बुकिंगला सुरुवात! आली आहे Royal Enfield Bear 650 ची खतरनाक बाईक |मार्केटमध्ये तिच्या बरोबरीचे कुणीच नाही |जाणून घ्या फीचर्स सोबत वाजवी किंमत |

Royal Enfield Bear 650 Price
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Royal Enfield Bear 650: नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Royal Enfield Bear 650 ची जबरदस्त कातिल लुक वाली बाईक आता मार्केट मध्ये बुकिंग साठी ओपन झाली आहे. अतिशय जबरदस्त पॉवरफुल वाल्या इंजिन सोबत रॉयल एनफिल्ड ची ही Bear 650 बाईक अनेक परीने मस्त आहे. Royal Enfield Bear 650 चे पावरफुल एअर कूल्ड इंजिन दमदार असल्यामुळे दररोजच्या वापरासाठी सुद्धा ही बाईक अतिशय दमदार आणि जबरदस्त असल्यामुळे  अनेक ग्राहकांना दररोजच्या वापरासाठी  Royal Enfield Bear 650 बेस्ट पर्याय ठरू शकतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

• हे पण वाचा 👉:

कमी किंमतीमध्ये  डुकाटीला  सामान गुंडाळायला  लावत आहे KTM 1390 Super Duke R ची सुपर स्टायलिश बाईक| जबरदस्त फीचर्स सोबत जाणून घ्या किंमत|

शहरामध्ये आणि हायवेवर सुद्धा Royal Enfield Bear 650 जबरदस्त परफॉर्मन्स देत असल्यामुळे Royal Enfield Bear 650 खास आहे. आपण या आर्टिकल मध्ये  Royal Enfield Bear 650 Price, डिझाईन, जबरदस्त लुक, इंजिन आणि मायलेज बद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

• Royal Enfield Bear 650 ची जबरदस्त स्टायलिश डिझाईन :

Royal Enfield Bear 650 Design

रॉयल एनफिल्ड च्या लाईन अप मधील  Royal Enfield Bear 650 हे सर्वात आक्रमक आणि स्टायलिश डिझाईन असलेली बाईक आहे. ही बाईक भारतीय चेन्नई स्थित  निर्माता कंपनीची स्क्रैम्बलर  बाईक आहे. बियर 650 रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 वर आधारित आहे. डिझाईन बद्दल अजून  सांगायचे झाल्यास Royal Enfield Bear 650 मध्ये ब्रेस्ड हैंडलबार, सस्पेंशन ट्रैवल आणि अलग एग्जॉस्ट नोट आहे. त्याचप्रमाणे बाईक मध्ये आपल्याला पाच  कलर ऑप्शन्स मिळतात जे की फ्रेश आणि आकर्षक आहेत. ब्रॉडवॉक पांढरा, पेट्रोल ग्रीन, जंगली मध, सोनेरी सावली, दोन चार नऊ.

त्याचप्रमाणे  Royal Enfield Bear 650 ही पाच ड्युअल कलर मध्ये येते. प्रत्येक कलर हा फ्रेश आणि आकर्षक आहे,  तसेच ब्लॅक आणि अन्य वर दिलेले पाच कलर असे डियर कलरची थीम आहे. ट्यूबलेस टायर,ब्रेक सस्पेन्शन आणि आकर्षक सीट त्यामुळे बाईक अजूनच खास दिसते. सीट ची उंची तशी थोडी जास्त असल्यामुळे बुटक्या  चालकासाठी बसण्यास थोडीशी ऍडजेस्टेबल आहे. तसेच मायलेज आणि  हॅण्डलिंग सुद्धा चांगली आहे.

• हे पण वाचा👉:

TVS ला दणक्यात पाणी पाजवण्यासाठी येत आहे  Honda Activa electric scooter| किंमतीत ही आहे खूपच स्वस्त, जाणून घ्या लॉंच डेट |

• Royal Enfield Bear 650  कलर ऑप्शन आणि व्हेरियंट :

Royal Enfield Bear 650 Colour Options

Royal Enfield Bear 650 आपल्याला पाच वेगवेगळ्या आकर्षक कलर  ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. ब्रॉडवॉक पांढरा, पेट्रोल ग्रीन, जंगली मध, सोनेरी सावली, दोन चार नऊ. तसेच याच कलर मध्ये त्याच्या कलर ऑप्शन नुसार  वेगवेगळे व्हेरिएंट आणि त्याच्या वेगवेगळ्या किमती आपला पाहायला मिळतात.

• Royal Enfield Bear 650 खास फीचर्स :

Royal Enfield Bear 650 रॉयल इन्फिल्ड लाईन अप मधील एक खास आणि आकर्षक बाईक आहे. इंजिन,  मायलेज आणि डिझाईन याच्या खास लुक मुळे  अनेक भारतीय ग्राहकांची पसंतीची बाईक म्हणून  Royal Enfield Bear 650 ची ओळख आहे. या बाईचा फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, या बाईक मध्ये आपल्याला चार इंचाचा गोल टीएफटी कन्सोल भेटतो, त्याचप्रमाणे  याच्यामध्ये आपल्याला ऑल एलईडी लाइटिंग सेटअप मिळते, त्याचप्रमाणे अजून काही फीचर्स मध्ये  पाहायचे झाल्यास  गुगल मॅप नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, म्युझिक कंट्रोल, तसेच बाईक मध्ये दोन डिस्प्ले मोड आपल्याला मिळतात.

• हे पण वाचा 👉:

Royal Enfield Goan Classic 350: आली आहे धूमधडक्यात 349cc च्या दमदार इंजिन सोबत 37 Kmpl चे माइलेज घेऊन नवीन जबरदस्त कलर ऑपशन्स मध्ये, पहा किंमत आणि फीचर्स |

• Royal Enfield Bear 650 पावरफुल इंजिन  :

Royal Enfield Bear 650 Powerful Engine

Royal Enfield Bear 650 मध्ये 648cc ची एयर आणि ऑइल-कूल्ड पैरेलल-ट्विन पावरफुल  मोटर आहे. 7,150rpm वर 47.4PS आणि 5,150rpm वर 56.5Nm जनरेट करते , जे की इंटरसेप्टर पेक्षा 8 प्रतिशत जास्त टॉर्क आहे.

Royal Enfield Bear 650 स्क्रैम्बलर असल्यामुळे त्याच्यामध्ये लांबच्या सस्पेन्शन सेटअप चा पर्याय दिलेला आहे. 130 mm व्हील ट्रॅव्हल सोबत 43mm इन्वर्टेड फोर्क आणि मागच्या बाजूस असलेले 115mm चे ट्विन शॉक अब्सोर्बर  व्हील ड्रायव्हर प्रदान करते. यावरून आपल्याला असा अंदाज करता येतो की, Royal Enfield Bear 650 चा सस्पेन्शन प्रकार चांगला आहे. तसेच बाईक आपल्या मजबूत,दमदारआणि पावरफुल  इंजिनमुळे तसेच ट्यूबलेस टायर मुळे बाईक खराब रस्त्यावरती ही आपले  चांगले प्रदर्शन देते.

• हे पण वाचा 👉:

2025 Triumph Tiger Sport 660 चे धुमधडाक्यात अनावरण| आली आहे 2025 Triumph Tiger Sport 660 नवीन आणि  जास्त फीचर्स घेऊन | पहा किंमत |

• Royal Enfield Bear 650 ची वाजवी किंमत:

Royal Enfield Bear 650 Affordable Price

Royal Enfield Bear 650 ही 650 सीसी स्क्रैम्बलर बाइक आहे, जे की इंटरसेप्टर 650 वर आधारित आहे. हिच्यामध्ये ब्रेस्ड हैंडलबार, सिंगल-पीस क्विल्टेड सीट, छोटा रियर फेंडर आणि ब्लॉक-पैटर्न टायर आहे, ज्याच्यामुळे   Royal Enfield Bear 650 आपल्या रॉयल एनफिल्ड च्या  इतर साथीदारांपेक्षा वेगळी आणि खास ठरते.

Royal Enfield Bear 650 च्या वाजवी आणि परवडणाऱ्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास हिची किंमत 3.39 ते 3.59 लाखाच्या मध्ये येते. त्याच्यामध्ये आपल्याला पाच वेगवेगळे कलर ऑप्शन मिळत असल्यामुळे प्रत्येक कलर अनुसार बाईकच्या किमतीत फरक आहे. मुळे आपण जो कलर निवडाल त्यानुसार आपल्याला बाईक ची किंमत पे करावी लागेल.

• हे पण वाचा 👉:

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

• Royal Enfield Bear 650 चे प्रतिस्पर्धी :

Royal Enfield Bear 650 Rivals

Royal Enfield Bear 650 चे डायरेक्ट तिच्या बरोबरीचे प्रतिस्पर्धी मार्केटमध्ये  सध्या तरी  अजून कोणी नाही. परंतु जर आपल्याला ऑप्शन मध्ये पाहायचे असल्यास  आपण Moto Morini Seiemmezzo 6 ½ तसेच Triumph Scrambler 400X चा विचार करू शकता.

• Royal Enfield Bear 650 चा निष्कर्ष:

Royal Enfield Bear 650 एक स्क्रैम्बलर भारतातील चेन्नई स्थित निर्मित बाईक आहे. ऑफ रोड आणि ऑन रोड  दोन्हीकडे  Royal Enfield Bear 650 आपले जोरदार आणि शानदार प्रदर्शन देत असल्यामुळे  बाईक  चालकासाठी  खडबडीत रस्ता असेल किंवा हायवेवर सुद्धा चांगले प्रदर्शन देत असते. मायलेज सुद्धा चांगले आहे. 648 cc चे जबरदस्त इंजिन मिळते. टॉर्क आणि शक्ती सुद्धा चांगली आहे. परंतु सीटची उंची  बुटक्या बाईक रायडर साठी  थोडी जास्त वाटत असल्यामुळे बुटक्यांसाठी  जमिनीवर पार्टी करण्यासाठी थोडे अड्जस्ट करावे लागेल.

•हे पण वाचा 👉:

रॉयल एनफील्ड पेक्षा ही स्वस्त, 400cc च्या शक्तिशाली इंजिन सोबत  जबरदस्त फीचर्स घेऊन आली आहे  भौकाल KTM Duke 390 बाईक | जाणून घ्या किंमत |

शेवटी बाईकचा कलर तर एकदम फ्रेश आहे आणि यामध्ये आपल्याला 5 कलर ऑप्शन मिळतात जे की ब्लॅक आणि इतर पाच कलर कॉम्बिनेशन थीम वर आधारित आहे. ट्यूबलेस टायर  मजबूत आणि  क्वालिटी प्रदान करतात. बाईक थोडी जड असल्यामुळे  बाईक रायडर मजबूत असला पाहिजे. एकूणच बाईक  आपल्या इतर अनेक फीचर्स आणि लुक मुळे तर खास ठरतेच परंतु किमतीमध्ये सुद्धा वाजवी आणि परवडणारी आहे. बजेट फ्रेंडली किमतीमध्ये  स्पोर्टी आणि किलर लुक वाली बाईक  आपल्याला घरी आणता येते. 

त्यामुळे आपण सुद्धा एखादी अशीच स्पोर्टी लूक वाली आणि बजेट फ्रेंडली बाईक शोधत असाल तर    Royal Enfield Bear 650 चा विचार नुकसानदायक ठरणार नाही.

•  हे पण वाचा 👉:

Ather 450X : मुलींसाठी एकदम बेस्ट| शानदार परफॉर्मन्स आणि शार्प लुकिंग डिझाईन सोबत Ather 450X घरी घेऊन या फक्त 4 हजारच्या  EMI वर | जाणून घ्या फीचर्स सुद्धा |

Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|

स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |