Jio Unlimited 5G : नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीला जीव करून सर्वात मोठी धमाकेदार ऑफर आलेली आहे. जिओ ने जिओ अनलिमिटेड 5g डेटा चा प्लॅन ऑफर केलेला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना वर्षभर अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. जिओ नेहमी ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च करत असते. त्यामुळे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा जिओ ने आपला धमाकेदार प्लॅन ऑफर केलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की इंटरनेट वापरासाठी डेटा प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्या लोकांचा वापर जास्त असतो अशा लोकांसाठी कमी डेटा प्लॅन परवडत नाही. म्हणून जिओ ने अशा लोकांसाठी स्पेशल डेटा प्लॅन ऑफर आणलेली आहे. त्यासाठी आपल्याला कोणत्याही एखाद्या ऍक्टिव्ह रिचार्ज ची गरज आहे. काय आहे हा Jio Unlimited 5G डेटा प्लॅन आपण इथे सविस्तरपणे पाहणार आहोत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!•हे पण वाचा 👇:
• Jio Unlimited 5G: जिओचे ग्राहक आता अनलिमिटेड 5g डेटा प्लॅनचा घेणार आनंद :
रिलायन्स जिओ ने आपल्या ग्राहकांसाठी वर्षातील सर्वात मोठी ऑफर आणलेली आहे. जिओ ने आपल्या ग्राहकांसाठी जिओ अनलिमिटेड 5g डेटा प्लॅन ऑफर केलेला आहे ज्यानुसार, ग्राहकांना आता आपल्या कुठल्याही एका वैध ऍक्टिव्ह प्लॅन नुसार, 601 रुपयांचा स्पेशल डाटा प्लॅन मारता येतो. त्यामुळे ही जिओच्या ग्राहकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. स्पेशल डेटा पॅक मुळे आपल्याला अनलिमिटेड 4g तसेच 5g डेटा चा आनंद घेता येणार आहे.
•हे पण वाचा 👇:
•Jio Unlimited 5G: प्लॅनचा आनंद घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे :
Jio Unlimited 5G डेटा प्लॅनचा 601 रुपये चा आनंद घेण्यासाठी आपल्याला एखाद्या ॲक्टिव्ह प्लॅनची गरज असणार आहे. हाय ऍक्टिव्ह प्लॅन म्हणजे आपल्याला दररोज 1.5 GB किंवा त्यापेक्षा अधिकचा कुठलाही प्लॅन ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे. त्यामध्ये 199, 239, 299 सारख्या लोकप्रिय डेटा प्लॅनचा समावेश आहे. म्हणजेच आपल्याला या वरील डेटा पॅक पैकी एखादा डेटा पॅक ऑलरेडी ऍक्टिव्ह असने गरजेचे आहे. तरच आपल्याला या सहाशे एक रुपयाच्या Jio Unlimited 5G प्लॅनचा आनंद घेता येणार आहे.त्याचप्रमाणे जर आपण फक्त दररोज 1 GB डेटा प्लॅन वापरत असाल किंवा 1,899 रुपयाचा वार्षिक प्लॅन जर वापरत असाल तर आपण या सहाशे एक रुपयाच्या डेटा प्लॅनचा आनंद नाही घेऊ शकणार.
•हे पण वाचा 👇:
• Jio Unlimited 5G: 601 रुपयाचा वाउचरवर 12 अपग्रेड वाउचर :
Jio Unlimited 5G अंतर्गत ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ कडून 601 रुपयाच्या वाउचर वर 12 अपग्रेड व्हाउचर मिळणार आहेत. हे ओचर आपल्याला माय जिओ ॲप MyJio App द्वारे रीडिम करता येणार आहे. त्याचप्रमाणे हे वाउचर 30 दिवसांसाठीच वैध असेल. म्हणजे मासिक एका वर्षासाठी एक वाउचर 1 महिना वैधतेचा असेल. My Jio App द्वारे हा प्लॅन ऍक्टिव्ह केल्यानंतर दररोजचा 4G डेटा थ्री जीबी पर्यंत वाढवता येईल. त्याचप्रमाणे हे वाउचर आपण संपूर्ण वर्षामध्ये केव्हाही सक्रिय करू शकतो. त्यासाठी आपल्याला वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे एक बेस ऍक्टिव्ह प्लॅन असणे.
• हे पण वाचा 👇:
•Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |