1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |

Volkswagen Taigun
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Volkswagen Taigun : नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज पुन्हा एकदा आमच्या या फ्रेश आणि नवीन आर्टिकल मध्ये. मित्रांनो जर का आपल्याला एक बजेट फ्रेंडली आणि एक मिडल साईज फॅमिली साठी रफ अँड टफ  कार पाहिजे असेल तर, Volkswagen Taigun आपल्यासाठी एक उत्तम पर्याय बनू शकते, ही कार दररोजच्या वापरासाठी तसेच जर आपण पहिल्यांदा कार खरेदी करत असाल तर सुद्धा Volkswagen Taigun एक उत्तम कार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Volkswagen Taigun एक स्टायलिश लुक वाली परंतु बजेट फ्रेंडली कार आहे. फीचर्स आणि मायलेज ची थोडी कमी जाणवत असेल तरीही, एका नवीन कार खरेदीदारासाठी ही एक उत्तम कार ठरू शकते कारण, हायवेवर तसेच शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी सुद्धा Volkswagen Taigun आपण आरामाने आणि व्यवस्थितपणे ड्रायव्हिंग चा अनुभव घेऊ शकतो तसेच हिचे इंजिन थोडे छोटे असून ते दमदार आहे. मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये  Volkswagen Taigun Price, maileage, interior, Engine बद्दल अजून बरीच माहिती घेणार आहोत. तेव्हा आपण आमच्या सोबत  या आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत  ज्यामुळे आपल्याला  Volkswagen Taigun बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

• हे पण वाचा 👉:

16 Km/लिटर चा दमदार मायलेज, 2487 cc चा पावरफुल इंजिन, सगळ्यांची बाप, मार्केटमध्ये कोणीच नाही Toyota Camry चा मुकाबला करणार| जाणून घ्या हिची किंमत |

• Volkswagen Taigun दमदार इंजिन :

Volkswagen Taigun Engine

• Volkswagen Taigun तुलनेने आपल्याला छोटे  इंजिन उपलब्ध आहे. असे असले तरी  परंतु ही इंजिन आपल्याला दोन इंजन  विकल्प उपलब्ध करून देते.

•1-लीटर टर्बो-पेट्रोल इंजन (115 PS/178 Nm)

•1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजन (150 PS/250 Nm)

दोन्ही इंजन पावरफुल शक्ती बरोबर दमदार परफॉर्मन्स देते. यामध्ये पहिले एक लिटर टर्बो पेट्रोल इंजन 6 स्पीड गिअर बॉक्स सोबत येथे तर दुसरा  1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजन  7 स्पीड गिअर बॉक्स ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन   सोबत येते.

• हे पण वाचा 👉:

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

• Volkswagen Taigun Mileage :

Volkswagen Taigun Maileage

Volkswagen Taigun Mileage बद्दल सांगायचे झाल्यास ग्राहकांच्या अधिकृत माहितीनुसार हिचा मायलेज थोडा  कमी वाटतो. परंतु कारच्या गुणवत्ता, फीचर्स आणि  लुक मुळे तसेच डायनामिक्स ड्रायव्हिंग मुळे  ग्राहकांच्या मनात ती अजूनही आहे. त्याचमुळे  Volkswagen Taigun ला मार्केटमध्ये अजूनही  वरचढ सेलिंग आहे.

Volkswagen Taigun Mileage बद्दल आम्ही डिटेल मध्ये खाली सांगितलेले आहे.

• Volkswagen Taigun Interior :

Volkswagen Taigun Interior

Volkswagen Taigun भारतीय बाजारामध्ये तसेच ग्राहकांसाठी अजूनही एक दमदार एसयूव्ही आहे. हिचे लुक आणि इंजिन परफॉर्मन्स एकदम दमदार आहे. फीचर्स मध्ये थोडी  कमी वाटते परंतु  दररोजच्या वापरासाठी आणि एका  पाच सदस्य फॅमिली साठी  Volkswagen Taigun खूप छान कार आहे. जर आपण पहिल्यांदा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Volkswagen Taigun एक बेस्ट पर्याय ठरू शकते.

Volkswagen Taigun चे Interior आपल्याला आरामदायी आणि क्लासि अनुभव देते. समोरच्या बाजूस चालकास आपल्याला बरीच स्पेस दिसून येते, छोटे छोटे सामान ठेवण्यासाठी कप होल्डर, कूल्ड ग्लवबॉक्स,  मागच्या बाजूस आर्मरेस्ट कप फोल्डर आणि एसी दिलेला आहे. त्याचप्रमाणे  सिटांचा कलर डार्क ग्रे असून त्याच्याभोवती सिल्वर कलर ने लेदर डिझाईन केलेली आहे. बऱ्या प्रमाणात चांगली दिसते. एकूणच  इंटिरियर मधील लक्झरी लूक वर कंपनीने थोडे कमी खर्च केले आहे परंतु,  Volkswagen Taigun खरेदीदाराची संपूर्ण गरज भागवते.

• हे पण वाचा 👉:

Ather 450X : मुलींसाठी एकदम बेस्ट| शानदार परफॉर्मन्स आणि शार्प लुकिंग डिझाईन सोबत Ather 450X घरी घेऊन या फक्त 4 हजारच्या  EMI वर | जाणून घ्या फीचर्स सुद्धा |

Volkswagen Taigun Interior

त्याचप्रमाणे ऑटोमॅटिक क्लायमेट  कंट्रोल , ऑटो हेडलॅम्पस आणि वाइपर्स , वायरलेस चार्जर, हाय ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट,Tilt and telescopic steering adjustment
Auto day/night IRVM, पावर्ड ड्राइवर सीट तसेच पैनोरमिक सनरूफ मुळे Volkswagen Taigun चा इंटेरियर Interior लुक अजून खास दिसतो.

