कमी किंमतीमध्ये  डुकाटीला  सामान गुंडाळायला  लावत आहे KTM 1390 Super Duke R ची सुपर स्टायलिश बाईक| जबरदस्त फीचर्स सोबत जाणून घ्या किंमत|

KTM 1390 Super Duke R Price
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

KTM 1390 Super Duke R Price : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आमच्या या आजच्या फ्रेश आणि नवीन आर्टिकल मध्ये. मित्रांनो  KTM 1390 Super Duke R ही एक सुपर स्टायलिश आणि जबरदस्त फीचर्स सोबत दमदार इंजिन असणारी स्पोर्ट लूक वाली बाईक आहे. या बाईक मध्ये आपल्याला  बऱ्याच प्रमाणात मोठी फ्युएल टॅंक मिळते, जीला एक स्टायलिश लुक दिलेला आहे. KTM 1390 Super Duke R केटीएम ड्यूक सेगमेंट मधील सगळ्यात आक्रमक आणि जबरदस्त बाईक आहे. ही एक ऑस्ट्रियाइ कंपनीद्वारानिर्मित भारतातील सर्वात जास्त शक्तिशाली नेकेड बाईक आहे. तिच्यामध्ये आपल्याला अनेक फीचर्स पाहायला मिळतात, दमदार इंजिन आणि स्टायलिश लुक मुळे  रस्त्याच्या बाजूला जर ही बाईक थांबली तर अनेक ग्राहकांचे मन आपल्याकडे  सहजच वळवते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये  KTM 1390 Super Duke R Price, Mileage, Colour, डिझाईन  आणि जबरदस्त इंजिन बद्दल माहिती घेणार आहोत.

TVS ला दणक्यात पाणी पाजवण्यासाठी येत आहे  Honda Activa electric scooter| किंमतीत ही आहे खूपच स्वस्त, जाणून घ्या लॉंच डेट |

• KTM 1390 Super Duke R चे जबरदस्त आक्रमक स्टायलिश लुक :

KTM 1390 Super Duke R Price,स्टायलिश लुक

KTM 1390 Super Duke R ही केटीएम ड्युक सेगमेंट मधील सगळ्यात जास्त स्टायलिश आणि आक्रमक बाईक आहे. तिच्या जबरदस्त  स्टायलिश फ्युएल टॅंक ला  एक मस्कुलर लुक दिल्यामुळे बाईक अजूनच शानदार दिसत आहे. अनेक फीचर्स ने लोडेड असलेली ही बाईक दमदार इंजिन आणि  मायलेज मुळे सुद्धा आघाडीवर आहे. KTM 1390 Super Duke R ही तिच्या वर्टिकली स्टैक्ड LED हेडलाइट्स आणि शार्प टैंक एक्सटेंशन मुळे अजूनच किलर लुक देते.  त्याचप्रमाणे या बाईक मध्ये आपल्याला ट्यूबलेस टायर मिळतात त्याच्यामुळे अनेक बाबतीत ही बाई खास ठरते आहे.

KTM 1390 Super Duke R च्या जबरदस्त स्टायलिश लुक बद्दल अजून काही सांगायचे झाल्यास, तिच्यामध्ये आपल्याला नवीन फ्रेश कलर दिसून येतात ज्यामुळे आकर्षक रंग आणि स्टायलिश लुक मुळे  ही बाईक अजूनच लक्षवेधी ठरते. या बाईकच्या जबरदस्त स्टायलिश लुक मुळे  आपल्याला ही ड्राईव्ह करताना अजूनच  शानदार फिल्म देते.

Royal Enfield Goan Classic 350: आली आहे धूमधडक्यात 349cc च्या दमदार इंजिन सोबत 37 Kmpl चे माइलेज घेऊन नवीन जबरदस्त कलर ऑपशन्स मध्ये, पहा किंमत आणि फीचर्स |

KTM 1390 Super Duke R मधील स्पेशल जबरदस्त फीचर्स :

KTM 1390 Super Duke R मध्ये आपल्याला बरेच फीचर्स पाहायला मिळतात जसे की, कॉर्नरिंग  ABS, क्रूज कंट्रोल,  रायडींग एड्स, पाच इंचाची टीएफटी कन्सोल या फीचर्स मध्ये आपल्याला स्मार्टफोन कनेक्टिंग साठी असणारे फीचर्स उपलब्ध होतात तर  KTM 1390 Super Duke R च्या अजून काही फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, या बाईक मध्ये आपल्याला रायडिंग मोड्स उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे क्विक शिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स  पाहायला मिळतात.

KTM 1390 Super Duke R ही आपल्या केटीएम च्या लाईन अप मधील सर्वात जास्त फीचर्स आक्रमक आणि स्टायलिश लुक असणारी बाईक आहे, ज्यामुळे अनेक भारतीय युवक केटीएम च्या लाईन अप मधील  KTM 1390 Super Duke R चे सुपर दिवाने आहेत.

2025 Triumph Tiger Sport 660 चे धुमधडाक्यात अनावरण| आली आहे 2025 Triumph Tiger Sport 660 नवीन आणि  जास्त फीचर्स घेऊन | पहा किंमत |

• KTM 1390 Super Duke R  ब्रेक आणि सस्पेन्शन सेटअप :

KTM 1390 Super Duke R Break आणि सस्पेन्शन

अतिशय आक्रमक आणि सुपर बाईक असणारी ही केटीएम ची सर्वात जास्त स्टायलिश बाईक आहे. जबरदस्त आकर्षक फ्रेश कलर आणि किलर डिझाईन मुळे ही बाईक इतर बाईक पेक्षा वेगळी ठरते. KTM 1390 Super Duke R च्या सुपर ब्रेक सेटअप बद्दल सांगायचे झाल्यास, KTM 1390 Super Duke R मध्ये 4-पिस्टन ब्रेम्बो स्टाइलमा मोनोब्लॉक कॅलिपर्ससह ड्युअल 320mm डिस्क सेटअप आहे. मागील बाजूस, यात ट्विन-पिस्टन फ्लोटिंग कॅलिपरसह सिंगल 267 मिमी डिस्क मिळते.

तसेच, KTM 1390 Super Duke R ही सेमी-ॲक्टिव्ह सस्पेंशन देते, जे राइडिंगच्या परिस्थितीनुसार समायोजित केले जाऊ शकते. पुढील बाजूस, बाईकमध्ये 48mm WP SAT (सेमी-एक्टिव्ह तंत्रज्ञान) फोर्क आणि मागील बाजूस WP SAT मोनोशॉक आहे. सस्पेंशन सेटअप 5 मोड मध्ये उपलब्ध आहे.

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

• KTM 1390 Super Duke R चे जबरदस्त, पावरफुल  इंजिन, मायलेज आणि जोरदार शक्ती :

KTM 1390 Super Duke R Price

KTM 1390 Super Duke R ही तिच्या नावामध्येच  सुपर बाईक आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी निर्मित  भारतातील सर्वात शक्तिशाली आणि जोरदार प्रदर्शन करणारी  ही अनेक अर्थाने एक सुपर बाईक आहे. या बाईचे जबरदस्त पावरफुल इंजिन मायलेज आणि जोरदार शक्तीमुळे बाईक अजून विशेष खास ठरते.

KTM 1390 Super Duke R बाईक मध्ये आपल्याला 1350 cc चे लिक्विड- कुल्ड, V- ट्वीन इंजिन मिळते जे की 190.34 ची जोरदार शक्ती उत्पन्न करते तर, 145 Nm चे जबरदस्त टॉर्क जनरेट करते.

KTM 1390 Super Duke R च्या मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास 17 Kmph चा आपल्याला जबरदस्त मायलेज मिळतो, जो की एका रायडर साठी आणि दूरवरच्या प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या बाईक प्रेमी साठी  अतिशय चांगली गोष्ट आहे.

रॉयल एनफील्ड पेक्षा ही स्वस्त, 400cc च्या शक्तिशाली इंजिन सोबत  जबरदस्त फीचर्स घेऊन आली आहे  भौकाल KTM Duke 390 बाईक | जाणून घ्या किंमत |

• KTM 1390 Super Duke R ची बाईक प्रेमींसाठीची परवडणारी किंमत आणि EMI ऑप्शन  :

KTM 1390 Super Duke R ही जबरदस्त स्टाइलिश लुक असणारी अशी अनेक बाबतीत खास बाईक आहे. KTM 1390 Super Duke R च्या परवडणाऱ्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास तिची भारतातील किंमत 22. 96 लाख इतकी आहे.( एक्स शोरूम दिल्ली ).

जर का मित्रांनो आपण या बाईकला येमाईच्या सुलभक्तांवर खरेदी करण्याच्या विचारत आहात तर, आपल्याला अगदी सुलभ आणि सोप्या हप्त्यांचा  60 हजारा पासून चा EMI प्लॅन मिळतो, त्यासाठी आपल्याला केटीएम च्या जवळच्या डीलरशिप सोबत संपर्क साधावा लागेल.

Ather 450X : मुलींसाठी एकदम बेस्ट| शानदार परफॉर्मन्स आणि शार्प लुकिंग डिझाईन सोबत Ather 450X घरी घेऊन या फक्त 4 हजारच्या  EMI वर | जाणून घ्या फीचर्स सुद्धा |

• KTM 1390 Super Duke R च्या खरेदी बद्दल  काय पॉझिटिव्ह गोष्टी सांगता येतील :

KTM 1390 Super Duke R Price

मित्रांनो आपल्याला जर का  रायडींग चा  थोडाफार अनुभव असेल आणि  राइड करण्याचे शौकीन असाल तर, KTM 1390 Super Duke R ही बाईक अतिशय स्टायलिश लुक देते, त्याचप्रमाणे आपल्याला हिचे जबरदस्त इंजिन आणि मायलेज सुद्धा जबरदस्त मिळते. विशाल अशी फ्युएल टॅंक  उपलब्ध होत असल्यामुळे आपण दूरवरच्या प्रवासासाठी निघू शकतो. 17 kmph चा मायलेज आपल्याला इथे मिळतो त्यामुळे एक अनुभवी बाईक चालक मायलेज बद्दल तर संतुष्ट असेलच.

तसेच जर का आपण थोडा  हाय लेवल बजेट ठेवलेला असेल आणि  स्टायलिश लुक आणि थोडे हटके ड्रायव्हिंगचा अनुभव घेण्याच्या विचारात असाल तर  KTM 1390 Super Duke R आपल्यासाठी एक चांगला पर्याय बनू शकते.

• KTM 1390 Super Duke R चे मार्केटमधील प्रतिस्पर्धी :

डुकाटी स्ट्रीटफाइटर वी4 ही एकच  KTM 1390 Super Duke R ची मार्केट मधील  प्रतिस्पर्धी असल्याचे पाहायला मिळते. डुकाटी स्ट्रीट फायबर व्ही फोर ही बाईक  KTM 1390 Super Duke R पेक्षा महागडी आहे, परंतु ती  KTM 1390 Super Duke R ची प्रतिस्पर्धी आहे.

Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|

स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |

Comments are closed.