Vivo 5G स्मार्टफोन Y300 5G भारतात 21  नोव्हेंबरला केले जात आहे  धुमधडाक्यात लॉन्च | सुहाना खान आहे ब्रँड अँबेसिडर | पहा Vivo Y300 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vivo Y300 5G: फ्लॅट फ्रेम डिझाईन सोबत, कलर आणि  ने भरपूर Vivo 5G स्मार्टफोन Y300 5G भारतात 21 नोव्हेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. प्रत्येकाला या फोनची आतुरता आहे. Vivo ही एक चिनी कंपनी आहे, जी 21 नोव्हेंबरला आपल्या आगामी  वाय सिरीज मधील  Vivo Y300 5G स्मार्टफोन  लॉन्च करणार आहे. याची घोषणा ट्विटर वर करत  विवो या चीनी कंपनीने आपला 5g स्मार्टफोन लवकरात लवकर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Vivo Y300 5G चा पहिला लुक समोर आलेला आहे. अनेक मोबाईल जे की भारतीय लोक वापरत असतात  ते सर्व मोबाईल जास्त करून चिनी कंपनीचेच आहेत. त्यातल्या त्यात  Vivo तर अतिशय सुप्रसिद्ध कंपनी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आपल्याला सुद्धा अशाच  एखाद्या  5g स्मार्टफोनची  शोध असेल तर  Vivo Y300 5G हा नवीन लॉन्च होत असलेला विवो कंपनीचा 5g स्मार्टफोन  आपल्यासाठीच आहे.

• Vivo Y300 5G स्मार्टफोन ची शानदार डिझाईन :

Vivo Y300 5G: Y300 चा पहिला लुक कंपनीने  ग्राहकांसमोर आणलेला आहे. Vivo 5 ची क्रेझ  प्रत्येक भारतीयाला आहे.Vivo Y300 5G भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच पदार्पण करणार आहे. त्याचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स एकदम दमदार आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान  ही  Vivo Y300 5G स्मार्टफोनची ब्रँड अँबेसिडर आहे. सुहाना खान नेच Vivo Y300 5G ची ग्रँड लॉन्चिंग केलेली आहे.

Vivo Y300 5G स्मार्टफोनची डिझाईन  पाहिली तर  असे लक्षात येते की, Vivo Y300 5G स्मार्टफोन ला शानदार मेटालिक फिनिश दिलेली आहे. मेटालिक फिनिश सोबतच  Vivo Y300 5G फ्लॅट स्लिम डिझाईन आणि बॅक साईडला  फ्लश- ग्लास सारखा पॅनल येतो. Vivo Y300 5G स्मार्टफोनमध्ये  वर्टिकल अलाइन्ड पिल-शेप्ड कैमरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये  डुअल कैमरा सेंसर और रिंग लाइट चा ऑप्शन पाहायला मिळतो. या स्मार्टफोनच्या लॉन्च  च्या टीजर इमेज वरून असे लक्षात येते की,   स्मार्टफोन सिल्वर, ग्रीन और पर्पल कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.

• हे पण वाचा 👉:

Ather 450X : मुलींसाठी एकदम बेस्ट| शानदार परफॉर्मन्स आणि शार्प लुकिंग डिझाईन सोबत Ather 450X घरी घेऊन या फक्त 4 हजारच्या  EMI वर | जाणून घ्या फीचर्स सुद्धा |

• Vivo Y300 5G स्मार्टफोन स्पेसिफिकेशन:

Vivo Y300 5G च्या  टीचर वरून आणि इमेजेस वरून असे लक्षात येते की स्मार्टफोनची टच स्क्रीन एकदम छान आणि मोठी आहे. कलर कॉम्बिनेशन पण फ्रेश आणि  स्टायलिश , शानदार आहे.

Vivo Y300 5G स्मार्टफोन: भारतीय बाजारामध्ये 21 नोव्हेंबरला  दाखल होणाऱ्या  Y300 5G या स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स पीक ब्राइटनेस सोबत 6.7-इंच AMOLED डिस्प्ले और इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये  क्वालकॉम स्नैपड्रैगन 4 जेन 2 चिप, 8GB रैम और 128GB स्टोरेज असण्याची  शक्यता आहे.

फोटोशूट साठी   स्मार्टफोन संभवतः 50MP प्राइमरी सेंसर (सोनी IMX882) आणि 2MP डेप्थ सेंसर से लैस असेल. समोरच्या बाजूला  Vivo Y300 मध्ये 32MP शूटर असण्याची अपेक्षा आहे. 21 नोव्हेंबरला भारतीय बाजारामध्ये दाखल होत असणाऱ्या 5G स्मार्टफोन मध्ये 80W फास्ट वायर्ड चार्जिंग साठी सपोर्ट सोबत 5000mAh ची पावरफुल बॅटरी असण्याची शक्यता आहे.

Vivo Y300 5G

डिस्प्ले: 6.7-इंच AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट, 1200 निट्स
प्रोसेसर: क्वालकॉम स्नैपड्रैगन 4 जेन 2
रैम: 8 जीबी
स्टोरेज: 128GB
रियर कैमरा: 50MP प्राइमरी (सोनी IMX882) + 2MP डेप्थ
फ्रंट कैमरा: 32MP
बैटरी: 5000mAh
चार्जिंग: 80W वायर्ड

• हे पण वाचा 👉:

MG ZS EV: 50.3 kWh चा पॉवरफुल बैटरी पैक, 488 लिटर च्या बूट स्पेस सोबत Tata Naxon EV ला क्लीन बोल्ड करायला आली आहे. MG ZS EV| पहा फीचर्स आणि किंमत..|

1984 cc च्या पावरफुल इंजीन सोबत 13 km/ लीटर चा दमदार माइलेज|येत आहे Aircross ची पण पुंगी वाजवायला Volkswagen Tiguan|जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..|

Comments are closed.