केबिनमध्ये चार लोकांना बसण्यासाठी आरामाने चांगला स्पेस मिळतो, सीटना अशा प्रमाणे डिझाईन केलेली आहे की, चार माणसे जरी तिथे बसली तरी, त्यांना व्यवस्थितपणे पाय ठेवण्यास पुरेशी जागा आणि आराम मिळेल.

एकूणच  Volkswagen Taigun एक मिश्रित कार आहे ज्यामध्ये आपल्याला काही गोष्टी क्लासिक मिळतात तर काही एकदम साधारण. त्यामुळे ग्राहक जर पहिल्यांदा कार खरेदी करत असेल तर हे कार्य बजेट फ्रेंडली आणि सामान्य तसेच क्लासि कार आहे.

• हे पण वाचा 👉:

MG ZS EV: 50.3 kWh चा पॉवरफुल बैटरी पैक, 488 लिटर च्या बूट स्पेस सोबत Tata Naxon EV ला क्लीन बोल्ड करायला आली आहे. MG ZS EV| पहा फीचर्स आणि किंमत..|

• Volkswagen Taigun Features :

Volkswagen Taigun Features

Volkswagen Taigun मध्ये फीचर्स  मोजक्या प्रमाणात उपलब्ध आहेत, च्या फीचर्स मध्ये प्रामुख्याने  आपल्याला 10.1 इंच का टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तकनीक, 8 इंच  डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वेंटिलेटेड और पावर्ड फ्रंट सीटें, एम्बिएंट लाइटिंग, सनरूफ आणि ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल चा समावेश होतो.

• Volkswagen Taigun Safety Features :

Volkswagen Taigun Safety Features

 Volkswagen Taigun Safety Features : यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार मध्ये असलेली सुरक्षा सुविधा होय. यात ग्राहकांना सुरक्षा म्हणून   एयरबैग , ईएससी, एक टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) तसेच एक रियर-व्यू कैमरा आहे, 3-पॉइंट सीटबेल्ट, तीन हेड रेस्ट, MT आणि AT के सोबत हिल होल्ड कंट्रोल, रियर पार्किंग कैमरा, ब्रेक डिस्क वाइपिंग, ISOFIX एंकर, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक आणि मल्टी-कोलिजन ब्रेक यांचा समावेश Volkswagen Taigun Safety Features मध्ये होतो.

• हे पण वाचा 👉:

1984 cc च्या पावरफुल इंजीन सोबत 13 km/ लीटर चा दमदार माइलेज|येत आहे Aircross ची पण पुंगी वाजवायला Volkswagen Tiguan|जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..|

• Volkswagen Taigun Price :

Volkswagen Taigun Price : Volkswagen Taigun एक बजेट फ्रेंडली आणि आरामदायी स्टायलिश लुक असलेली कार असून, मायलेज पण चांगले आहे. इंजिन छोटे असते तरी दमदार पावरफुल आहे. भारतीय बाजारामध्ये Volkswagen Taigun चे अजूनही चाहते आहेत तसेच खरेदीदार आणि  शोधक आहेत.  Volkswagen Taigun ची किंमत 10.90 लाख ते 20 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

• Volkswagen Taigun कलर आणि कार प्रकार :

Volkswagen Taigun Price

• Volkswagen Taigun Colour: इथे आपल्याला  8 वेगवेगळी कलर ऑप्शन निवडता येते: Curcuma Yellow, Wild Cherry Red, Rising Blue Metallic, Lava Blue, Candy White, Carbon Steel Grey, Reflex Silver, and Deep Black Pearl

Volkswagen Taigun कार Varients : यामध्ये आपल्याला दोन  प्रकार पहावयास मिळतात : Dynamic Line (Comfortline, Highline, and Topline, and GT Line) and Performance Line (GT, GT Plus, GT Plus Sport).

• हे पण वाचा 👉:

Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|

• Volkswagen Taigun Rivals :

प्रतिद्वंदी: Volkswagen Taigun चा मार्केटमध्ये  डायरेक्ट मुकाबला हुंडई क्रेटा , टोयोटा हाइडर , मारुति ग्रैंड विटारा , किआ सेल्टोस , स्कोडा कुशाक , एमजी एस्टोर , सिट्रोएन सी3 एयरक्रॉस और होंडा एलिवेट यांच्याशी आहे. त्याचप्रमाणे  महिंद्रा स्कॉर्पियो क्लासिक भी फॉक्सवैगन टाइगुन चा एक दमदार दावेदार मानता येतो.टाटा कर्व और सिट्रोएन बेसाल्ट सुद्धा Volkswagen Taigun चे Rivals आहेत.

• हे पण वाचा 👉:

स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |

1199 cc च्या जबरदस्त धाकड़ engine सोबत Citroen c3 Aircross मार्केटमध्ये आली आहे नवीन अवतारामध्ये | जाणून घ्या हिच्या फीचर्स आणि मायलेज बद्दल |

Jeep Wrangler Price in India : 25 हजार चा बंपर डिस्काउंट|1995 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत फीचर्स ची भरमार | जाणून घ्या  Jeep Wrangler Price in India|

Skoda Kylaq Price : हिचा टर्बो-पेट्रोल इंजन जो देतो 115 PS चा जबरदस्त पावर | किंमतही आहे खूपच कमी | डिसेंबर मध्ये बुकिंग सुरू| जानेवारीमध्ये घरी घेऊन या  |

Comments are closed.