बजेटमध्ये बसणारी कार शोधत आहात का? मग येत आहे फक्त 7 लाखांमध्ये Honda Amaze ची नवीन कार |1199 cc च्या पावरफुल इंजिन सोबत पहा किंमत आणि माइलेज |

Honda Amaze
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Honda Amaze : नमस्कार मित्रांनो,  स्वागत आहे आपले आजच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. सगळ्यांनाच असं वाटत असते की आपल्याला एखादी कार ही कमी किमतीमध्ये जास्त  आकर्षक आणि सर्व सेवा सुविधा तसेच फीचर्स असणारी, दमदार मायलेज,पॉवरफुल इंजिन सोबत अनेक बाबतीत ती छान असावी. पण आता ही आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण येत आहे नवीन  Honda Amaze 2025 ची परवडणारी,  बजेटमध्ये बसणारी कार. मित्रांनो ही कार तर बजेटमध्ये बसणारी तर आहेच, त्याचप्रमाणे  Honda Amaze चे Mileage, पावरफुल इंजिन आकर्षक डिझाईन आणि अनेक फीचर्स सुद्धा आपल्याला  अतिशय व्यवहारिक  आणि दमदार मिळतात. तसेच नवीन होंडा अमेझ ची 2025 ची ही कार उद्यापासून म्हणजेच  5 डिसेंबर पासून ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

• हे पण वाचा 👉:

Maruti Suzuki FRONX महिंद्रा ला टाकते की काय मागे |एका दणक्यात 1 लाख कार विक्री | दमदार फीचर्ससह उत्तम गुणवत्ता आणि किमतीमध्ये अगदीच कमी..| जाणून घ्या इंजिन आणि माइलेज बद्दल |

आपण या आर्टिकल मध्ये नवीन आगामी Honda Amaze 2025 च्या Mileage, Price, features, powerfull engine आणि स्टयलिश लुक बद्दल चर्चा करणार आहोत.

• Honda Amaze चा स्टायलिश लुक :

Honda Amaze Stylish look

• हे पण वाचा 👇:

Electric Vehicle News :आगामी काळात  सर्वात जास्त नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात निर्माण होणार| नितीन गडकरींनी मांडला सविस्तर रोडमॅप |

नवीन Honda Amaze ही कमी किमतीमध्ये आपल्याला ज्या गरजेच्या सेवा सुविधा येथे सर्व सेवा सुविधा पुरवते. त्याचप्रमाणे हे बजेटमध्ये बसणारे किमतीमध्ये आणि ज्या आवश्यक फीचर्स आणि सुरक्षा सुविधा  आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे मिळतात. Honda Amaze च्या स्टायलिश लुक बद्दल सांगायचे झाल्यास, तिचा प्रीमियम लुक आपल्याला एक वेगळीच फीलिंग देते. नवीन Honda Amaze चे प्रीमियम केबिन आणि आकर्षक रंगामुळे तसेच परवडणाऱ्या किमतीमुळे ही ग्राहकांची विश्वसनीय सेडान कार ठरते.

• हे पण वाचा 👉:

ह्युंडाई ला लाजवण्यासाठी टाटा ने कमी किमतीमध्ये काढली  ही 7 सीटर वाली Tata Curvv EV |पॉवरफुल बॅटरी पॅक सोबत जबरदस्त mileage, पहा फीचर्स आणि किंमत |

• नवीन Honda Amaze चे पावरफुल इंजिन आणि मायलेज :

Honda Amaze Engine & Mileage

नवीन Honda Amaze ही आता ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. होंडा अमेझ ही जपानी निर्मित कार कंपनी असून अनेक वर्षांपासून ही भारतीय ग्राहकांची विश्वसनीय आहे. नवीन होंडा मध्ये आपल्याला अनेक फीचर्स तसेच बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. Honda Amaze च्या पावरफुल इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये आपल्याला 1119cc चे पावर फुल इंजिन मिळते. पेट्रोल इंधन वर चालणारे हे इंजिन मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत येते.

तसेच नवीन Honda Amaze च्या इंजन प्रकारामध्ये जास्त बदल केलेला नसून सध्याच्या जनरल मॉडेल सारख्याच पावन ट्रेन सोबत येते. 1.2 लिटर नैसर्गिकरित्या इस्पेरिटेड  पेट्रोल इंजिन चे बनलेले आहे, तर  हे इंजिन  90PS ची शक्ती आणि 110Nm चा टॉर्क जनरेट करते.नवीन Honda Amaze चे हे इंजन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा CVT शी जोडलेले असेल.

