प्रीमियम  लक्झरी कार  म्हणजेच  2025 नवीन अपडेटेड  Volkswagen Tiguan वर ग्राहकांना  3.4 लाखांपर्यंत सूट  मिळत आहे.

Volkswagen Tiguan ची किंमत किंमत 35.17 लाख रुपये (एक्स-शोरूम संपूर्ण भारत) आहे.

• Volkswagen Tiguan Rivals :

Volkswagen Tiguan जीप कंपास , ह्युंदाई टक्सन आणि सिट्रोएन C5 एअरक्रॉसशी मार्केटमध्ये तिचे प्रतिस्पर्धी आहेत.

• हे पण वाचा 👉:

Skoda Kylaq Price : हिचा टर्बो-पेट्रोल इंजन जो देतो 115 PS चा जबरदस्त पावर | किंमतही आहे खूपच कमी | डिसेंबर मध्ये बुकिंग सुरू| जानेवारीमध्ये घरी घेऊन या  |

नई tata nexon ev हैं 7 सीटर सेगमेंट में सबसे best |महिंद्रा XUV400 EV की भी कर देगी छुट्टी | कीमत हैं सिर्फ..|

Comments are closed.