Maruti Suzuki FRONX: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आज पुन्हा एकदा आमच्या या फ्रेश आणि नवीन आर्टिकल मध्ये. मित्रांनो, Maruti Suzuki FRONX ही एक स्टायलिश आणि मस्कुलर डिझाईन असलेली एका मिडल साईज फॅमिली साठी उत्तम असलेली हॅचबॅक कार आहे. तिची डिझाईन गुणवत्ता आणि आकर्षक फ्रेश कलर ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👉:
मागच्या एका वर्षापासून Maruti Suzuki FRONX ने एका वर्षामध्ये दोन लाख युनिटची दमदार आणि धडाकेबाज विक्री केलेली आहे तसेच मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये Maruti Suzuki FRONX ची 1 लाख युनिटची जोरदार विक्री झालेली आहे. यावरूनच आपल्या समजते की, ही कार ग्राहकांना किती उत्तम सेवा सुविधा देते. हिचे केबिन विशालने आरामदायी आहे, त्याचबरोबर इंजिन मायलेज आणि प्रवाशांना बसण्याची क्षमता सुद्धा चांगली आहे. आपण या आर्टिकल मध्ये Maruti Suzuki FRONX विषयी अजून डिटेल मध्ये पुढील प्रमाणे पाहूया.
• Maruti Suzuki FRONX चे आकर्षक डिझाईन आणि गुणवत्ता :
Maruti Suzuki FRONX हे आकर्षक डिझाईन आणि गुणवत्तेने भरपूर आहे. तिच्यामधील अनेक फीचर्स आणि सुरक्षा सुविधा सुद्धा उत्तम असल्यामुळे ही ग्राहकांची पहिली पसंद बनते. किमतीमध्ये अगदीच कमी आणि भरपूर सेवा सुविधा असल्यामुळे अनेक ग्राहक Maruti Suzuki FRONX कडे आकर्षित होत आहे त्यामुळेच दोन ते अडीच वर्षांमध्येच Maruti Suzuki FRONX ची तीन लाख युनिटची दमदार विक्री झालेली आहे.
Maruti Suzuki FRONX च्या आकर्षक डिझाईन आणि गुणवत्ता बद्दल अधिक सांगायचे झाल्यास ही कार आपल्याला सहा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, तर तिच्यामध्ये आपल्याला 7 वेगवेगळे मॉनिटर कलर आणि तीन ड्युअल आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
• हे पण वाचा 👉:
त्याचप्रमाणे Maruti Suzuki FRONX ही गुणवत्ता आणि सेवा दोन्हींमध्ये पुरेपूर उत्तम आहे. चांगला बूट स्पेस आणि आरामदायी सवारीमुळे दररोजच्या वापरासाठी Maruti Suzuki FRONX अतिशय उत्तम पर्याय ठरते. त्याचप्रमाणे अगदीच कमी किमतीमध्ये स्टायलिश – स्पोर्टी लुक आणि कमी किमतीमध्येच सर्व सेवा सुविधा उत्तम प्रकारे मिळत असल्यामुळे, हे ग्राहक म्हणून दररोजच्या वापरासाठी मारुती सुझुकी FRONX किफायतशीर ठरते.
• Maruti Suzuki FRONX चे दमदार इंजिन :
Maruti Suzuki FRONX मध्ये आपल्याला दोन दमदार आणि पॉवरफुल इंजिन उपलब्ध आहेत. एक 1.0-लीटर चे पॉवरफुल टर्बोचार्ज्ड बूस्टरजेट इंजन मिळते. तर दुसरे 1.2 – लिटर चे पावरफुल इंजिन मिळते. बाकी कार च्या तुलनेत Maruti Suzuki FRONX दोन्ही इंजिन ऑटोमॅटिक तसेच मॅन्युअल गिअरबॉक्स ऑप्शन देते, तर बऱ्याच ऑटो कंपनी आपल्याला फक्त ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचाच ऑप्शन देतात परंतु इथे आपल्याला दोन्ही ऑप्शन मिळतात ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल पैडल सोबत.
• हे पण वाचा 👉:
नॉन टर्बो इंजिन साठी 5-स्पीड AMT आणि टर्बोचार्ज इंजिन साठी 6 – स्पीड ऑटोमॅटिक AMT चा पर्याय आपल्याला उपलब्ध होतो.
• Maruti Suzuki FRONX चे दमदार मायलेज :
Maruti Suzuki FRONX च्या दमदार आणि पावरफुल मायलेज बद्दल सविस्तर सांगितलेले आहे, ते पुढील प्रमाणे :
- 1-लीटर MT: 21.5 किमी प्रति लीटर
- 1-लीटर एटी: 20.1 किमी/लीटर
- 1.2-लीटर MT: 21.79 किमी/लीटर
- 1.2-लीटर एएमटी: 22.89 किमी/लीटर
- 1.2-लीटर सीएनजी: 28.51 किमी/किग्रा
Maruti Suzuki FRONX आपल्याला दमदार मायलेज देते, 20.1 ते 22.90 km चे दमदार मायलेज आपल्याला येथे मिळते. पेट्रोल इंजिनचे मायलेज आपल्याला इथे मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक रेंजमध्ये 20.1 ते 22.90 किलोमीटर प्रति लिटर इतके मिळते तर, सीएनजी चे दमदार मायलेज 29 किलोमीटर प्रति किलोग्राम इतके मिळते.
• हे पण वाचा 👉:
• Maruti Suzuki FRONX मध्ये मिळणारे बेस्ट फीचर्स :
अगदी कमी किमतीमध्ये Maruti Suzuki FRONX मध्ये आपल्याला बेस्ट फीचर्स मिळत आहेत. अनेक सेवा सुविधा आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव बजेट फ्रेंडली असल्यामुळे अनेक ग्राहक Maruti Suzuki FRONX कडे वळत आहेत.
Maruti Suzuki FRONX च्या बेस्ट फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास तिच्यामध्ये आपल्याला काही खास आणि व्यवहारिक व उपयोगी फीचर्स पाहायला मिळतात जसे की, वायरलेस फोन चार्जर, 360 डिग्री कॅमेरा, हेड अप डिस्प्ले, 9- इंच टच- स्क्रीन, ऑटो डीमिंग IRVM, क्रूज कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल आणि रियर एसी वेंट सारखे फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात.
• हे पण वाचा 👉:
• Maruti Suzuki FRONX मध्ये मिळणाऱ्या सुरक्षा सुविधा :
Maruti Suzuki FRONX मध्ये आपल्याला सुरक्षा सुविधा पण चांगल्या दिलेले आहे जसे की, सहा एअर बॅग चा ऑप्शन, 360 डिग्री कॅमेरा, IES-ओफिक्स चाइल्ड सीट अँकर, ESP सारख्या खास व्यवहारिक सुरक्षा सुविधा मिळतात.
• Maruti Suzuki FRONX ची बजेट मध्ये बसणारी किंमत :
Maruti Suzuki FRONX आपल्याला सहा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे जिची किंमत वेगवेगळी आहे. ती बद्दल बोलायचे झाल्यास हिची सुरुवातीची किंमत ही 7.51 लाखापासून सुरू होते ते 13.04 लाखांपर्यंत येते. म्हणजे एक सामान्य ग्राहक दहा ते पंधरा लाखाच्या मध्ये ही कार आपल्या घरी आणू शकते. बेस्ट कार अंडर 10 to 15 लाख असे या कार बद्दल सांगता येते.
• हे पण वाचा 👉:
• Maruti Suzuki FRONX का खरेदी करावी?
Maruti Suzuki FRONX एक अगदी कमी किमतीमध्ये, बजेट फ्रेंडली हॅचबॅक कार आहे. तिच्यामध्ये कमी किमतीमध्ये सर्व सेवा सुविधा फीचर्स आणि सुरक्षा सुविधा मिळतात. तसेच इंजिन आणि मायलेज सुद्धा जबरदस्त आहे. कमी किमतीमध्ये सर्व सेवा सुविधा आराम आणि भरपूर बूट स्पेस मिळत असल्यामुळे दररोजच्या वापरासाठी अनेक ग्राहक Maruti Suzuki FRONX ची खरेदी करण्याकडे वळत आहेत. म्हणूनच Maruti Suzuki FRONX ने नोव्हेंबरच्या एका महिन्यामध्ये एक लाख युनिट पर्यंतची जोरदार विक्री केलेली आहे.
एक सामान्य ग्राहक म्हणून दररोजच्या वापरासाठी अतिशय मजबूत आणि आकर्षक डिझाईन सह रफ अँड टफ अशी ही कार परवडणारी आहे.
• हे पण वाचा 👉:
• Maruti Suzuki FRONX चे मार्केटमधील प्रतिस्पर्धी :
अधिकृत माहितीनुसार ,मारुति फ्रॉन्क्स चा मार्केट मधील एकमात्र प्रतिस्पर्धी टोयोटा अर्बन क्रूजर टाइसर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगता येते की, ही किआ सोनेट , हुंडई वेन्यू , टाटा नेक्सन , महिंद्रा एक्सयूवी 3XO , रेनो किगर , निसान मैग्नाइट , मारुति ब्रेज़ा , सिट्रोन सी3 तसेच हुंडई एक्सटर सारख्या सबकॉम्पैक्ट एसयूव्ही चा पर्याय ठरू शकते. त्याचप्रमाणे Maruti Suzuki FRONX स्कोडा सब-4 मीटर एसयूवी चा सुद्धा जोरदार प्रतिस्पर्धी आहे.
Comments are closed.