Yamaha MT-03 : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले, मित्रांनो नुकतेच यामाहाचे Yamaha MT-03 या बाईचे अपडेट समोर आलेले आहे. आधीची यामाहा ही बाईक (Yamaha MT-03) तिच्याच लाईनअपमधील Yamaha R3 च्या डिझाईन वर आधारित होती. ही एक नेकेड बाईक असून अत्यंत आक्रमक आणि पावरफुल आहे. बाईक लवर्स आणि बाईक रायडर्स साठी ही बाई अतिशय शानदार आणि जबरदस्त आहे. जपानी ब्रँडची ही बाईक भारतातील फ्लॅगशिप स्ट्रीटफायटर बाईक असून हिची डिझाईन अतिशय शार्प आणि हॉट आहे, ज्यामुळे भारतीय तरुण तरी तीच्याकडे सहजच आकर्षित होतात परंतु, ही बाईक जर आपण रस्त्यावर उभी केलेली पाहिली, तर तिच्याकडे लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👇:
येत्या नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये Yamaha MT-03 या बाईक मध्ये काही अपडेट केले गेले आहेत. जे की अतिशय महत्त्वाचे आहेत. पूर्वीच्या Yamaha MT-03 या बाईकचे इंजिन मायलेज स्पेसिफिकेशन आणि फीचर्स सुद्धा अतिशय दमदार होते, परंतु तरी तिला अजून अपडेट केल्यामुळे त्याच्यात अजून बऱ्याच सुधारणा झालेले आहेत. त्यामुळे 2025 च्या या स्ट्रीट फायटर बाईक मध्ये Yamaha MT-03 मध्ये काय काय अपडेट केलेले आहेत हे सविस्तर पाहू.
• Yamaha MT-03 2025 चे नवीन स्लिप आणि असिस्ट क्लच :
नवीन Yamaha MT-03 ही बाईक आगामी काळातील एक आक्रमक स्ट्रीट फायटर बाईक ठरणार आहे. जपानी ब्रँड निर्मित ही बाईक एक नेकेड बाईक असून या बाईच्या अपडेट मध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की Yamaha MT-03 या बाईक मध्ये नवीन असिस्ट आणि स्लिप क्लच जोडलेले गेलेले आहे. Yamaha MT-03 2025 चे नवीन स्लिप आणि असिस्ट क्लच फक्त Yamaha R-15 मध्येच मिळत होते, परंतु आता MT- 03 च्या नवीन अपडेट मुळे Yamaha MT-03 2025 मध्ये पण मिळणार आहे. यामुळे गिअर्स बदलताना मदत होती. तर स्लीपर फंक्शन हे आक्रमक डाऊनशिफ्टिंग करताना व्हील हॉपला प्रतिबंध करतो.
• हे पण वाचा 👇:
• Yamaha MT-03 चा नवीन फ्रेश कलर:
आधीच्या Yamaha MT-03 या बाईक मध्ये आपल्याला दोन कलर ऑप्शन होते.Midnight Cyan आणि Midnight Black. त्यात आता अजून एक Ice Storm कलर ऑपशन जोडण्यात आलेला आहे. पूर्वीचा कलर प्रमाणेच आत्ताचा कलर सुद्धा तेवढेच फ्रेश आणि आकर्षक असून, आत्ताचा नवीन फ्रेश कलर हा अजूनही आकर्षक असल्यामुळे बाईकच्या खास लुक मध्ये अजून भर पडते. नवीन फ्रेश रंगांमध्ये बॉडी वर्क हा निळा आणि पांढऱ्या रंगामध्ये केलेला आहे. पांढऱ्या रंगावरती निळे पट्टे असून ते बाईकच्या निळ्या रंगाच्या चाकांशी विरुद्ध असल्यामुळे संपूर्ण बाईक उठून दिसते.
• हे पण वाचा 👇:
त्यामुळे ज्यांना आकर्षक रंगांची जाण आहे, त्यांना याबद्दल नक्कीच समजेल.
