मारुती, टाटा ला मार्केट बाहेर काढण्यासाठी  आली आहे Skoda Kylaq| दमदार बुकिंग सोबत पहा किंमत आणि जबरदस्त फीचर्स |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नमस्कार मित्रांनो,स्वागत आहे आमच्या आजच्या या शानदार आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो  Skoda Kylaq ही एक 4मी SUV आहे. जिचे एकदम शानदार आणि दमदार डिझाईन आपल्याला नक्कीच आकर्षित करेल. Skoda Kylaq ची किंमतही खूपच कमी आहे. ( Skoda Kylaq Price). मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार  इतक्यात तरी  Skoda Kylaq ची कधी बुकिंग आणि कधी ग्राहकांना डिलिव्हरी थोडी माहिती उपलब्ध झालेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Skoda Kylaq Price

तर मित्रांनो आपल्याला जर, Skoda Kylaq विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या सोबत शेवटपर्यंत नक्कीच जोडून राहा. आपण या आर्टिकल मध्ये स्कोडा Kylaq ची किंमत, (Skoda Kylaq Price ), Skoda Kylaq Engine, Skoda Kylaq booking, Skoda Kylaq Features, Seafty Features संबंधी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण आमच्या सोबत शेवटपर्यंत नक्कीच जोडून रहा.

• हे पण नक्की वाचा 👉:

नई tata nexon ev हैं 7 सीटर सेगमेंट में सबसे best |महिंद्रा XUV400 EV की भी कर देगी छुट्टी | कीमत हैं सिर्फ..|

स्कोडा काइलैक कीमत

Skoda Kylaq ने आपल्या नवीन अंदाजामध्ये Kylaq चे अनावरण केले आहे. त्यामध्ये फ्रेश कलर, डिझाईन,  दमदार इंजिन, सुरक्षा फीचर्स, नवीन अपडेटेड फीचर्स यांचा समावेश करण्यात आलेला आहे. गाड्यांच्या गर्दीमध्ये  भारतामध्ये Skoda Kylaq ही आपल्या रेंजमध्ये Skoda Kylaq Price एक विशिष्ट अशी SUV आहे, जी की किमतीमध्ये पण खूप कमी आहे. परंतुSkoda Kylaq च्या अधिकृत किमती डिसेंबर मध्ये उघडपणे जाहीर केले जाईल आणि जानेवारीमध्ये म्हणजे पुढच्या वर्षीच्या आगमनामध्ये सगळ्या ग्राहकांसाठी बुकिंग सुरू होईल.

Skoda Kylaq च्या किमती बद्दल बोलायचेच असल्यास हिची सुरुवातीची किंमत  7.89 लाख रुपये आहे ( एक्स शोरूम ). आणि त्याचबरोबर  मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की Skoda Kylaq च्या सबकॉम्पॅक्ट च्या 2024 च्या डिसेंबर मध्ये उघड केल्या जातील., आणि मग ज्यावेळी या किमती उघड केल्या जातील त्यावेळेसच  एक महिन्यानंतर म्हणजेच पुढच्या वर्षी नवीन वर्षामध्ये जानेवारीमध्ये Skoda Kylaq ची बुकिंग सुद्धा ग्राहकांना मिळेल.

Skoda Kylaq Price

आपल्या रेंजमध्ये एकदम स्वस्तात Skoda Kylaq Price मिळणाऱ्या Skoda Kylaq चे इंजिन एकदम दमदार आहे. Skoda Kylaq मध्ये 1- लिटर आणि 3-सिलेंडर TSI चे दमदार टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे की Kushaq कडून घेतलेले आहे. हे दमदार टर्बो पेट्रोल इंजन  115 Ps चा दमदार पावर देते. त्याचप्रमाणे  Skoda Kylaq मध्ये आपल्याला स्मार्ट 6 – स्पीड गिअर बॉक्स  चा ऑप्शन्स देखील पाहायला  मिळेल.  जे की  178 Nm चा टॉर्क जनरेट करते. अजून एक सांगायचे म्हणजे  गिअरबॉक्स आपल्याला 6 – स्पीड ऑटोमॅटिक किंवा  6 – स्पीड मॅन्युअल ची निवडण्याचा पर्यायही उपलब्ध होतो.

Skoda Kylaq Features

Skoda Kylaq अनेक बाबतीत खास आहे. ही एक भारतातील विशिष्ट आणि कमी किमतीमध्ये लॉन्च होणारी  SUV आहे. अनेक गाड्यांमध्ये विशिष्ट आणि खास असणारी ही गाडी दिसण्यामध्ये एकदम सुंदर आणि शानदार तसेच आरामदायी आहे.

Skoda Kylaq च्या खासियत विषयी Features सांगायचे झाल्यास, त्यामध्ये 8- इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटोमॅटिक एसी, व्हेंटिलेशन फंक्शन, सिंगल पॅन संरूप, सहा अड्जस्टेबल  सीट्स, वायरलेस फोन चार्जर च्या ऑप्शन सोबतच क्रूज कंट्रोल देखील मिळेल. त्याचबरोबर आपल्याला  समोर केबिनमध्ये 10.1 डिजिटल टच स्क्रीन देखील   मिळेल. तसेच किंमतही Skoda Kylaq Price खूप कमी आहे.

सुरक्षा सुविधा देण्यामध्ये  Skoda Kylaq काही मागे नाही. यामध्ये आपल्याला एअर बॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग  सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ब्रेकिंग सिस्टीम, पार्किंग कॅमेरा देखील आपल्याला पाहायला मिळतो.

Skoda Kylaq ची अजून ग्लोबल NCAP द्वारा सुरक्षा टेस्ट झालेली नाही परंतु, Skoda Kylaq MQB-AO- IN यावर आधारित आहे. जे की तिच्या मोठया स्लाविया आणि Kqshaq यांना देखील अधोरेखित करते. त्यामुळे ग्लोबल NCAP द्वारा मोठ्या प्रमाणात आशा आहे की, Skoda Kylaq ला सुद्धा फाइव स्टार रेटिंग मिळेल.

Skoda Kylaq Boot Space

Skoda Kylaq ची सामान लोडिंग क्षमता बरीच जास्त आहे.म्हणजे ती 446 लिटर इतकी जास्त आहे. आपण जर एका लॉंग ड्राईव्ह साठी निघत आहात, दूरच्या  प्रवासासाठी निघत आहात तर, तुम्हाला सामानाची चिंता करण्याची गरज नाही कारण   Skoda Kylaq मध्ये सामान लोडिंग साठी  भरपूर स्पेस दिलेली आहे.

Skoda आपल्याला चार व्यापक प्रकारांमध्ये Kylaq ऑफर करत आहे: क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टीज. झेक कार निर्मात्याने बेस व्हेरिएंटची प्रमुख वैशिष्ट्ये देखील उघड केली आहेत, ज्यात मागील व्हेंटसह मॅन्युअल एसी, एक दिवस/रात्र इनसाइड रीअरव्ह्यू मिरर (IRVM), बाहेरील रीअरव्ह्यू मिरर (ORVMs) आणि 6 एअरबॅग समाविष्ट आहेत.

Skoda Kylaq मध्ये आपल्याला 5 प्रकारचे कलर ऑपशन्स मिळत आहेत.ऑलिव्ह गोल्ड, टॉर्नेडो रेड, कार्बन स्टील, कँडी व्हाइट आणि ब्रिलियंट सिल्व्हर. सर्व कलर एकदम खास आणि फ्रेश आहेत. जे की Skoda Kylaq चा लुक शेवटपर्यंत ताजा आणि फ्रेश दिसण्यासाठी मदद करतात.

Skoda Kylaq back &front sits

Skoda  Kylaq मध्ये एकदम आरामदायी लेदर सिटी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचा कलर एकदम फ्रेश शानदार आहे. सीट आपल्याला एकदम आरामदायी पाहायला मिळतात, सीटांना ऍडजेस्टेबल करण्यासाठी आपल्याला स्पेसही चांगला मिळतो. फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपल्याला सीट बऱ्याच प्रमाणात मोठ्या आणि आरामदायी असल्याचे पाहायला मिळते. सीटांचा कलर डार्क ग्रे आणि फ्रेश दिसत आहे. त्यामुळे आपल्याला आतील सर्व एकदम फ्रेश आणि हवादार रिच लुक पाहावयास मिळतो. समोरील केबिन पण एकदम हवादार आरामदायी आणि रिच असल्याचे पहावयास मिळते.

Skoda Kylaq मध्ये आपल्याला 5 प्रकारचे कलर ऑपशन्स मिळत आहेत.ऑलिव्ह गोल्ड, टॉर्नेडो रेड, कार्बन स्टील, कँडी व्हाइट आणि ब्रिलियंट सिल्व्हर. सर्व कलर एकदम खास आणि फ्रेश आहेत. जे की Skoda Kylaq चा लुक शेवटपर्यंत ताजा आणि फ्रेश दिसण्यासाठी मदद करतात.

Skoda Kylaq Booking open

Skoda Kylaq डायरेक्ट Tata Nexon, Maruti Brezza, Kia Sonet, Hyundai Venue, Mahindra XUV 3XO, Renault Kiger, and Nissan Magnite. त्याचप्रमाणे  Maruti Fronx आणि Toyota Urban Cruiser Taisor यांच्याशी डायरेक्ट प्रतिस्पर्धा करेल.

Comments are closed.