युवकांची आवडती बाईक  yamaha xsr 155 होणार लवकरच लॉन्च, पहा yamaha xsr 155 ची भारतात किंमत|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

yamaha xsr 155: नमस्कार मित्रांनो, जर आपण सुद्धा एक चांगल्या मायलेज सोबतच दमदार बाईक खरेदी करण्याच्या विचारत असाल तर आम्ही घेऊन आलेले आहोत  yamaha xsr 155 ही दमदार बाईक. यामाहा कंपनी बद्दल आपण ऐकूनच असाल. अनेक वर्षांपासून  यामाहा ने भारतीय वाहन उद्योगांमध्ये आपली विश्वसनीय परंपरा कायम ठेवलेली आहे. चांगल्या आणि उत्कृष्ट सेवेबरोबरच यमाहाने दुचाकी वाहनांमध्ये  चांगल्या दमदार  कामगिरीचे प्रदर्शन केलेले आहे.  yamaha xsr 155 ही बाईक एक लाखांपासून पुढे येते. तसेच या बाईक चे मायलेज,इंजिन, डिझाईन आणि  सुरक्षा सुद्धा चांगली आहे. अनेक वर्षांपासून  युवकांची ही आवडती बाईक असून, 2025 मध्ये लवकरच लॉन्च होणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहूया, yamaha xsr 155 बाईक बद्दल अधिक माहिती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
yamaha xsr 155

यामाहा कंपनीची भारतामध्ये चांगली परंपरा असून तिने भारतामध्ये चांगल्या दिवसाची वाहनाची विश्वसनी परंपरा निर्माण केलेली आहे. इथे किमती बद्दल सांगायचे झाल्यास, yamaha xsr 155 या बाईकची भारतातील किंमत ही 1.80 लाख इतकी आहे. तसेच बाईक अजून लॉन्च झालेली नसून, 2025 मध्ये लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

yamaha xsr 155 बाईक चे इंजिन हे दमदार आणि शानदार असून 155cc लिक्विड- कुल्ड सिंगल सिलेंडर ने समायोजित केलेले आहे. हे पावरफुल इंजिन  19.3PS ची शक्ती आणि 17.4 Nm चे टॉर्क जनरेट करते. चांगल्या पॉवर हाऊस सोबतच दमदार मायलेजची सुद्धा yamaha xsr 155 हमी देते. तसेच स्लीप अँड असिस्ट क्लच सोबत 6- स्पीड गिअरबॉक्स आणि  आपल्याला यूएसडी फोर्क आणि मोनोशॉक, अलॉय व्हील, दोन्ही साईड ने डिस्क ब्रेक  आणि डेल्टा बॉक्स फ्रेम देण्यात आलेले आहे.

yamaha xsr 155 Maileage

yamaha xsr 155 बाईक दमदार आणि पावरफुल इंजिन सोबत  चांगले परफॉर्मन्स आणि मायलेज सुद्धा देते. जर आपण एखाद्या विश्वसनीय आणि  चांगल्या मायलेज वाल्या बाईच्या शोधात असाल तर  ही रेट्रो बाईक नक्कीच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकते. मायलेज बद्दल नक्की आकडा सांगायचे झाल्यास, yamaha xsr 155 बाईक आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 33 ते 37 kmpl चे मायलेज देते. यामाहा ने याबद्दल  कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसून  ही माहिती आम्हाला मिळालेल्या गुपित सूत्रांची आहे त्यामुळे, मायलेज ची नक्की आकडेवारी समोर येणे  बाकी आहे.

फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, yamaha xsr 155 मध्ये आपल्याला अनेक फीचर्स पाहायला मिळतात जसे की, डिजिटल एलईडी हेडलाईट, डिजिटल एलईडी टेल लाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल  यामध्ये आपल्याला ऍडोमीटर स्पीडोमीटर, ट्रिप मीटर सारखे आधुनिक फीचर्स मिळतात. त्याचप्रमाणे, एक मोठी इंधन टाकी ज्यामुळे दूरच्या राइडिंग साठी उपयोग होतो, चांगली प्रशस्त आणि फ्लॅट सीट यामुळे बाईक रायडर ला आरामदायी रायडींग साठी मदत होते.

yamaha xsr 155 price1.80 lakh
Engine 155cc
Mileage 33 to 37 kmpl
Power19.3Ps
Tork 14.7Nm
ABSSingle Channel ABS System

डिजिटल फीचर्स, चांगले मायलेज आणि परफॉर्मन्स सोबतच बाईकची डिझाईन सुद्धा बऱ्यापैकी  चांगली आहे. परंतु इतर बाईकच्या तुलनेत yamaha xsr 155 बाईक वर कमी खर्च केलेला दिसून येतो. तसेच यामाहाने या बाईक साठी ब्रँड ॲक्सेसरीज सुद्धा लाँच केलेले आहेत. तसेच ही बाईक भारतामध्ये 2025 ऑक्टोबर मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

yamaha xsr 155 बाईक च्या श्रेणीमध्ये आपल्याला Apache RTR 200 4v, Pulsar NS 160, Pulsar NS 200 या बाईक्स पाहायला मिळतात.

yamaha xsr 155,Yamaha XSR 155 Launch Date,yamaha xsr 155 2025, yamaha xsr 155 mileage, yamaha xsr 155 bike price in india

युवकांच्या  काळजाची धडकन  Yamaha MT-15 ला खरीदने झाले सोपे,फक्त ₹ 15,000 रुपयात बनवा आपले|

फक्त श्रीमंतांसाठी आहे का Audi Q7|पहा किंमत, वैशिष्ट्ये, डिझाईन आणि मायलेज |

Mercedes-Benz Maybach GLS आता नवीन डिझाईनसोबत|पहा किंमत,वैशिष्ट्ये, इंजिन आणि मायलेज |

648cc इंजिन सोबत पहा Royal Enfield Shotgun 650 बाईकची किंमत, डिझाईन आणि वैशिष्ट्ये |

गरिबांसारखा विचार सोडून द्या, पहा मोठी स्वप्न| घेऊन या Land Rover Range Rover|पहा किंमत, डिझाईन आणि वैशिष्ट्ये|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.