नवीन लाँच! AI वैशिष्ट्यांसह  नवीन वर्षामध्ये  नवीन आनंद|आला आहे xiaomi redmi note 14 pro 5G चा धमाकेदार स्मार्टफोन |पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

xiaomi redmi note 14 pro 5G
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

xiaomi redmi note 14 pro 5g : नमस्कार मित्रांनो, नुकताच  म्हणजे 9 डिसेंबर 2924 (बुधवारी ) रोजी नवी दिल्ली येथे xiaomi redmi note 14 pro 5G या स्मार्टफोनचे जोरदार धमाक्यामध्ये लॉन्चिंग केले गेले आहे. xiaomi redmi note 14 pro 5g यामध्ये खास बात अशी आहे की हे स्मार्टफोन आधुनिक युगातील  AI तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्यांसह ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. Xiaomi Redmi ही एक चिनी कंपनी आहे जी की, आपल्या चिनी स्मार्टफोन निर्मात्याने रेडमी लाईनअप मधील सगळ्यात जबरदस्त आणि धमाकेदार xiaomi redmi note 14 pro 5g या स्मार्टफोनचे नवीन वर्षाच्या  काही दिवस आधी म्हणजेच  13 डिसेंबर पासून आपल्याला खरेदी करता येईल असे सांगितले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आक्रमक स्ट्रीटफायटर डिझाईन सोबत आली आहे  Yamaha MT- 03 बाईक |KTM Duke सोबत डायरेक्ट मुकाबला| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

भारतात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन पैकी 99% स्मार्टफोन हे चिनी कंपनी निर्मित आहेत. त्यापैकीच  xiaomi redmi note 14 pro 5g या स्मार्टफोनच्या अनावरण दिल्ली येथे करण्यात आले. त्याचबरोबर या इव्हेंटमध्ये  Redmi Note 14 या मालिकेतील स्मार्टफोन सोबतच  Sound Outdoor स्मार्ट स्पीकर , Redmi Buds 6, तसेच एक पावर बँक देखील लाँच करण्यात आलेले आहे जी की अल्ट्रा स्लिम 4,900 mAH असे आहे.

मित्रांनो,  जर का आपल्याला सुद्धा  नवीन वर्षामध्ये असाच जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर  xiaomi redmi note 14 pro 5G विषयी आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यामुळे आपण येथे xiaomi redmi note 14 pro 5g Features, बॅटरी बॅकअप, कॅमेरा, स्पेसिफिकेशन, आणि इतर बऱ्याच काही खास वैशिष्ट्यांची माहिती घेऊया.

Electric Vehicle News :आगामी काळात  सर्वात जास्त नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात निर्माण होणार| नितीन गडकरींनी मांडला सविस्तर रोडमॅप |

xiaomi redmi note 14 5G Launch

Xiaomi ने Redmi Note 14  च्या लाईनअप मधील प्रमुख तीन मॉडेल  लॉन्च केलेले आहेत. एन्ट्री -लेवल Note 14, मिड – टियर Note 14 Pro, तसेच हाय – एंड Note 14 Pro Plus. त्यापैकी आपण इथे  सुरुवातीला  xiaomi redmi note 14 बद्दल माहिती घेऊया.

Features : xiaomi redmi note 14 5G हे एन्ट्री लेव्हलचे स्मार्टफोन आहे जी की, शाओमी रेडमीच्या लाईनअप मधील एन्ट्री लेवल चे 5g स्मार्टफोन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नवीन काही वैशिष्ट्ये जोडण्यात आलेली दिसून येतात जसे की, पहिल्यांदाच याच्यामध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर चे फीचर समावेश केलेले आहे. त्याचप्रमाणे  6.67 – इंच डिस्प्ले आणि  120Hz रिफ्रेश ची रेट मिळतो त्याच बरोबर 2100 nits ची हाय कॉलिटी ची ब्राईटनेस मिळते. त्याचप्रमाणे  xiaomi redmi note 14 5G ची बॅटरी सुद्धा जबरदस्त आहे. 45 W च्या टर्बो चार्जिंगला सपोर्ट करणारी ही बॅटरी असून  5110mAH बॅटरी पॅक आहे.

टाटा, होंडा ला विसरा आता|घेऊन या घरी 26 ते 27 kmpl च्या माइलेज वाली  Maruti Dzire| किमतीत कमी असूनही, पावरफुल इंजिन सोबत पहा फीचर्स |

त्याचप्रमाणे कंपनीने असे सांगितले आहे की , xiaomi redmi note 14 5G एन्ट्री लेवल चे स्मार्टफोन असले तरी काही एआय वैशिष्ट्ये सुद्धा याच्या समाविष्ट करण्यात आलेले आहे जे की ग्राहकांना नक्कीच पसंत येतील.

xiaomi redmi note 14 pro 5G price

xiaomi redmi note 14 5G हे ग्राहकांसाठी एन्ट्री लेवल चे 5g स्मार्टफोन आहे.  एन्ट्री लेव्हलचे मॉडेल असली तरी या स्मार्टफोनमध्ये आपल्याला अनेक फीचर्स आणि वैशिष्ट्य पाहायला मिळतात. जे की ग्राहकांना नक्कीच उपयोगी पडतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीला  स्मार्टफोन प्रेमींसाठी  ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी  xiaomi redmi note 14 5G चे लॉन्चिंग  नवी दिल्ली येथे करण्यात आले त्यामध्ये  xiaomi redmi note 14 5G च्या लाईन अप मधील तीन मॉडेल सादर करण्यात आले आणि तिन्ही मॉडेल आपल्याला 13 डिसेंबर पासून  खरेदी करण्यासाठी उपलब्ध होतील.

Toyota Innova Crysta: 5-6 सीटर चा गेला जमाना| घेऊन या घरी टोयोटा ची ही 8 सीटर कार|2393 cc च्या पावरफुल इंजिन सोबत किंमत आहे खूपच कमी| पहा फीचर्स |

xiaomi redmi note 14 5G च्या परवडणाऱ्या आणि वाजवी किमती बद्दल सांगायचे झाल्यास या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ही 17, 999 पासून सुरू होते आणि हे स्मार्टफोन आपल्याला १३ डिसेंबर रोजी फ्लिपकार्ट आणि Xiaomi च्या वेबसाईटवर तसेच इतर रिटेल आउटलेटवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे जर आपण अशाच एखाद्या स्मार्ट फोनच्या खरेदीची वाट पाहत असाल तर   xiaomi redmi note 14 5G चा विचार करणे नक्कीच फायद्याचे होईल.

xiaomi redmi note 14 5G साउंड आऊटडोर स्पीकर

xiaomi redmi note 14 5G चे Xiaomi ने एक साउंड ऑफ स्पीकर सुद्धा लाँच केलेले आहे जे की सिंक तंत्रज्ञानावर आधारित 30W स्पीकर  आहे. याची खासियत म्हणजे 100 पेक्षा जास्त स्पीकरशी वायरलेस पद्धतीने कनेक्ट केले जाऊ शकते.xiaomi redmi note 14 5G साऊंड आऊटडोअर स्पीकरच्या अजून काही वैशिष्ट्यांमध्ये  असे सांगता येते की याच्यामध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतीकारासाठी सुद्धा काही फीचर्स ऍड केलेले आहेत जसे की, आपलं 67- रेट. हे डिवाइस  5.4 ब्लूटूथ  व्हर्जन मध्ये येते. त्याचप्रमाणे आपल्याला  सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे  xiaomi redmi note 14 5G च्या या साऊंड आऊटडोअर स्पीकर मध्ये चार्जिंगची कॉलिटी खूपच चांगली दिलेली आहे जे की एका चार्जरवर 12 तास चार्ज करून त्यावर आपण संगीत प्लेबॅक करू शकतो.

एक वेळ चार्ज करा, दिवसभर चालवा|181 ची दमदार रेंज |फक्त्त 3 हजार रुपयांच्या EMI मध्ये घरी आणा Ola S1 Pro ची इलेक्ट्रिक स्कूटर |पहा किंमत आणि फीचर्स |

xiaomi redmi note 14 5G चे साउंड आऊटडोर ची किंमत ही 3,499 रुपयांपासून सुरू होते तर, हे साउंड आउटडोर आपण 13 डिसेंबर पासून खरेदी करू शकतो. हे साउंड आउटडोर आपल्याला फ्लिपकार्ट, तसेच Xiaomi च्या ऑफिशियल वेबसाईटवर तसेच इतर रिटेल आउटलेट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा आपण तेथून खरेदी करू शकता.

बजेटमध्ये बसणारी कार शोधत आहात का? मग येत आहे फक्त 7 लाखांमध्ये Honda Amaze ची नवीन कार |1199 cc च्या पावरफुल इंजिन सोबत पहा किंमत आणि माइलेज |

xiaomi redmi note 14 5G) Redmi Buds 6

Redmi Buds 6 हे अतिशय शानदार आणि स्मूथ साऊंड चा अनुभव देतात. तसेच हे  Redmi Buds 6 हे 360 डिग्री  ऑडिओसह 42 तासांची प्लेबॅक देते. त्याचप्रमाणे याची डिझाईन सुद्धा एकदम जबरदस्त आहे. फ्लो एलईडी बॅटरी इंडिकेटर सोबत अपग्रेड केलेले आहे त्याचप्रमाणे यात ड्युअल डिवाइस बेरिंग मोड देखील आहेत.