• Yamaha MT-03 चे नवीन फीचर ब्लूटूथ सक्षम एलसीडी :
पूर्वीच्या Yamaha MT-03 चे फीचर्स सुद्धा जबरदस्त होते. त्यामध्ये अजून भर म्हणून नवीन फीचर ब्लूटूथ सक्षम एलटीडी जोडण्यात आलेले आहे. Yamaha MT-03 च्या पूर्वीचा मॉडेलमध्ये एक इन्स्ट्रुमेंट कन्सोल LCD होते. तर इथे आपल्याला नवीन अपडेटेड मॉडेल मध्ये सुद्धा नवीन फिचर मिळते, जे की नवीन ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत नवीन एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. त्याच्यामुळे ही एक चांगली बाब असून इतर बाईकशी त्याची तुलना करता येते. इथे क्लस्टर ला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन करावे लागतात आणि त्यांना इनकमिंग कॉल साठी मेसेज बद्दल सुद्धा अलर्ट करावे लागते.
• हे पण वाचा 👇:
• Yamaha MT-03 Engine :
Yamaha MT-03 चे पावरफुल इंजिन हे आधीच्या बाईकचा इंजिन सारखेच आहे जे की, पूर्वी 321 cc चे लिक्विड- कुल्ड – क्वीन सिलेंडर इंजिन, सोबत 6-स्पीड गिअर बॉक्स होते आणि आता यात सुद्धा 321cc चे लिक्विड- कुल्ड परंतु पॅरलल -ट्विन मोटर आहे. ही मोटर 42bhp ची शक्ती तर 29.6Nm चा टॉर्क जनरेट करते. त्याचप्रमाणे मायलेज सुद्धा तेवढेच असण्याची शक्यता आहे 37 kmpl.
• हे पण वाचा 👇:
•नवीन Yamaha MT-03 बाईक चे अपडेटेड मॉडल भारतात लॉन्च होण्याची तारीख :
नवीन Yamaha MT-03 बाईक चे अपडेटेड मॉडल भारतात लॉन्च होण्याची तारीख ही निश्चित नसून 2025 च्या भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये सादर होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या बाईक पेक्षा आत्ताची बाईक ही फीचर्स आणि रंगांमध्ये अपडेट केल्यामुळे अजूनच आकर्षक आणि खास बनलेली दिसत आहे. त्यामुळे आत्ताचे Yamaha MT-03 चे अपडेटेड मॉडेल हे ग्राहकांना नक्कीच आवडेल.
हे पण वाचा 👇:
• Yamaha MT-03 ची अपेक्षित किंमत :
Yamaha MT-03 च्या अपेक्षित किमती बद्दल अजून तरी काही अपडेट समोर आलेले नसून, आधीच्या बाईक ची किंमत ही 4.60 लाखांपासून सुरू होती, तर यामध्ये काय बदल होतील काही सांगता येण्यासारखे नाही. त्यामुळे येत्या नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये बाईकच्या किमती बद्दल कंपनीकडून काय नवीन अपडेट येतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यासाठी आपल्याला वाट पहावी लागणार आहे.
• Yamaha MT-03 2025 टॉप- स्पीड :
Yamaha MT-03 ही एक आक्रमक आणि स्ट्रीट फायटर बाईक असल्यामुळे रायडिंग साठी अतिशय योग्य आहे. तिची टॉप स्पीड सांगायची झाल्यास, 321cc चे जबरदस्त लिक्विड – कुल्ड- ट्वीन – पॅरलल इंजिन मिळते. जर का आपण Yamaha MT-03 ची टॉप स्पीड पहिली तर आपल्याला असे सांगता येते की, Yamaha MT-03 ची टॉप स्पीड ही 160 kmph इतकी आहे, तर फ्युएल टॅंक 14 लिटर चे असून , Yamaha MT-03 चे माईलेज हे 26.31 kmpl इतके आहे.
• तुम्हाला नवीन कार विषयी जाणून घ्यायला आवडेल का?मग इथे वाचा 👇: