Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|

अधिकृत माहितीनुसार  Yamaha XSR 155 बाईक काही  दिवसांपूर्वीच  बँकॉक इंटरनॅशनल मोटर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेली होती. तिथे ती खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत होती. Yamaha XSR 155 बाईक एक दमदार परफॉर्मन्स वाली आणि स्टायलिश लूक वाली आहेच परंतु  तिच्या अनुमानित किमतीनुसार ती किमतीमध्ये पण खूप कमी आहे. Yamaha XSR 155 बाईक सध्या तरी भारतामध्ये

Yamaha XSR 155: मित्रांनो,  यामाहा च्या बाईक खूप वर्षांपासून मार्केटमध्ये आपला दबदबा ठेवून आहेत. कित्येक वर्षापासून ग्राहकांमध्ये यामाहाची क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वीच यामाहाने स्टायलिश लुक वाली  Yamaha XSR 155 बाईक ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केली होती, त्यामुळे ती आता लवकरच भारतातही येण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार  Yamaha XSR 155 भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे | अत्यंत स्टायलिश लुक आणि दमदार  परफॉर्मन्समुळे   ही बाईक मार्केटमध्ये येण्याची ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्याला सुद्धा जर  Yamaha XSR 155 बाईक बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख फक्त आपल्यासाठीच आहे. तेव्हा आपण या आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला Yamaha XSR 155 बद्दल  आमच्याकडे असलेली  सर्व माहिती देऊ.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Yamaha XSR 155

• हे पण वाचा 👉:

स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |

• Yamaha XSR 155 ची भारतातील अपेक्षित किंमत काय असेल?:

अधिकृत माहितीनुसार  Yamaha XSR 155 बाईक काही  दिवसांपूर्वीच  बँकॉक इंटरनॅशनल मोटर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेली होती. तिथे ती खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत होती. Yamaha XSR 155 बाईक एक दमदार परफॉर्मन्स वाली आणि स्टायलिश लूक वाली आहेच परंतु  तिच्या अनुमानित किमतीनुसार ती किमतीमध्ये पण खूप कमी आहे. Yamaha XSR 155 बाईक सध्या तरी भारतामध्ये कधी लॉन्च होईल याबद्दल काहीही अधिकृत माहिती मिळालेली नाही परंतु ती लवकरच भारतीय मार्केटमध्ये जोरदार पदार्पण करेल. त्यामुळे Yamaha XSR 155 बाईकच्या किमतीबद्दलही  आम्ही काही ठोकपणे सांगू शकत नाही परंतु  मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार    Yamaha XSR 155 ची अपेक्षित किंमत ही 1.80 लाखांपर्यंत असू शकते.

• हे पण वाचा 👉:

1199 cc च्या जबरदस्त धाकड़ engine सोबत Citroen c3 Aircross मार्केटमध्ये आली आहे नवीन अवतारामध्ये | जाणून घ्या हिच्या फीचर्स आणि मायलेज बद्दल |

• Yamaha XSR 155 बाईक चे खास वैशिष्ट्ये काय असेल?

Yamaha XSR 155

Yamaha XSR 155 बाईक अत्यंत सुंदर आणि स्टायलिश लुक सोबतच खास वैशिष्ट्यांसह   भारतीय बाजारामध्ये लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारामध्ये  रॉयल एनफिल्ड ला  जोरदार टक्कर देण्याची सुद्धा शक्यता आहे. आपण रॉयल एनफिल्ड च्या किमतीमध्ये किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीमध्ये Yamaha XSR 155 खरेदी करू शकतो. जर Yamaha XSR 155 च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास Yamaha XSR 155 बाईक मध्ये आधुनिक  आणि स्टायलिश  लुक मध्ये LED हेडलाइट आणि टेललाइट आणि वर्तुळाकार डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखी वैशिष्ट्ये पहावयास मिळतात.

• हे पण वाचा 👉:

Jeep Wrangler Price in India : 25 हजार चा बंपर डिस्काउंट|1995 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत फीचर्स ची भरमार | जाणून घ्या  Jeep Wrangler Price in India|

• Yamaha XSR 155 पावरफुल इंजिन आणि ट्रान्समिशन :

Yamaha XSR 155 मध्ये आपल्याला पावरफुल इंजिन आणि ट्रान्समिशन  पाहायला मिळते. भारतीय बाजारमध्ये ही बाईक  ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल. कारण तिचा स्टायलिश लुक, परफॉर्मन्स आणि वैशिष्ट्यांसह किंमत सुद्धा खूप कमी आहे. Yamaha XSR 155 हे R15 V4 आणि MT-15 V2 सोबत पॉवरफुल 155cc च्या लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर मोटर सोबत येते.. ही मोटर 19.3PS ची आमदार शक्ती आणि 14.7Nm चा टॉर्क जनरेट  करते . R15 प्रमाणे, यात स्लिप-आणि-असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देखील मिळतो. याला डेल्टाबॉक्स फ्रेम, USD फोर्क आणि मोनोशॉक, अलॉय व्हील आणि दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक उपलब्ध करून दिलेले आहे.

• हे पण वाचा 👉:

Skoda Kylaq Price : हिचा टर्बो-पेट्रोल इंजन जो देतो 115 PS चा जबरदस्त पावर | किंमतही आहे खूपच कमी | डिसेंबर मध्ये बुकिंग सुरू| जानेवारीमध्ये घरी घेऊन या  |

• Yamaha XSR 155 बाईक भारतीय बाजारामध्ये लॉन्च होण्याची अपेक्षित तारीख काय आहे?:

Yamaha XSR 155

जसे की, Yamaha XSR 155 बाईक बँक ऑफ मार्केटमध्ये लॉन्च झालेली असली तरी ती अजून तरी भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध नाही. परंतु सूत्रानुसार  Yamaha XSR 155 भारतीय बाजारात सुद्धा लवकरच दाखल होण्याची चिन्हे आहेत. ही एक स्टायलिश रेट्रो बाईक आहे. जी की भारतीय युवकांना  आकर्षित करते. Yamaha XSR 155 च्या भारतातील अपेक्षित लॉन्च होण्याच्या तारखे बद्दल सांगायचे असल्यास  ती भारतीय बाजारामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीस लॉन्च होण्याची शक्यता आहे.

• हे पण वाचा 👉:

नई tata nexon ev हैं 7 सीटर सेगमेंट में सबसे best |महिंद्रा XUV400 EV की भी कर देगी छुट्टी | कीमत हैं सिर्फ..|

Comments are closed.

Subscribe for notification

Exit mobile version