Toyota Innova Crysta: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आजच्या या आमच्या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो Toyota Innova Crysta ही ग्राहकांसाठी चार व्यापक व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. तिच्या टॉप – स्पेक हायब्रीड वेरियंटची बुकिंग सध्या सुरू झालेली आहे. मित्रांनो जर का आपण एक बजेट फ्रेंडली तसेच एक विशाल अशी थोडी डिफरंट कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Toyota Innova Crysta चा विचार करणे नक्की फायद्याचे आहे. कारण Toyota Innova Crysta ही स्पेस आणि फीचर्स ने भरपूर लोडेड आहे. पाच-सहा सीटर नाहीतर तब्बल आठ सीटर असणारी ही कार पावरफुल इंजिन सोबतच भरपूर फीचर्स मायलेज आणि आरामदायी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👉:
• e-Bike : धावत्या ई-बाईक मधून अचानक धुराचे लोट | बघता बघता घेतला पेट | जालना रोडवरील घटना|
आपल्याला सुद्धा जर अशीच एक विशाल कार आपल्या फॅमिली साठी गरजेची असेल तर हा आर्टिकल फक्त तुमच्यासाठी आहे. आपण या आर्टिकल मध्ये Toyota Innova Crysta ची किंमत, फीचर्स, मायलेज, डिझाईन, सुरक्षा सुविधा,आराम आणि अजून बरेच काही चर्चेसाठी घेणार आहोत. त्यामुळे आपण या आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत आमच्याशी जोडून राहा.
• हे पण वाचा 👉:
• Toyota Innova Crysta ची जबरदस्त डिझाईन :
टोयोटा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Toyota Innova Crysta ला पाच वेगवेगळ्या मोनोटोन कलर मध्ये उपलब्ध केलेले आहे. पाचही कलर एकदम फ्रेश आणि सुंदर असल्यामुळे ग्राहकांना लगेचच आकर्षित करतात. हे कलर म्हणजे प्लैटिनम व्हाइट पर्ल, सुपर व्हाइट, सिल्वर मेटैलिक, एटीट्यूड ब्लैक मीका आणि अवंत गार्डे ब्रॉन्ज़. कलर एकदम आकर्षक आणि फ्रेश आहेत.
• हे पण वाचा 👉:
Toyota Innova Crysta च्या डिझाईन बद्दल अजून काही सांगायचे झाल्यास तिची डिझाईन एकदम ग्राहकांच्या पसंतीची आकर्षक आहे. Toyota Innova Crysta ला आपल्या भारतीय फॅमिलीच्या गरजेनुसार विशाल आणि आरामदायी बनवण्यात आले आहे, ज्यामुळे, एक सात ते आठ सदस्य किंवा नऊ सदस्य सुद्धा या कार मध्ये आरामात प्रवास करू शकतात. कलर आणि डिझाईन तर आकर्षक आहेच परंतु इंजिन,मायलेज आणि फीचर्स सुद्धा खास आहेत.
• Toyota Innova Crysta चे जबरदस्त फीचर्स :
Toyota Innova Crysta ही एक आकर्षक आणि विशाल अशी भारतीय फॅमिली साठी बनवलेली आकर्षक कार आहे. टोयोटा इनोवा च्या टॉप स्पेक वेरीएंट ची बुकिंग सध्या सुरू झालेली आहे. त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार आपला टॉप मॉडेल सिलेक्ट करू शकता. Toyota Innova Crysta ही एक बजेट फ्रेंडली तसेच सर्वात आरामदायी अशी कार आहे.
• हे पण वाचा 👉:
Toyota Innova Crysta च्या जबरदस्त फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास आपल्याला हिच्या मध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात जसे की, रियर एसी वेंट, सोबत ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, आठ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 8- वे पावर ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट यासारखे फीचर्स आपल्याला इथे मिळतात.
• Toyota Innova Crysta सुरक्षा सुविधा:
जे लोक आपल्या फॅमिली साठी एक विश्वसनीय विशाल आणि मजबूत अशी कार जर शोधत असतील तर Toyota Innova Crysta ही त्यांच्यासाठी भरोसेमंद आणि आकर्षक लुक असलेली विशाल आणि आरामदायी कार आहे. हिची पावरफुल इंजिन फॅमिली साठी चांगले मायलेज आणि एका चांगल्या प्रवासाचा अनुभव देते. Toyota Innova Crysta मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा सुद्धा विचार केलेला आहे यामध्ये आपल्याला सुरक्षा फीचर्स मध्ये हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर, सात एअर बॅग , VSC तसेच ब्रेक असिस्ट सारख्या सुरक्षा सुविधा दिलेल्या आहेत.
• हे पण वाचा👉:
• Toyota Innova Ctysta पावरफुल इंजिन :
Toyota Innova Crysta मध्ये आपल्याला 2393 cc चे पावरफुल इंजिन मिळते जे की, 148 Bhp ची शक्ती आणि 343 Nm चा टॉर्क जनरेट करते. 2.4 लिटर डिझेल इंजिन सोबत 5- स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत जोडलेले आहे. सात ते आठ सीटर असलेली ही विशाल कार एका मध्यम आणि थोड्या मोठ्या फॅमिली साठी सुद्धा आरामदायी आहे. या विशाल अशा कार मध्ये सात ते आठ वयस्क प्रवासी आरामाने प्रवास करू शकतात. एकूणच Toyota Innova Crysta ही एका फॅमिली साठी आणि दूरच्या प्रवासासाठी सुद्धा अतिशय उत्तम अशी कार आहे.
• हे पण वाचा 👉:
• Toyota Innova Ctysta माइलेज:
Toyota Innova Ctysta ही एक विशाल आणि मजबूत 4 व्हिलर आहे. परंतु आपल्याला इथे हिच्या मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास थोडीशी निराशा पाहायला मिळते. म्हणजेच Toyota Innova Ctysta चे कार्सच्या तुलनेत हिचे मायलेज कमी आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Toyota Innova Ctysta चे मायलेज हे 9 km प्रति लिटर इतके आहे. हे इतर वाहनांच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे मायलेज मध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळते. बाकी टोयोटा च्या या मॉडेलमध्ये आपल्याला फीचर्स, सुरक्षा आणि डिझाईन चांगले आहे. त्याचप्रमाणे Toyota Innova Ctysta चे बूट स्पेस सुद्धा चांगले आहे जे की 300 लिटर इतके आहे.
• हे पण वाचा 👉:
• Toyota Innova Ctysta ची किंमत :
Toyota Innova Ctysta ही आपल्याला जीएक्स, जीएक्स प्लस, वीएक्स आणि जेडएक्स या 4 व्यापक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक प्रकारामध्ये त्या वाहनाची किंमत वेगवेगळी असते त्यानुसार
• हे पण वाचा 👉:
टोयोटा इनोवा क्रिस्टा ची सुरुवातीची किंमत ही 19.99 लाखापासून सुरू होते. तर तिच्या टॉप मॉडल ची किंमत ही 26.55 लाख इतकी येते. इनोवा क्रिस्टा 7 वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे – इनोवा क्रिस्टा चा बेस मॉडल 2.4 GX 7Str आहे तर,टॉप मॉडल टोयोटा इनोवा क्रिस्टा 2.4 Zx 7Str हे आहे.
• Toyota Innova Ctysta चे प्रतिस्पर्धी :
Toyota Innova Ctysta मायलेज मध्ये थोडी निराशा करत असली तरी, एका चालकास ड्राईव्ह आरामदायक आणि प्रवाशांना सुरक्षा सुविधा तसेच आराम देण्यासाठी सर्वपरीने ही MPV सुसज्ज आहे. Toyota Innova Ctysta ला मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी आहेत जे की,
किआ कैरेंस, और टोयोटा इनोवा हाइक्रॉस आणि मारुति इनविक्टो चे डीजल-संचालित विकल्प सांगता येते.
• आपल्याला बाईक मध्ये इंटरेस्ट आहे का? मग इथे वाचा 👇: