Skoda Superb : 15 km/litre चा जबरदस्त मायलेज, 1984 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत ग्लोबल 5 स्टार रेटिंग |BMW सोबत डायरेक्ट टक्कर | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स |

Skoda Superb price, images, maileage Engine & Features
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Skoda Superb: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आज पुन्हा एकदा आमच्या या आजच्या नवीन फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो  स्कोडाच्या लाईन अप मध्ये स्कोडा Superb ही एक अशी कार आहे, जिचे कलर  पाहूनच ग्राहक  वेडा होतो, तिच्या प्रेमात पडतो. Skoda Superb कलर्स स्टाईल, डिझाईन आणि मायलेज मध्ये पण  जबरदस्त आहे. हिचे पॉवरफुल इंजिन आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देते. Skoda Superb एक लक्झरी कार असून  आतील भाग  क्लासि आणि जबरदस्त आहे. सर्वात आरामदायी आणि  लक्झरी कार म्हणून आपण Skoda Superb कडे पाहू शकतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मित्रांनो तुम्हाला पण महागड्या गाड्यांचा शौक असेल तर, Skoda Superb थोडी महाग आहे परंतु एक लक्झरी कार म्हणून मार्केटमध्ये नावाजलेली आहे. हिला ग्लोबल सुरक्षा रेटिंग मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेली आहे. आपण या आर्टिकल मध्ये  Skoda Superb price, maileage, safety features, आणि इंजिन बद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

• हे पण वाचा 👉:

1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |

• Skoda Superb Price :

Skoda Superb

Skoda Superb price :  Skoda Superb अतिशय आरामदायी,लक्झरी आणि जबरदस्त लुक असलेली सेडान आहे. हिचे जबरदस्त मायलेज आणि इंजिन चालकाची संपूर्ण गरज पूर्ण करते. किमती बद्दल बोलायचं असल्यास skoda superb ही ग्राहकांच्या मते थोडी महाग आहे, तिची किंमत  54 लाख रुपये आहेत (Skoda Superb price: 54 लाख रुपये – एक्स शोरूम दिल्ली ).

• हे पण वाचा 👉:

16 Km/लिटर चा दमदार मायलेज, 2487 cc चा पावरफुल इंजिन, सगळ्यांची बाप, मार्केटमध्ये कोणीच नाही Toyota Camry चा मुकाबला करणार| जाणून घ्या हिची किंमत |

• Skoda Superb जबरदस्त इंजिन:

Skoda Superb Engine

Skoda Superb ला ग्लोबल कार क्रॅश टेस्टमध्ये फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग मिळालेली आहे. याचा अर्थ स्कोडा ने सुरक्षेविषयी संपूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यामुळे स्कोडामध्ये  सुरक्षा विषयी कुठलीही चिंता नाही.

Skoda Superb चे इंजिन परफॉर्मन्स एकदम दमदार आहे. चालकास गाडी चालवण्यास आरामदायी आणि चांगला अनुभव देते. Skoda Superb मध्ये आपल्याला 1984 cc चे पावरफुल इंजिन मिळते जे की, 187.74 Bhp ची जबरदस्त शक्ती आणि 320 Nm चे पावरफुल टॉर्क जनरेट करते.

 2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजन (190 पीएस/320 एनएम) 7-स्पीड डीसीटी

• हे पण वाचा 👉:

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

• Skoda Superb features :

Skoda Superb Features

Skoda Superb मध्ये अनेक लक्झरी फीचर्स  समाविष्ट आहेत. हिचे मायलेज सुद्धा जबरदस्त आहे आणि इंजिन परफॉर्मन्स सुद्धा  चांगले आहे. Skoda Superb अनेक बाबतीत खास असून  ग्राहकास एक लक्झरी ड्रायव्हिंग चा अनुभव देते.

Skoda Superb मध्ये खास करून  3- झोन क्लायमेट कंट्रोल ज्याच्यामुळे आपल्याला गाडीत बसल्या बसल्या  हवामानाचा अंदाज येतो, 9 इंच टच स्क्रीन इन्फोमेट सिस्टीम, वायरलेस फोन चार्जर, 12- वे ऍडजेस्टेबल  इलेक्ट्रिक फ्रंट सीटे, स्पीकर 610W कैंटन साउंड सिस्टम, तसेच पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले इत्यादी फीचर्स चा समावेश Skoda Superb features केलेला मध्ये आपल्याला दिसतो.

• हे पण वाचा 👉:

रॉयल एनफील्ड पेक्षा ही स्वस्त, 400cc च्या शक्तिशाली इंजिन सोबत  जबरदस्त फीचर्स घेऊन आली आहे  भौकाल KTM Duke 390 बाईक | जाणून घ्या किंमत |

• Skoda Superb सेफ्टी features:

Skoda Superb Safety Features

ग्लोबल कार क्रॅश टेस्टमध्ये  Skoda Superb ला 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे. अनेक बाबतीत खास असलेली ही कार  सुरक्षा रेटिंग मध्ये सुद्धा फाईव्ह स्टार मिळवलेली आहे. याचा अर्थ कंपनीने  Skoda Superb च्या सुरक्षेविषयी कुठलीही कमतरता दाखवलेली नाही. त्यांनी ग्राहकांच्या संपूर्ण सुरक्षा विषयी एकदम चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे.

सुरक्षा सुविधा विषयी पाहायचे असल्यास Skoda Superb मध्ये 9 एअर बॅग, रियर पार्किंग सेन्सर, पार्क असिस्ट, हिल असिस्ट कंट्रोल, 360- डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल इत्यादी सुरक्षा सुविधांचा समावेश आहे.

• हे पण वाचा 👉:

Ather 450X : मुलींसाठी एकदम बेस्ट| शानदार परफॉर्मन्स आणि शार्प लुकिंग डिझाईन सोबत Ather 450X घरी घेऊन या फक्त 4 हजारच्या  EMI वर | जाणून घ्या फीचर्स सुद्धा |

• Skoda Superb कलर Options :

Skoda Superb Colour Options

Skoda Superb मध्ये आपल्याला तीन कलर ऑप्शन मिळतात. कशामुळे ग्राहकांना आपल्या आवडीचा कलर ऑप्शन निवडता येतो. त्यामुळे स्कोडा ने ग्राहकांची आवड निवड लक्षात घेऊन तीन लक्झरी फ्रेश कलर उपलब्ध करून दिलेले आहेत. ते म्हणजे,  मैजिक ब्लैक, वॉटर वर्ल्ड ग्रीन आणि रोसो ब्रुनेलो. अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि फ्रेश कलर यामध्ये आपल्याला दिसून येते.

• Skoda Superb Rivals :

Skoda Superb च्या मुख्य प्रतिनिधी मध्ये आपल्याला  टोयोटा कैमरी हाइब्रिड  सांगता येते.

• हे पण वाचा 👉:

MG ZS EV: 50.3 kWh चा पॉवरफुल बैटरी पैक, 488 लिटर च्या बूट स्पेस सोबत Tata Naxon EV ला क्लीन बोल्ड करायला आली आहे. MG ZS EV| पहा फीचर्स आणि किंमत..|

1984 cc च्या पावरफुल इंजीन सोबत 13 km/ लीटर चा दमदार माइलेज|येत आहे Aircross ची पण पुंगी वाजवायला Volkswagen Tiguan|जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..|

Comments are closed.