कमी किंमतीमध्ये डुकाटीला सामान गुंडाळायला लावत आहे KTM 1390 Super Duke R ची सुपर स्टायलिश बाईक| जबरदस्त फीचर्स सोबत जाणून घ्या किंमत|
KTM 1390 Super Duke R ही केटीएम ड्युक सेगमेंट मधील सगळ्यात जास्त स्टायलिश आणि आक्रमक बाईक आहे. तिच्या जबरदस्त स्टायलिश फ्युएल टॅंक ला एक मस्कुलर लुक दिल्यामुळे बाईक अजूनच शानदार दिसत आहे. अनेक फीचर्स ने लोडेड असलेली ही बाईक दमदार इंजिन आणि मायलेज मुळे सुद्धा आघाडीवर आहे. KTM 1390 Super Duke R ही तिच्या वर्टिकली स्टैक्ड LED हेडलाइट्स आणि शार्प टैंक एक्सटेंशन मुळे अजूनच किलर लुक देते. त्याचप्रमाणे या बाईक मध्ये आपल्याला ट्यूबलेस टायर मिळतात त्याच्यामुळे अनेक बाबतीत ही बाई खास ठरते आहे.