New Honda Amaze Launch : मारुती डीजायर आणि टाटा टिगोर ला भरली थंडी, येत आहे नवीन Honda Amaze ची नवीन कार|किंमत तर खूपच स्वस्त,पहा फीचर्ससह इंजिन आणि मायलेज|

New Honda Amaze
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

New Honda Amaze: नमस्कार मित्रांनो,  स्वागत आहे आपले आज पुन्हा एकदा आमच्या या फ्रेश आणि नवीन आर्टिकल मध्ये. मित्रांनो, New Honda Amaze च्या फोटो सोशल मीडिया वर लीक झाल्या आहेत. त्यामध्ये नवीन होंडा अमेझ चे काही अपडेट समोर आलेले आहेत. या नवीन होंडा अमेझ मध्ये बरेच काही बदल झालेले  दिसत आहेत. नवीन होंडा अमेझ मध्ये आपल्याला नवीन फीचर्स, इंजिन,तसेच अजून काही बदल ग्राहकांसाठी करण्यात आलेले आहेत. नवीन पिढीच्या होंडा अमेझ मध्ये  आपल्याला मिडल  साईज फॅमिली साठी आरामदायी सीट आणि साफसुथरा केबिन पाहायला मिळतो ज्यामुळे प्रवाशांना उच्च गुणवत्ता असणारी ड्रायव्हिंग चा अनुभव घेता येतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

New Honda Amaze बजेट फ्रेंडली सुद्धा आहे, त्यामुळे अनेक ग्राहक होंडाच्या या नवीन कारची वाट पाहत आहेत. आधीच्या दुसऱ्या पिढीतील  होंडा अमेझ ही सुद्धा बजेट फ्रेंडली आणि किफायतशीर मायलेज असणारी कार होती. तसेच आताच्या नवीन होंडा अमेझ मध्ये काही बदल करून त्याला अजून काही अपडेट्सच्या स्वरूपात ग्राहकांसाठी  मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत होंडा आहे. मित्रांनो तुम्हाला पण अशीच एक बजेट फ्रेंडली कार खरेदी करायचे असेल तर  Best CarUnder 10 to 20 lakh मध्ये New Honda Amaze चा समावेश होतो.

• हे पण वाचा 👉:

Hyundai Creta EV चे काम तमाम करण्याच्या विचारात आहे Mahindra BE 6e|682 km च्या रेंज सोबत या 5 सीटर कार ची किंमत आहे खूपच कमी, जाणून घ्या फीचर्ससह बॅटरी पावर|

New Honda Amaze मध्ये काय -काय फीचर्स असतील :

New Honda Amaze features

New Honda Amaze: होंडा कंपनीने  New Honda Amaze फीचर्स बद्दल अजून तरी काही जास्त माहिती दिलेली नाही परंतु, एका मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, New Honda Amaze मध्ये पुढील फीचर्स पाहायला मिळतात जसे की, New Honda Amaze मध्ये ड्युअल टोन वाली ब्लॅक आणि बेज थीम असणार आहे , त्याचबरोबर फ्लोटिंग इंफोटेनमेंट, नवीन स्टीयरिंग व्हील, अपडेटेड सीट अपहोल्स्ट्री आणि ADAS सुइट सोबत अजून काही फीचर्सने नवीन होंडा अमेझ मार्केटमध्ये लॉन्च होण्याच्या तयारीत आहे.

• हे पण वाचा 👉:

Mahindra XUV e9 : महिंद्रा घेऊन येत आहे अजून एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार|नवीन वर्षापासून बुकिंग सुरु|पहा नवीन फीचर्स  आणि किंमत |

• New Honda Amaze Safety Features ( New Honda Amaze मध्ये काय काय सुरक्षा सुविधा मिळण्याची शक्यता आहे?):

New Honda Amaze Safety Features

New Honda Amaze: नवीन तिसऱ्या पिढीतील होंडा अमेझ  लवकरच लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. नुकतेच होंडा अमितच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तिच्या काही फोटोज लिक झालेल्या आहेत ज्याच्यामुळे नवीन होंडा अमेझ बद्दल  काही माहिती पुढे आलेली आहे. सुरक्षा सुविधा बद्दल सांगायचे तर नवीन होंडा अमेझ मध्ये ग्राहकांसाठी 6 एअरबॅग्स, रियर व्ह्यू  कॅमेरा, ADAS तसेच अजून काही सुरक्षा फीचर्स असण्याची शक्यता आहे.

• हे पण वाचा 👉:

Maruti Suzuki ची जिरवण्यासाठी Toyota Innova Hycross स्वस्तात लाँच|एका तासात 1 लाख बुकिंग|जाणून घ्या फीचर्ससह किंमत |

• New Honda Amaze इंजिन & पॉवरट्रेन :

New Honda Amaze: अनेक अपडेटेड फीचर्स सोबत नवीन होंडा अमेझ ग्राहकांच्या भेटीला येण्यासाठी जोरदार तयारीत आहे. होंडाच्या  अधिकृत  माहितीनुसार तर होंडाची फक्त इमेजेस लीक झालेले आहेत, त्याचबरोबर आम्हाला मिळालेल्या काही सूत्रांच्या माहिती च्या आधारे अशी शक्यता आहे की, नवीन होंडा अमेझ चे इंजिन  पॉवरफुल तसेच दमदार असेल. 1.2 पेट्रोल इंजन सोबत  90 PS ची जोरदार शक्ती तसेच  110 NM चा जबरदस्त टॉर्क आणि 5 – स्पीड मॅन्युअल आणि CVT सोबत  New Honda Amaze नवीन वर्षाच्या सुरुवातीस ग्राहकांना बुकिंग साठी ओपन असेल.

• New Honda Amaze मध्ये नवीन बदल :

New Honda Amaze Launch

New Honda Amaze: होंडाच्या कारनिर्मात्यांनी नवीन होंडा अमेझ च्या स्केचेस उघड केल्या आहेत. त्यातून सरळ- सरळ Honda Amaze च्या लीक झालेल्या फोटो वरून असे दिसते की, New Honda Amaze आधीच्या दुसऱ्या पिढीतील होंडाच्या बऱ्याच समांतर आहे.

अनेक गोष्टी होंडा सिटीच्या सारखेच दिसतात. फोटोमध्ये  हनीकॉम्ब-मेश ग्रिल डिज़ाइन दिसते जे की आधीच्या होंडा सिटीच्या सेडान च्या सारखेच आहे. अमेझला एलईडी डीआरएल स्ट्रिप्ससह ड्युअल-बॅरल एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स मिळतील जे आंतरराष्ट्रीय-विशिष्ट Honda Accord च्या प्रेरणेने तयार केलेले आहेत.. एक क्रोम बार आहे जो बोनेटच्या लांबीपर्यंत पसरतो, जसे की होंडा सिटीमध्येआहे. त्याचप्रमाणे अजूनही काही बदल पाहायला मिळतात.

• हे पण वाचा 👉:

7 सदस्य फॅमिली साठी  Mahindra XUV700 आहे एकदम परफेक्ट कार|2198 cc चे जबरदस्त इंजिन आणि 17Kmph धाकड माइलेज, पहा किंमत |

• New Honda Amaze मायलेज:

New Honda Amaze: नवीन होंडा अमेझ  येत्या डिसेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे. नवीन होंडा अमेझने आपल्या बरेच काही फीचर्स बद्दल  संकेत दिलेले आहेत त्याचप्रमाणे  होंडा आमिरचे मायलेज सुद्धा चांगले आहे.

नवीन होंडा अमेझने मायलेज बद्दल स्पष्ट सांगितले नाही तरी, काही सूत्रांच्या माहितीनुसार  नवीन होंडा अमेझ ची मायलेज  18 ते 19 kmph इतके असू शकते.

• New Honda Amaze अपेक्षित किंमत  /Price :

New Honda Amaze

New Honda Amaze Price : नवीन होंडा अमेझ ही एका मिडल साईज फॅमिली साठी बजेट फ्रेंडली कार आहे. दहा ते पंधरा लाखाच्या मध्ये बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन होंडा अमेझ दररोजच्या वापरासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते. नवीन होंडा अमेझ ची अपेक्षित किंमत ही 7.50 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.( एक्स शोरूम दिल्ली ).

• हे पण वाचा 👉:

Jaguar F-Pace: 217 Kmph ची जबरदस्त स्पीड, 1987 cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत BMW आणि मर्सिडीज सोबत  डायरेक्ट मुकाबला | जाणून घ्या Jaguar F-Pace ची किंमत आणि मस्त फीचर्स |

•New Honda Amaze Launch Date (New Honda Amaze ची लाँच तारीख ):

नवीन होंडा अमेझ  लॉन्च होण्याच्या पूर्वी अनेक गोष्टी  ग्राहकांसमोर आणलेल्या आहेत. त्याचप्रमाणे  New Honda Amaze ही येत्या 4 डिसेंबरला लॉन्च  होणार आहे.

• New Honda Amaze Rivals :

अपेक्षा आहे की,New Honda Amaze सब-4m सेडान सेगमेंटमध्ये  टाटा टिगोर , ह्युंदाई ऑरा आणि मारुती डिझायर  यांच्याशी स्पर्धा करते.

Skoda Superb : 15 km/litre चा जबरदस्त मायलेज, 1984 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत ग्लोबल 5 स्टार रेटिंग |BMW सोबत डायरेक्ट टक्कर | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स |

1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |

Comments are closed.