• हे पण वाचा 👉:

New Honda Amaze Launch : मारुती डीजायर आणि टाटा टिगोर ला भरली थंडी, येत आहे नवीन Honda Amaze ची नवीन कार|किंमत तर खूपच स्वस्त,पहा फीचर्ससह इंजिन आणि मायलेज|

• नवीन Honda Amaze Mileage :

Honda Amaze Mileage

नवीन Honda Amaze ही अनेक वैशिष्ट्यांसह  सर्वोत्कृष्ट, आरामदायक आणि सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. हिच्या मध्ये आपल्याला कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले दिसते. तसेच मायलेज, आराम सुरक्षा आणि इतरही बरीच वैशिष्ट्ये आहेत, जे की ग्राहकांसाठी परवडणारी आणि दर्जाची आहेत.

नवीन Honda Amaze च्या Mileage बद्दल सांगायचे झाल्यास होंडाच्या  निर्मात्यांकडून अधिकृतपणे तरी तशी माहिती पुढे आलेली नाही. परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार नवीन Honda Amaze चे Mileage जबरदस्त आहे. आधीच्या होंडाच्या लाईन अप मधील  Honda Amaze चे mileage 19 लिटर / Km इतके होते त्यामुळे, आत्ता  नवीन Honda Amaze मध्ये सुद्धा आपल्याला चांगलेच मायलेज मिळण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे सूत्रांच्या अधिकृत माहितीनुसार नवीन Honda Amaze चे मायलेज हे 18.65 kmpl इतके जबरदस्त आहे.

• हे पण वाचा 👉:

Hyundai Creta EV चे काम तमाम करण्याच्या विचारात आहे Mahindra BE 6e|682 km च्या रेंज सोबत या 5 सीटर कार ची किंमत आहे खूपच कमी, जाणून घ्या फीचर्ससह बॅटरी पावर|

• नवीन Honda Amaze मध्ये आपल्याला काय खास वैशिष्ट्ये मिळतील ( Honda Amaze Features ):

Honda Amaze Features

नवीन Honda Amaze ही इतर अनेक कार पेक्षा चांगली आरामदायक आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये असून, आरामदायक,सुंदर,मजबूत अशी कार आहे. बजेटनुसार चांगले मायलेज सुद्धा देते. त्याचप्रमाणे वापरकर्त्यांच्या  नवीन मॉडेल हे खूप आकर्षक आणि मजबूत असे आहे. आधीच्या पेक्षा जास्त गुणवत्तेवर कंपनीने भर दिला आहे जेणेकरून ग्राहकांसाठी अजून चांगली सुविधा प्राप्त होईल.

• हे पण वाचा 👉:

Mahindra XUV e9 : महिंद्रा घेऊन येत आहे अजून एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार|नवीन वर्षापासून बुकिंग सुरु|पहा नवीन फीचर्स  आणि किंमत |

नवीन Honda Amaze च्या खास वैशिष्ट्यांबाबत सांगायचे झालं तर इथे आपल्याला वायरलेस फोन चार्जर, रिमोट इंजिन स्टार्ट – स्टॉप च्या सुविधेसोबत , 8- इंच टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, ऑटोमॅटिक एसी आणि सात इंच सेमी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले सारखे फीचर्स मिळतात तर PM2.5 केबिन एअर फिल्टरची सुविधा सुद्धा मिळते.

• Honda Amaze मध्ये मिळणारी सुरक्षा सुविधा:

Honda Amaze Safety Features

नवीन पिढीची  Honda Amaze ही उत्कृष्ट,शानदार प्रदर्शन आणि खास वैशिष्ट्यांसोबत सुरक्षा सुविधा सुद्धा चांगली देते, तसेच  इतर अनेक बाबतीत सुद्धा नवीन Honda Amaze बेस्ट आहे. उत्कृष्ट मायलेज सेवा सुविधांनी भरपूर अशी नवीन वर्षातील ही दमदार आणि किमतीमध्ये परवडणारी,वाजवी किमतीत मिळणारी, सामान्य ग्राहकाला परवडणारी अशी कार आहे.

• हे पण वाचा 👉:

Maruti Suzuki ची जिरवण्यासाठी Toyota Innova Hycross स्वस्तात लाँच|एका तासात 1 लाख बुकिंग|जाणून घ्या फीचर्ससह किंमत |

Honda Amaze 2024 च्या खास सुरक्षा सुविधा विषयी सांगायचे झाल्यास, इथे आपल्याला सहा एअर बॅग, रियर व्ह्यू कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट , ट्रॅक्शन कंट्रोल,  तसेच ADAS ची खास सुरक्षा सुविधा आपल्यासाठी मिळते. इथे आपल्याला सर्वात महत्त्वाची आणि खास बाब सांगावीशी वाटते की, Honda Amaze 2024 मध्ये ADAS ची सुविधा मिळणारी भारतातील ही पहिली सबकॉम्पॅक्ट सेडान आहे.

• Honda Amaze Colour Options :

नवीन Honda Amaze 2024 मध्ये ग्राहकांसाठी सहा कलर ऑप्शन्स ठेवण्यात आलेले आहेत जे की, ओब्सीडियन ब्लू, रेडिएंट रेड मेटैलिक, प्लैटिनम व्हाइट पर्ल, गोल्डन ब्राउन मेटैलिक, मेटियोरॉइड ग्रे मेटैलिक आणि लूना सिल्वर मेटैलिक हे आहेत.

• Honda Amaze ची परवडणारी किंमत (Price ):

Honda Amaze Price /Honda Amaze On Road Price

नवीन Honda Amaze ला 8 लाख रुपयांपासून ते 10.90 च्या किमतीमध्ये  लॉन्च करण्यात आलेले आहे. तरी Honda Amaze ची प्रारंभिक किंमत ही  7.50 लाख पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

• हे पण वाचा 👉:

7 सदस्य फॅमिली साठी  Mahindra XUV700 आहे एकदम परफेक्ट कार|2198 cc चे जबरदस्त इंजिन आणि 17Kmph धाकड माइलेज, पहा किंमत |

• Honda Amaze 2024 Rivals :

Honda Amaze ही मार्केटमध्ये  टाटा टिगोर , हुंडई ऑरा आणि  मारुति डिजायर यांच्यासोबत  डायरेक्ट मुकाबला   करण्याची शक्यता आहे.

• आपल्या मनातील प्रश्न:

Honda Amaze Facelift 2024
  1. Honda Amaze Facelift 2024 Release Date? : Ans : नवीन होंडा अमेझ ची फेसलिफ्ट 2024 रिलीज डेट ही  4 डिसेंबर 2024 आहे.
  2. Honda Amaze Facelift 2024? Ans : नवीन होंडा अमेझ ची फेसलिफ्ट 2024 तारीख ही 4 डिसेंबर 2024 आहे.
  3. Honda Amaze Diesel Mileage? Ans : होंडा अमेझ चे डिझेल मायलेज  हे 18 ते 19 किलोमीटर / लिटर इतके असण्याची शक्यता आहे.
  4. Honda Amaze Petrol Mileage?: होंडा अमेझ चे पेट्रोल मायलेज हे 17 ते 18 किलोमीटर /लिटर इतके असण्याची शक्यता आहे.
  5. Honda Amaze Price? Ans: होंडा अमेझ ची किंमत ही 7.5 लाखापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
  6. Honda Amaze On Road Price? Ans: होंडा मिरची ऑन रोड किंमत ही  7.50 लाख इतकी असण्याची शक्यता आहे.
  7. होंडा अमेझ एक चांगली कार आहे का ? Ans : वापरकर्त्यांच्या अनुभवानुसार आणि  एकूणच अवलोकनानुसार  होंडा अमेझॅक चांगली कार आहे
  8. होंडा अमेझ मध्ये सनरूफ आहे का ? Ans : नाही.
  9. होंडा अमेझ मध्ये सीएनजी उपलब्ध आहे का? Ans : नाही.

• हे पण वाचा 👉:

Jaguar F-Pace: 217 Kmph ची जबरदस्त स्पीड, 1987 cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत BMW आणि मर्सिडीज सोबत  डायरेक्ट मुकाबला | जाणून घ्या Jaguar F-Pace ची किंमत आणि मस्त फीचर्स |

1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |