युवकांच्या  काळजाची धडकन  Yamaha MT-15 ला खरीदने झाले सोपे,फक्त ₹ 15,000 रुपयात बनवा आपले|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

भारतीय बाजारामध्ये अनेक  कंपन्या आहेत जे की बाईक  चे उत्पादन करतात, परंतु त्यामध्ये  Yamaha MT-15 ही एक बाईक अशी आहे, जी की तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ही स्पोर्टी बाईक आता सुद्धा युवकांच्या काळजाची धडकन आहे. जर आपण सुद्धा या बाईकचे चाहते असाल परंतु आपल्याकडे जर बजेटची कमी असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण फक्त पंधरा हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट वर आपण ही Yamaha MT-15  बाईक घरी घेऊन येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया, Yamaha MT-15 बाईक च्या फायनान्स प्लॅन  (EMI ) बद्दल अधिक माहिती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Yamaha MT-15

ऍडव्हान्स फीचर बद्दल बोलायचे झाल्यास, Yamaha MT-15 बाईक मध्ये अनेक डिजिटल फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात जसे की, स्पीडोमीटर, ऍडोमीटर, ट्रिप मीटर, एलईडी हेडलाईट,  एलईडी इंडिकेटर, फ्रंट आणि रियर व्हील, यूएसबी चार्जिंग पोर्ट जे की सर्वांनाच सध्याच्या काळात खूप गरजेचे आहे, कम्फर्टेबल सीट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ऍलोय व्हील ट्यूबलेस टायर, तसेच फ्रंट आणि रियर व्हील मध्ये डिस्क ब्रेक सारखे सर्व ऍडव्हान्स आणि डिजिटल फीचर्स पाहायला मिळतात.

Yamaha MT-15 बाईक ही एक स्पोर्टी बाईक असून, त्यामधील ऍडव्हान्स फीचर्स सोबतच इंजिन सुद्धा दमदार आहे. 155cc च्या खतरनाक इंजिन सोबत 4 स्ट्रोक लिक्विड कुल्ड इंजिनचा इथे उपयोग केलेला आहे. त्याचप्रमाणे हे पावरफुल इंजिन चांगली हॉर्स पावर आणि टॉर्क जनरेट करण्यात यशस्वी ठरते. हे दमदार इंजिन  18.5 Ps ची शक्ती आणि 14.5Nm चे टॉर्क जनरेट करते. त्याचप्रमाणे  Yamaha MT-15 बाईक शहरांमध्ये तसेच हायवेवर सुद्धा चांगले मायलेज देण्यात यशस्वी झाले आहे.

किमती बद्दल सांगायचे झाल्यास, Yamaha MT-15 ही स्पोर्टी लुक वाली बाईक कुणीही खरेदी करू शकतो. कारण या बाईक साठी आपल्याला कमीत कमी डाऊन पेमेंट करता येते. जर आपण या स्पोर्टी बाईकला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या बाईकची सुरुवाती शोरूम किंमत ही 1.36 लाख रुपये इतकी आहे. जर आपण एक चांगल्या मायलेज आणि  बाईकच्या डिझाईन बद्दल, तसेच पावरफुल इंजिन बद्दल  अपेक्षा करत असाल तर, Yamaha MT-15 ही बाईक आपल्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

जर आपण सुद्धा , Yamaha MT-15 या बाईकला खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि आपल्याकडे जर बजेटची कमतरता असेल तर त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही.  कंपनीकडून यासाठी Yamaha MT-15 बाईक वर EMI सुविधा दिलेली आहे ज्यामुळे आपण कमीत कमी डाऊन पेमेंट करून ही बाईक आपल्या घरी घेऊन येऊ शकता. EMI च्या आकडेवारी बद्दल सांगायचे झाल्यास, चार वर्षांच्या कालावधीसाठी  9.8% बँक व्याजदराने आपण  फक्त 15,000 रुपयांच्या  डाऊन पेमेंट वर आपण ही बाईक घरी घेऊन येऊ शकतो. यासाठी आपल्याला  36 महिन्यांच्या कालावधीसाठी  दरमहा  ₹5,949 चा EMI भरावा लागेल.

New Yamaha MT-15 emi plan, New Yamaha MT-15 Price, New Yamaha MT-15, New Yamaha MT-15 2025, New Yamaha MT-15 4V

फक्त श्रीमंतांसाठी आहे का Audi Q7|पहा किंमत, वैशिष्ट्ये, डिझाईन आणि मायलेज |

Mercedes-Benz Maybach GLS आता नवीन डिझाईनसोबत|पहा किंमत,वैशिष्ट्ये, इंजिन आणि मायलेज |

648cc इंजिन सोबत पहा Royal Enfield Shotgun 650 बाईकची किंमत, डिझाईन आणि वैशिष्ट्ये |

गरिबांसारखा विचार सोडून द्या, पहा मोठी स्वप्न| घेऊन या Land Rover Range Rover|पहा किंमत, डिझाईन आणि वैशिष्ट्ये|

नवीन लाँच!Kia Syros मध्ये मिळते हवेशीर जागा, वायरलेस फोन चार्जर, सनरूफ तसेच अनेक वैशिष्ट्ये|कमी किंमतीत मोठा धमाका|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.