बुकिंगला सुरुवात! आली आहे Royal Enfield Bear 650 ची खतरनाक बाईक |मार्केटमध्ये तिच्या बरोबरीचे कुणीच नाही |जाणून घ्या फीचर्स सोबत वाजवी किंमत |

Redmi Buds 6 च्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास याची सुरुवातीची किंमत ही 2799 रुपये आहे आणि 13 डिसेंबर पासून आपण याची खरेदी करू शकतो.

Xiaomi Redmi Note 14 Pro 5G

Xiaomi Redmi Note 14 Pro 5G हे शाओमी रेडमी नोट 14 च्या लाईन अप मधील दुसऱ्या नंबरचे प्रो  स्मार्टफोन आहे. हे स्मार्टफोन आपल्याला तीन रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केलेले आहे. फँटम पर्पल, आयव्ही ग्रीन आणि टायटन ब्लॅक.

वैशिष्ट्ये : Xiaomi Redmi Note 14 Pro 5G च्या वशिष्ठान बद्दल सांगायचे झाल्यास त्याच्यामध्ये आपल्याला 6.67 इंचाचा Redmi Note 14 Pro 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 3,000 nits च्या पीक ब्राईटनेस सह येते.

कमी किंमतीमध्ये  डुकाटीला  सामान गुंडाळायला  लावत आहे KTM 1390 Super Duke R ची सुपर स्टायलिश बाईक| जबरदस्त फीचर्स सोबत जाणून घ्या किंमत|

त्याचप्रमाणे  Xiaomi Redmi Note 14 Pro 5G च्या सेफ्टी फीचर्स मध्ये आपल्याला गोरिला ग्लास व्हीक्टस 2 मध्ये तर IP68 + IP69 इतके रेट केले गेलेले आहे म्हणजेच ते 1.5 मीटर पाण्यात बुडाले तरी ते सेफ राहील.

Xiaomi Redmi Note 14 Pro 5G मध्ये आपल्याला लेदर फिनिशिंग पाहायला मिळते. यात आपल्याला फास्ट चार्जिंग सपोर्टिंग  ची बॅटरी पॅक मिळतो, जो की 5,500 mAh बॅटरी सोबत 45 W च्या स्मार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचप्रमाणे आपल्याला  Xiaomi Redmi Note 14 Pro 5G मध्ये 8MP अल्ट्राव्हाइड आणि 2MP मॅक्रो सेंसर दिले गेलेले आहे.

Maruti Suzuki FRONX महिंद्रा ला टाकते की काय मागे |एका दणक्यात 1 लाख कार विक्री | दमदार फीचर्ससह उत्तम गुणवत्ता आणि किमतीमध्ये अगदीच कमी..| जाणून घ्या इंजिन आणि माइलेज बद्दल |

Xiaomi Redmi Note 14 Pro 5G याच्या खास होस्टेलमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करता येते ती म्हणजे या स्मार्टफोनची AI वैशिष्ट्ये. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 18 पेक्षा जास्त AI ची खास वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.

Xiaomi Redmi Note 14 Pro 5G च्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास, या स्मार्टफोनची  परवडणारी किंमत ही 23 हजार 999 रुपये इतकी आहे. तसेच हे स्मार्टफोन सुद्धा  13 डिसेंबर रोजी फ्लिपकार्ट तसेच Xiaomi Redmi च्या ऑफिशियल वेबसाईट वरती ऑनलाईन  खरेदी विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा आपण 13 डिसेंबर पासून आपण Xiaomi Redmi Note 14 Pro 5G ची खरेदी करू शकतो.

ह्युंडाई ला लाजवण्यासाठी टाटा ने कमी किमतीमध्ये काढली  ही 7 सीटर वाली Tata Curvv EV |पॉवरफुल बॅटरी पॅक सोबत जबरदस्त mileage, पहा फीचर्स आणि किंमत |

xiaomi redmi note 14 pro 5G plus

Xiaomi Redmi च्या लाईनअप मधील सर्व धमाकेदार आणि जबरदस्त स्मार्टफोन म्हणून Xiaomi Redmi Note 14 Pro Plus 5G कडे पाहता येईल. त्यामध्ये आपल्याला अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन मिळतात. जबरदस्त पावरफुल बॅटरी बॅकअप सोबत जबरदस्त ब्राईटनेस, एकदम क्लिअर कॅमेरा, अल्ट्रा स्लिम बॉडी, फ्रेश कलर फिनिशिंग  आणि फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारे हे  Xiaomi Redmi Note 14 Pro Plus 5G स्मार्टफोन आहे.

बॅटरी : Xiaomi Redmi Note 14 Pro Plus 5G मध्ये आपल्याला 6,200mAH ची जबरदस्त बॅटरी मिळते. ही पॉवरफुल बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.67 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits पर्यंतचे पीक ब्राईटनेस देते.

New Honda Amaze Launch : मारुती डीजायर आणि टाटा टिगोर ला भरली थंडी, येत आहे नवीन Honda Amaze ची नवीन कार|किंमत तर खूपच स्वस्त,पहा फीचर्ससह इंजिन आणि मायलेज|

सेफ्टी : Xiaomi Redmi Note 14 Pro Plus 5G च्या सुरक्षेसाठी त्याचा पुढचा भाग कॉर्निंग गोरीला ग्लास व्हीक्टस दोन द्वारे सेफ करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मागील बाजूस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i, स्क्रीनच्या मागे शॉक शोषक स्तर मदरबोर्ड, बैटरी आहे. त्याचप्रमाणे  Xiaomi Redmi Note 14 Pro Plus 5G या स्मार्टफोन मध्ये सुद्धा धूळ आणि पाणी प्रतिरोधक उपकरण आहे. IP 66 + IP 68+ IP 69.

कॅमेरा : Xiaomi Redmi Note 14 Pro Plus 5G च्या कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये आपल्याला कस्टम लाईट हंटर 800 सेन्सर सोबत 50MP चा एक पहिला कॅमेरा आणि, Sony सेन्सर सोबत 8 MP अल्ट्रा वाईड  अँगल लेंस आणि 2.5 x आणि पोट्रेट मास्टर सोबत 50MP टेली फोटो लेन्स आहेत.

Hyundai Creta EV चे काम तमाम करण्याच्या विचारात आहे Mahindra BE 6e|682 km च्या रेंज सोबत या 5 सीटर कार ची किंमत आहे खूपच कमी, जाणून घ्या फीचर्ससह बॅटरी पावर|

रंग : Xiaomi Redmi Note 14 Pro Plus 5G स्पेक्टर ब्ल्यू,  फँटम पर्पल,  वर्कबॅकसह टायटन ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असून या स्मार्टफोनची  रुंदी ही 8.75 mm इतकी असून ही ड्युअल- टोन फिनिशमध्ये येते. त्याचप्रमाणे याच्या खास वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला  AI च्या वैशिष्ट्यांचा  समावेश करावा लागेल.

Xiaomi Redmi Note 14 Pro Plus 5G या स्मार्टफोनची किंमत ही  29 हजार 999 रुपये इतकी सांगण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनची सुद्धा खरेदी आपण तेरा डिसेंबर रोजीच करू शकतो. तसेच हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि  Xiaomi च्या ऑफिशियल वेबसाईट तसेच इतर रिटेल आउटडोर वर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

TVS ला दणक्यात पाणी पाजवण्यासाठी येत आहे  Honda Activa electric scooter| किंमतीत ही आहे खूपच स्वस्त, जाणून घ्या लॉंच डेट |

Xiaomi पावरबॅंक

Xiaomi च्या निर्मात्यांनी Xiaomi Redmi च्या लाईन अप मधील स्मार्टफोन सोबतच Buds, Speaker आणि पावर बॅंक लॉन्च केलेले आहे. याची किंमत आपल्याला कंपनीकडून   1,799 रुपये इतकी अशी सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जर आपण पहिल्याच दिवशी पहिला हजार युनिटमध्ये खरेदी करणारे ग्राहक ठरलो तर आपल्याला हे पावर बॅंक 1,499 मध्ये मिळेल. म्हणजे याच्या वरती आपल्याला जवळजवळ दोनशे रुपयांचा  डिस्काउंट उपलब्ध होईल. ही खरेदी आपण 13 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता करू शकतो दुपारी बारा वाजता हे पावर बॅंक ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Mahindra XUV e9 : महिंद्रा घेऊन येत आहे अजून एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार|नवीन वर्षापासून बुकिंग सुरु|पहा नवीन फीचर्स  आणि किंमत |

आता मोबाईल फोन पाण्यात बुडाला तरी काही चिंता नाही, येत आहे 3 डिसेंबरला   iQOO 13 चा जबरदस्त स्मार्टफोन | पहा iQOO 13 चे मस्त फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत |

Vivo 5G स्मार्टफोन Y300 5G भारतात 21  नोव्हेंबरला केले जात आहे  धुमधडाक्यात लॉन्च | सुहाना खान आहे ब्रँड अँबेसिडर | पहा Vivo Y300 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन |