Audi Q7: नमस्कार मित्रांनो, Audi Q7 या लक्झरी आणि आलिशान कार बद्दल आपण ऐकलेच असेल. ही एक जबरदस्त अलीशान कार असून मेहनती आणि श्रीमंतांसाठी ही कार आहे. जे लोक आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळे स्थान निर्माण करू पाहतात, तेच लोक अशा लक्झरी कार बद्दल विचार करू शकतात. पैशाने महागडी असली तरी, या Audi Q7 कारचे फीचर्स आणि डिझाईन अतिशय लक्झरी आणि आलिशान असून रस्त्यावर चालत असताना सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. कारमध्ये बसल्यानंतर आपल्याला श्रीमंत झाल्याची जाणीव करून देते. जबरदस्त पॉवरहाऊस असलेले इंजिन, फीचर्स आणि उत्कृष्ट रचना इथे पाहण्यासारखी आहे. चला तर मग मित्रांनो पाहूया Audi Q7 या लक्झरी SUV ची किंमत डिझाईन वैशिष्ट्ये, फीचर्स आणि EMI बद्दल अधिक माहिती.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
• Audi Q7 चे फीचर्स जे या कारला खास बनवतात :
Audi Q7 मध्ये असलेले फीचर्स हे या कारला विशेष खास बनवतात. अनेक फीचर्स या शानदार लक्झरी SUV मध्ये पाहायला मिळतात. कोणते आहेत हे फीचर्स ते पुढील प्रमाणे :
• Audi Q7 मध्ये 10.1 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम पाहायला मिळते, त्यामुळे प्रवाशांना तसेच ड्रायव्हरला अनेक प्रकारे मदत होते आणि प्रवास आनंददायी करण्यासाठी उपयोग होतो. या फीचरमुळे आपल्याला प्रवास करत असताना कारच्या स्थितीबद्दल अनेक प्रकारे माहिती मिळते तसेच, ऑडिओ द्वारे मदत होते.
• त्यानंतर 12.3 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले चे खास फीचर पाहायला मिळते. याद्वारे सुद्धा ड्रायव्हरला कार ड्राईव्ह करत असताना अनेक प्रकारे मदत होते.
• तसेच, क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सुनरूफ, हाय म्युझिक सिस्टीम, 4-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 360 डिग्री कॅमेरा जो अनेक प्रकारे उपयोगी असतो, अशा प्रकारचे डिजिटल फीचर्स ग्राहकांना Audi Q7 मध्ये मिळतात.
• Audi Q7 Key Features :
Audi Q7 Price | 88.70 to 97.85 lakh |
Seating Capacity | 7 Seater |
Engine | 2995cc |
Mileage | 11 kmpl |
Power | 335Bhp |
Tork | 500Nm |
• Audi Q7 चे इंजिन परफॉर्मन्स आणि मायलेज :
Audi Q7 ही भारतातील जपानी कंपनी निर्मित द्वारा आलिशान SUV असून अतिशय उच्च दर्जाची सेवा या कार मध्ये आपल्याला मिळते. Audi Q7 च्या इंजिन परफॉर्मन्स बद्दल सांगायचे झाल्यास, महागड्या लक्झरी अलिशान गाड्यांना मोठे पावरफुल इंजिन लागते त्याचप्रमाणे, Audi Q7 चे सुद्धा आहे. त्याचप्रमाणे मायलेज सुद्धा चांगले आहे.
• 2,995 cc चे इंजिन Audi Q7 ला लावलेले असून ते चांगले पावर आणि टॉर्क जनरेट करण्यात यशस्वी ठरते.
• 335Bhp च्या जबरदस्त पॉवरहॉर्स सोबत Audi Q7 चे इंजिन 500 Nm चे टॉर्क जनरेट करते.
• 8- स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत, 3 लिटर V6 चे टर्बो पेट्रोल इंजिन Audi Q7 ला जोडलेले असून चांगले मायलेज जनरेट करते.
• मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, Audi Q7 हे सरासरी 11 किलोमीटर/ लिटर इतके मायलेज देते.
• Audi Q7 ची भारतातील किंमत:

Audi Q7 या आलिशान कारची भारतातील किंमत सांगायची झाल्यास, ती 88.70 लाख ते 97.85 लाख इतक्या किमती पर्यंत येते. या कारमध्ये आपल्याला दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात, जे की प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे,
• प्रीमियम प्लस साठी किंमत ही 88.66 लाख रुपये असून,
• टेक्नॉलॉजी या प्रकारासाठी 97.81 लाख रुपये इतकी आहे. ( सर्व किमती एक्स शोरूम संपूर्ण भारत.)
• Audi Q7 चे अलिशान इंटेरियर :

इंटरियर बद्दल सांगायचे झाल्यास, Audi Q7 चे इंटेरियर हे आलिशान श्रीमंतांच्या लाईन मधीलच असणार आहे. जबरदस्त उच्च दर्जाचे लेदर सीट्स, संपूर्ण डिजिटल फीचर्स, आलिशान केबिन, चांगली स्पेस तसेच हवेशीर वातावरण, उच्च दर्जाची एसी, बसण्यासाठी आरामदायी आणि हवेसिर सीट्स , पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा, त्याचप्रमाणे सर्व डिजिटल आणि उच्च दर्जाचे फंक्शन्स Audi Q7 च्या इंटेरियरच्या शान मध्ये अधिक भर घालतात.
• Audi Q7 साठी EMI सुविधा:
जे लोक, Audi Q7 EMI वर खरेदी करू इच्छितात, त्यांच्यासाठी सुलभ EMI प्लॅन सुद्धा उपलब्ध आहे. आम्ही EMI बद्दल ऑनलाईन माहिती आपल्यासाठी पुरवलेली आहे. परंतु जर आपण प्रत्यक्षात शोरूम ला व्हिजिट केले तर अजून यापेक्षा चांगले EMI प्लॅन आपल्याला मिळू शकतात. त्यासाठी आपण ऑडीच्या शोरूम ला प्रत्यक्ष व्हिजीट करणे गरजेचे आहे.
• Audi Q7 च्या Bold Edition (पेट्रोल ) 1.13 cr. च्या किमतीसाठी आपल्याला ईएमआय पुढील प्रकारे पडतो.
• जर आपण 10 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर, 9.8% बँक व्याजदराने आपल्याला तीन वर्षांच्या कालावधीसाठी 3 लाख 30 हजार 316 रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल.
• Total Loan Amount – 1,02,66,757
• Payable Amount – 1,18,91,376
(Note : सर्व आकडेवारी ही ऑनलाईन पद्धतीने काढलेली असून प्रत्यक्षात ही आकडेवारी वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष शोरूमला व्हिजिट देणे गरजेचे आहे. आकडेवारी वेगवेगळी असल्याकारणाने डाऊन पेमेंट आणि ईएमआय ची आकडेवारी सुद्धा वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष शोरूम चीच आकडेवारी गृहीत धरण्यात यावी. यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे जिम्मेदार असणार नाही.)
• Audi Q7 कुणी खरेदी करावी?
जर आपल्याला एखादी अलिशान कार खरेदी करायचीच असल्यास, त्यासाठी सर्वांचा आधी आपल्याला पैशाचा विचार करावा लागणार आहे, नुसता खरेदी करण्याचा विचार येऊन आणि आवडून चालणार नसून, ती रक्कम सुद्धा आपल्याला जमवता आली पाहिजे. जे लोक आपल्या आयुष्यामध्ये लक्झरी जीवन जगण्याला पसंती देतात, त्याचप्रमाणे त्यांची इन्कम सुद्धा हाय असते, असेच लोक लक्झरी कार खरेदी करू शकतात. त्यासाठी आपल्याला इन्कम सोर्स असणे गरजेचे आहे.
• Audi Q7 ही भारतातील जपानी कंपनी द्वारा निर्मित ही आलिशान कार असून आमच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया नुसार ती श्रीमंत व्यक्तींसाठी आहे, कारण तिची किंमत सामान्य ग्राहकाला परवडणारी नसून, ती खूप महागडी कार आहे.
• जे श्रीमंत लोक आपल्या फॅमिली साठी एक चांगली आलिशान लक्झरी SUV खरेदी करण्याच्या विचारात आहेत, त्यांच्यासाठी Audi Q7 ही लक्झरी कार परफेक्ट असून, अतिशय दमदार आणि चांगले परफॉर्मन्स देते.
• Audi Q7 ही 7 सिटर चा पर्याय देत असल्यामुळे, मिडल साईज फॅमिली साठी ही कार एकदम परफेक्ट आणि आरामदायी आहे.
• Audi Q7 बद्दल ग्राहकांच्या प्रतिक्रिया :

Audi Q7 बद्दल अनेक ग्राहकांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या असून, इथे त्यांचे नाव सांगण्यात आलेले नाही परंतु प्रतिक्रिया देण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे..
• एका ग्राहकाने असे म्हटलेले आहे की, ही एक अद्भुत कार असून, फ्लाई आणि लॉंग ड्राईव्ह साठी अतिशय उत्तम कार आहे. परंतु या कारचे मायलेज मला आवडलेले नाही.
• त्यानंतर दुसरे ग्राहक असे म्हणते की, Audi Q7 ही अतिशय आरामदायी आणि प्रशस्त लक्झरी कार असून, तिची कामगिरी आणि तंत्रज्ञान उत्कृष्ट आहे. शक्तिशाली इंजिन आणि उच्च दर्जाचे इंटेरियर आहे. त्यामुळे संपूर्ण फॅमिली साठी किंवा प्रीमियम ड्रायव्हिंग चा अनुभव आणि आनंद घेण्यासाठी ही एक परिपूर्ण SUV आहे.
• हे पण वाचा 👇:
•Mercedes-Benz Maybach GLS आता नवीन डिझाईनसोबत|पहा किंमत,वैशिष्ट्ये, इंजिन आणि मायलेज |
•648cc इंजिन सोबत पहा Royal Enfield Shotgun 650 बाईकची किंमत, डिझाईन आणि वैशिष्ट्ये |
•नवीन वर्षात खरेदी करा TVS Apache RTR 310 बाईक आणि मिळवा खतरनाक माईलेज|पहा किंमत आणि फीचर्स|
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.